logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाणीपुरवठा विभागाकडून महा जलसमाधान या वेबसाईटच्या माध्यमातून तक्रारदाराची तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केल्या जातोय का ? माझे नाव:हनुमंत भिकाजी शिंदे. राहणार पालसिंगण तालुका जिल्हा बीड योजनेचा अर्धवट कामावर ग्रामपंचायत कार्यालय ते थेट राष्ट्रपती भवना पर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने वारंवार तक्रारी केलेले आहेत यापैकी महा जलसमाधान या वेबसाईटवर देखील ऑनलाइन तक्रार केलेली आहे या तक्रारीचे स्टेटस तपासले असतात तक्रारीचे समाधान केल्याचे दिसत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही मग माझ्या तक्रारीचे असे स्टेटस दाखवून प्रशासनाला नेमकं सिद्ध काय करायचं आहे

on 11 April
user_Hanumant Shinde
Hanumant Shinde
Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
on 11 April

पाणीपुरवठा विभागाकडून महा जलसमाधान या वेबसाईटच्या माध्यमातून तक्रारदाराची तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केल्या जातोय का ? माझे नाव:हनुमंत भिकाजी शिंदे. राहणार पालसिंगण तालुका जिल्हा बीड योजनेचा अर्धवट कामावर ग्रामपंचायत कार्यालय ते थेट राष्ट्रपती भवना पर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने वारंवार तक्रारी केलेले आहेत यापैकी महा जलसमाधान या वेबसाईटवर देखील ऑनलाइन तक्रार केलेली आहे या तक्रारीचे स्टेटस तपासले असतात तक्रारीचे समाधान केल्याचे दिसत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही मग माझ्या तक्रारीचे असे स्टेटस दाखवून प्रशासनाला नेमकं सिद्ध काय करायचं आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे
    1
    पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 day ago
  • मैहर नगर में तेज रफ्तार वाहन का कहर देखने को मिला। जानकारी के अनुसार, कल शाम करीब 7 बजे कटनी मोड़ के पास एक तेज रफ्तार चार पहिया वाहन ने सड़क किनारे खड़े भदनपुर निवासी अमित जायसवाल को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि अमित जायसवाल गंभीर रूप से घायल हो गए। स्थानीय लोगों ने तत्काल उन्हें उपचार के लिए अस्पताल पहुंचाया। घटना के बाद क्षेत्र में आक्रोश का माहौल है और लोगों ने तेज रफ्तार वाहनों पर सख्त कार्रवाई की मांग की है।
    1
    मैहर नगर में तेज रफ्तार वाहन का कहर देखने को मिला। जानकारी के अनुसार, कल शाम करीब 7 बजे कटनी मोड़ के पास एक तेज रफ्तार चार पहिया वाहन ने सड़क किनारे खड़े भदनपुर निवासी अमित जायसवाल को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि अमित जायसवाल गंभीर रूप से घायल हो गए। स्थानीय लोगों ने तत्काल उन्हें उपचार के लिए अस्पताल पहुंचाया। घटना के बाद क्षेत्र में आक्रोश का माहौल है और लोगों ने तेज रफ्तार वाहनों पर सख्त कार्रवाई की मांग की है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Georai, Beed•
    2 hrs ago
  • फूँक मारकर दिए को बुझा सकते हैं मगर अगरबत्ती को नहीं क्योंकि जो महकता है उसे कौन बुझा सकता है, और जो जलता है वो खुद बुझ जाता है
    1
    फूँक मारकर दिए को बुझा सकते हैं मगर अगरबत्ती को नहीं क्योंकि जो महकता है उसे कौन बुझा सकता है, और जो जलता है वो खुद बुझ जाता है
    user_Misty Helping Foundation
    Misty Helping Foundation
    Voice of people Georai, Beed•
    15 hrs ago
  • jas to jasto logon per potwa
    1
    jas to jasto logon per potwa
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Jamkhed, Ahmednagar•
    22 hrs ago
  • भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    1
    भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर 
मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin
    1
    संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन
रवी जाधव सर
मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद
shaha social media bidkin
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात भीषण आग छत्रपती संभाजीनगरातील विमानतळ परिसरात आज बुधवारी भीषण आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
    1
    छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात भीषण आग
छत्रपती संभाजीनगरातील विमानतळ परिसरात आज बुधवारी भीषण आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.