Shuru
Apke Nagar Ki App…
भोर महाड मार्गांवरील नांद गाव येथे रस्त्याच्या मधोमध झाड कोसळ्याने रस्ता बंद विक्रम शिंदे /भोर दि. 29 भोर महाड मार्गांवरील तालुक्यातील नांदगाव येथे रस्त्यावर झाड कोसळले असून अर्ध्या तासांपासून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. तर सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांसह विदयार्थ्यांचे हाल झाले.बऱ्याच दुचाकीस्वरांनी कसरत करत वाहने काढली.
पत्रकार विक्रम शिंदे
भोर महाड मार्गांवरील नांद गाव येथे रस्त्याच्या मधोमध झाड कोसळ्याने रस्ता बंद विक्रम शिंदे /भोर दि. 29 भोर महाड मार्गांवरील तालुक्यातील नांदगाव येथे रस्त्यावर झाड कोसळले असून अर्ध्या तासांपासून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. तर सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांसह विदयार्थ्यांचे हाल झाले.बऱ्याच दुचाकीस्वरांनी कसरत करत वाहने काढली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भोर -महाड मार्गांवरील नांदगाव येथील रस्ता खुला ;झाड हटवले विक्रम शिंदे /भोर दि. 29 भोर महाड मार्गांवरील नांदगाव येथे रस्त्यात पडलेले झाड हटवले असून अखेर रस्ता खुला करण्यात आला. भोर आणि परिसराला पावसाने झोडपले असून झाड पडण्याच्या घटना झाल्या आहेत.परिणामी रस्ता बंद होणे वाहणाच्या लांब रांगा लागल्या आहेत. मात्र या परिसरातील झाड हटवल्याने अखेर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.1
- भोर-महाड मार्गावर नांदगावजवळ झाड कोसळले; काही काळ वाहतूक विस्कळीत, वाहनचालकांसह प्रवाशी त्रस्त....1
- हडपसर : गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली. भक्तिमय वातावरणात भाविकांनी स्वामींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.1
- चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणः आता शांत बसणार नाही , साकी गायकवाड संतप्त इशारा !1
- महाराष्ट्र में शनिवार को भूकंप के लगातार झटकों ने लोगों में दहशत फैला दी। महाराष्ट्र में शनिवार को भूकंप के लगातार झटकों ने लोगों में दहशत फैला दी। नासिक जिले के सुरगाना तालुका में एक के बाद एक चार भूकंप के झटके महसूस किए गए, जिनमें सबसे तेज झटका रिक्टर स्केल पर 3.6 तीव्रता का दर्ज किया गया। इसके अलावा पालघर जिले के दहानू और हिंगोली जिले के कलामनुरी में भी 3.1 तीव्रता का भूकंप दर्ज किया गया। झटके महसूस होते ही लोग घबराकर अपने घरों से बाहर निकल आए। हालांकि प्रशासन के अनुसार इन घटनाओं में किसी भी तरह के जान-माल के नुकसान की सूचना नहीं है। इस वीडियो में जानिए महाराष्ट्र में आए इन भूकंपों की पूरी टाइमलाइन, प्रभावित इलाके और प्रशासन की ताजा जानकारी। A serious of earthquake tremors on Saturday sparked panic among residents in Maharashtra. Four consecutive tremors were felt in the Surgana taluka of Nashik district, with the strongest registering a magnitude of 3.6 on the Richter scale. Additionally, tremors measuring 3.1 in magnitude were recorded in Dahanu (Palghar district) and Kalamnuri (Hingoli district). People rushed out of their homes in a panic as soon as the tremors were felt. However, according to the administration, there have been no reports of casualties or damage to property. Watch this video for the full timeline of these earthquakes in Maharashtra, the affected areas, and the latest updates from the administration.1
- एज्युकेशन मिनिस्टर इतिहास पाठ्यपुस्तकातून कमी करत आहेत का महाराष्ट्रातील इतिहासाच्या माहितीचा अभाव, एनसीआरटी पुस्तकातून कमी करत आहेत ? युवा पिढीला महाराष्ट्राचा देशाचा इतिहास याबद्दल काहीही माहिती नाही आणि एज्युकेशन एज्युकेशन मिनिस्टर पाठ पुस्तकातून इतिहास कमी करत आहे याचा फरक देशाच्या येणाऱ्या पिढीला खूप पडेल उद्देश ज्यावेळेस संकटात येईल त्यावेळेस युवा पिढी देशासाठी लढेल का हा प्रश्न निर्माण होतो पाठपुस्तकातून इतिहास कमी करणे हा म्हणजे देशावर देशाला धोका निर्माण होऊ शकते जर युवा पिढीला देशाचे इतिहासच माहित नाही तर देशावर आलेले संकट युवा पिढी त्या संकटचिन्ह देऊ शकेल का जे युवा पिढीला आपला इतिहासच माहिती नाही तर देशाची संरक्षण युवा सुरू करू शकेल का हा प्रश्न निर्माण होतो आणि1
- वाकड अत्याचार प्रकरणावर रोहित पवार आक्रमक; आरोपीला बाहेर येऊ देणार नाही... पिंपरी-चिंचवड : रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; वाकड अत्याचार प्रकरण, शक्ती कायदा आणि मोशी दुर्घटनेवर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी वाकड येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, अशी मागणी केली. आरोपीच्या कुटुंबाकडून पीडितांवर कोणताही दबाव येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राज्यात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. शक्ती कायदा अद्याप लागू न झाल्याबद्दल सरकारवर टीका करत कठोर कायदे आणि तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले. मोशी दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा केले असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना, शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नाहीत. ही भेट शेतकरी, तरुण आणि देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती,असे रोहित पवार यांनी सांगितले... #RohitPawar #SharadPawar #PimpriChinchwad #Wakad #Pune #JusticeForVictims #POCSO #ShaktiKayda #WomenSafety #ChildSafety #MoshiAccident #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #BreakingNews #TheNayakNews1
- भोर महाड मार्गांवरील नांद गाव येथे रस्त्याच्या मधोमध झाड कोसळ्याने रस्ता बंद विक्रम शिंदे /भोर दि. 29 भोर महाड मार्गांवरील तालुक्यातील नांदगाव येथे रस्त्यावर झाड कोसळले असून अर्ध्या तासांपासून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. तर सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांसह विदयार्थ्यांचे हाल झाले.बऱ्याच दुचाकीस्वरांनी कसरत करत वाहने काढली.2