logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंठा येथील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये “आनंद नगरी” उपक्रमाचे उदघाटन मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय  बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

4 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय  बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
    1
    मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय  बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Mahadu santosh pise
    1
    Post by Mahadu santosh pise
    user_Mahadu santosh pise
    Mahadu santosh pise
    लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शेतात बकरी चारण्याच्या वादातून वृद्धेची दगडाने ठेचून हत्या; पोलिसांनी कसा लावला आरोपीचा हे - केले दूध का दूध पाणी का पाणी - एलसीबीकडून आरोपी जेरबंद
    1
    शेतात बकरी चारण्याच्या वादातून वृद्धेची दगडाने ठेचून हत्या; पोलिसांनी कसा लावला आरोपीचा हे - केले दूध का दूध पाणी का पाणी - एलसीबीकडून आरोपी जेरबंद
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे
    1
    सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कालकथित सत्यभामा तात्याराव कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
    1
    कालकथित सत्यभामा तात्याराव कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by @mayurkartik.official
    2
    Post by @mayurkartik.official
    user_@mayurkartik.official
    @mayurkartik.official
    Video Creator रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
    1
    माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
    user_संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    Auditor माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
    1
    शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.