राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'कृतज्ञता सोहळा' वडगांव येथे संपन्न. ई व्ही एम च्या नावाखाली भाजप नेत्यांनी उमेदवारा कडून लाखो रुपये लुबाडल्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे आरोप.. दि. 16 सत्यशोधक टाइम्स ( प्रतिनिधी मावळ )वडगांव येथील भेगडे लॉन्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने "कृतज्ञता सोहळा" घेण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या अनुषंगाने मिळालेल्या विजया निमित्त हा सोहळा घेण्यात आला. आमदार सुनीलआण्णा शेळके यांना बोलताना भाजपवर निशाणा साधला पार पडलेल्या निवडणूकीत भाजप कडे उमेदवार देखील न्हवते आणि जे उमेदवार दिले त्यांच्या कडून इथल्या नेते मंडळींनी ई व्ही एम मशीन हॅक करून विजय मिळवून देतो असे आश्वासन देऊन उमेदवारा कडून 25 ते 30 लाख रुपये लुबाडल्याचा गंभीर आरोपी केला आहे. तशी चौकशी ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या कडे करणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस ची एकहाती सत्ता आल्याने स्वर्गीय दादांना किती आनंद झाला असता असं मत व्यक्त करण्यात आले परंतु नियती पुढे काही चालत नाही आणि मिळालेला विजय हा अजित दादा यांना समर्पित करण्यात आला. अनेक मान्यवरांचे मनोगते झाली. दादांच्या विचारांचा स्वप्नातील मावळ राहिलेल्या काळात पूर्ण कसा करता येईल अशी निवडून आलेल्या प्रत्येकाने आपल्या कामाच्या माध्यमातून जबाबदारी ने पार पाडवी. कुठल्याही बाबतील निधी कमी पडू देणार नाही अशे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले. सोहळ्याला उपस्थित माजी मंत्री मदन बाफना, जिल्हा अध्यक्ष विठ्ठल शिंदे, बबनराव भेगडे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे नव निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'कृतज्ञता सोहळा' वडगांव येथे संपन्न. ई व्ही एम च्या नावाखाली भाजप नेत्यांनी उमेदवारा कडून लाखो रुपये लुबाडल्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे आरोप.. दि. 16 सत्यशोधक टाइम्स ( प्रतिनिधी मावळ )वडगांव येथील भेगडे लॉन्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने "कृतज्ञता सोहळा" घेण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या अनुषंगाने मिळालेल्या विजया निमित्त हा
सोहळा घेण्यात आला. आमदार सुनीलआण्णा शेळके यांना बोलताना भाजपवर निशाणा साधला पार पडलेल्या निवडणूकीत भाजप कडे उमेदवार देखील न्हवते आणि जे उमेदवार दिले त्यांच्या कडून इथल्या नेते मंडळींनी ई व्ही एम मशीन हॅक करून विजय मिळवून देतो असे आश्वासन देऊन उमेदवारा कडून 25 ते 30 लाख रुपये लुबाडल्याचा गंभीर आरोपी केला आहे. तशी चौकशी ही राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस याच्या कडे करणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस ची एकहाती सत्ता आल्याने स्वर्गीय दादांना किती आनंद झाला असता असं मत व्यक्त करण्यात आले परंतु नियती पुढे काही चालत नाही आणि मिळालेला विजय हा अजित दादा यांना समर्पित करण्यात आला. अनेक मान्यवरांचे मनोगते झाली. दादांच्या विचारांचा स्वप्नातील मावळ राहिलेल्या काळात पूर्ण कसा करता येईल अशी निवडून
आलेल्या प्रत्येकाने आपल्या कामाच्या माध्यमातून जबाबदारी ने पार पाडवी. कुठल्याही बाबतील निधी कमी पडू देणार नाही अशे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले. सोहळ्याला उपस्थित माजी मंत्री मदन बाफना, जिल्हा अध्यक्ष विठ्ठल शिंदे, बबनराव भेगडे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे नव निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
- Post by Raju Bawdiwale1
- एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर1
- महोबा (बुंदेलखंड)। भ्रष्टाचार का एक और चौंकाने वाला मामला सामने आया है। बुंदेलखंड के महोबा जिले में जल जीवन मिशन के तहत लगभग 65 लाख रुपये की लागत से बनाई गई पानी की टंकी टेस्टिंग के महज एक दिन बाद ही लीक हो गई। जानकारी के मुताबिक 13 फरवरी को टंकी की विधिवत टेस्टिंग की गई थी। अधिकारियों और संबंधित कर्मचारियों की मौजूदगी में पानी भरकर इसकी जांच की गई। लेकिन टेस्टिंग के अगले ही दिन टंकी से पानी रिसने लगा, जिससे निर्माण कार्य की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। स्थानीय ग्रामीणों का कहना है कि सरकार ने गांव-गांव स्वच्छ पेयजल पहुंचाने के लिए करोड़ों रुपये खर्च किए हैं, लेकिन यदि निर्माण कार्य में ही लापरवाही बरती जाएगी तो योजनाओं का उद्देश्य कैसे पूरा होगा? लोगों ने आरोप लगाया कि निर्माण में घटिया सामग्री का इस्तेमाल किया गया है, जिसके कारण टंकी इतनी जल्दी क्षतिग्रस्त हो गई। इस घटना के बाद विभागीय अधिकारियों की कार्यप्रणाली पर भी सवाल उठ रहे हैं। आखिर 65 लाख रुपये की लागत से बनी टंकी एक दिन भी सही सलामत नहीं रह सकी, तो निर्माण की निगरानी किस स्तर पर हुई? ग्रामीणों ने मामले की उच्च स्तरीय जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। यदि समय रहते जिम्मेदारों पर कार्रवाई नहीं की गई, तो जल जीवन मिशन जैसी महत्वाकांक्षी योजना की विश्वसनीयता पर असर पड़ सकता है।1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.1
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली1
- Post by Shrinivas mane4
- बरेली। थाना नवाबगंज क्षेत्र में नाबालिग युवती के अपहरण एवं दुष्कर्म के गंभीर मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए अभियोग पंजीकृत कर आरोपी को हिरासत में ले लिया है। प्रकरण की विवेचना तेजी से की जा रही है और पीड़िता को आवश्यक चिकित्सीय एवं कानूनी सहायता उपलब्ध कराई गई है। इस संबंध में क्षेत्राधिकारी नवाबगंज, बरेली श्री नीलेश मिश्र ने बताया कि घटना की सूचना मिलते ही थाना नवाबगंज पुलिस ने तत्परता दिखाते हुए मुकदमा दर्ज किया और विशेष टीम गठित कर आरोपी की तलाश शुरू की। पुलिस की सक्रियता के चलते आरोपी को शीघ्र ही पकड़ लिया गया। सीओ श्री मिश्र ने बताया कि आरोपी से पूछताछ की जा रही है तथा साक्ष्यों के आधार पर विधिक कार्रवाई आगे बढ़ाई जा रही है। उन्होंने स्पष्ट किया कि नाबालिग से जुड़े मामलों में पुलिस पूरी संवेदनशीलता और गंभीरता के साथ कार्रवाई करती है और दोषी को कानून के तहत कड़ी सजा दिलाने का प्रयास किया जाएगा। पुलिस प्रशासन ने आमजन से अपील की है कि किसी भी संदिग्ध गतिविधि की सूचना तत्काल पुलिस को दें, ताकि समय रहते आवश्यक कार्रवाई की जा सके। मामले में आगे की कानूनी प्रक्रिया जारी है।1