Shuru
Apke Nagar Ki App…
संपादक बालासाहेब फपाळ पाटील माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
संपादक बालासाहेब फपाळ पाटील
संपादक बालासाहेब फपाळ पाटील माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
More news from महाराष्ट्र and nearby areas
- माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील1
- आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸 या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹 हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.1
- शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती1
- सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे1
- Post by Abhishek Andhale1
- जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...1
- मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.1
- ची गोकुळ सोळंके यांच्या शुभविवाह प्रसंगी हळदी मंडप आकर्षक बनविलेला दिसत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे1