logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकोला रोडवरील कोलरी शिवारात देशी दारूच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान ​खामगाव : अकोला रोडवर असलेल्या कोलरी शिवार भागात आज सकाळी एका देशी दारूच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्याचे व साठ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, कोलरी शिवारात आयलानी यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक या दुकानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत दुकानातील माल आणि फर्निचर जळून खाक झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, दुकानाच्या जवळील शेतामध्ये साचलेला कचरा जाळण्यात येत होता. या कचऱ्याच्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि वाऱ्यामुळे ठिणग्या उडून ही आग थेट दुकानापर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ​या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांनी कचरा किंवा पालापाचोळा जाळताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

12 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
12 hrs ago

अकोला रोडवरील कोलरी शिवारात देशी दारूच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान ​खामगाव : अकोला रोडवर असलेल्या कोलरी शिवार भागात आज सकाळी एका देशी दारूच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्याचे व साठ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, कोलरी शिवारात आयलानी यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक या दुकानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत दुकानातील माल आणि फर्निचर जळून खाक झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, दुकानाच्या जवळील शेतामध्ये साचलेला कचरा जाळण्यात येत होता. या कचऱ्याच्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि वाऱ्यामुळे ठिणग्या उडून ही आग थेट दुकानापर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ​या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांनी कचरा किंवा पालापाचोळा जाळताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी..... राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष रिंगणात
    1
    शेतकऱ्यांच्या हितासाठी..... राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष रिंगणात
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​खामगाव : अकोला रोडवर असलेल्या कोलरी शिवार भागात आज सकाळी एका देशी दारूच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्याचे व साठ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, कोलरी शिवारात आयलानी यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक या दुकानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत दुकानातील माल आणि फर्निचर जळून खाक झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, दुकानाच्या जवळील शेतामध्ये साचलेला कचरा जाळण्यात येत होता. या कचऱ्याच्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि वाऱ्यामुळे ठिणग्या उडून ही आग थेट दुकानापर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ​या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांनी कचरा किंवा पालापाचोळा जाळताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    1
    ​खामगाव : अकोला रोडवर असलेल्या कोलरी शिवार भागात आज सकाळी एका देशी दारूच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्याचे व साठ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
​मिळालेल्या माहितीनुसार, कोलरी शिवारात आयलानी यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक या दुकानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत दुकानातील माल आणि फर्निचर जळून खाक झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, दुकानाच्या जवळील शेतामध्ये साचलेला कचरा जाळण्यात येत होता. या कचऱ्याच्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि वाऱ्यामुळे ठिणग्या उडून ही आग थेट दुकानापर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ​या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांनी कचरा किंवा पालापाचोळा जाळताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • अकोला बदलत्या काळानुसार बाजारपेठेतील विक्रीच्या पद्धतीही बदलू लागल्या आहेत. अकोट तालुक्यातील दहीहांडा येथील आठवडे बाजारात एका मसाला विक्रेत्याने आपल्या मालाची विक्री करण्यासाठी अवलंबलेली 'गायन शैली' सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अकोट तालुक्यातील दहीहांडा येथील आठवडे बाजार परिसरात हा विक्रेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क स्वतः तयार केलेल्या ओळी गाण्यातून सादर करतो. "काजू, बदाम, खोबऱ्याची वाटी, सारे सामान अखाजीसाठी" अशा यमक जुळवणाऱ्या ओळींच्या माध्यमातून तो मसाल्याची शुद्धता आणि वैविध्य लोकांसमोर मांडत आहे. विशेष म्हणजे, केवळ मालाची जाहिरातच नाही, तर "खोटं बोलून फसवणार नाही आणि फुकटाचे पैसे घेणार नाही" अशा शब्दांतून तो आपल्या व्यवसायातील प्रामाणिकपणाही अधोरेखित करत आहे. आजच्या काळात जिथे मोठ्या जाहिरातींचा खर्च आवाक्याबाहेर असतो, तिथे एका छोट्या व्यावसायिकाने आपल्या अंगी असलेल्या कलेचा वापर करून व्यापारात केलेली ही कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. बाजारात येणारे ग्राहक केवळ मसाला खरेदी करण्यासाठीच नाही, तर या विक्रेत्याचे गाणे ऐकण्यासाठी देखील गर्दी करत आहेत. ग्रामीण भागातील या कलावंताचा व्हिडिओ सध्या अकोला जिल्हा आणि परिसरात चर्चेचा विषय बनला असून, त्याच्या या आगळ्यावेगळ्या मार्केटिंग फड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    अकोला 
बदलत्या काळानुसार बाजारपेठेतील विक्रीच्या पद्धतीही बदलू लागल्या आहेत. अकोट तालुक्यातील दहीहांडा येथील आठवडे बाजारात एका मसाला विक्रेत्याने आपल्या मालाची विक्री करण्यासाठी अवलंबलेली 'गायन शैली' सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अकोट तालुक्यातील दहीहांडा येथील आठवडे बाजार परिसरात हा विक्रेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क स्वतः तयार केलेल्या ओळी गाण्यातून सादर करतो. "काजू, बदाम, खोबऱ्याची वाटी, सारे सामान अखाजीसाठी" अशा यमक जुळवणाऱ्या ओळींच्या माध्यमातून तो मसाल्याची शुद्धता आणि वैविध्य लोकांसमोर मांडत आहे. विशेष म्हणजे, केवळ मालाची जाहिरातच नाही, तर "खोटं बोलून फसवणार नाही आणि फुकटाचे पैसे घेणार नाही" अशा शब्दांतून तो आपल्या व्यवसायातील प्रामाणिकपणाही अधोरेखित करत आहे.
आजच्या काळात जिथे मोठ्या जाहिरातींचा खर्च आवाक्याबाहेर असतो, तिथे एका छोट्या व्यावसायिकाने आपल्या अंगी असलेल्या कलेचा वापर करून व्यापारात केलेली ही कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. बाजारात येणारे ग्राहक केवळ मसाला खरेदी करण्यासाठीच नाही, तर या विक्रेत्याचे गाणे ऐकण्यासाठी देखील गर्दी करत आहेत.
ग्रामीण भागातील या कलावंताचा व्हिडिओ सध्या अकोला जिल्हा आणि परिसरात चर्चेचा विषय बनला असून, त्याच्या या आगळ्यावेगळ्या मार्केटिंग फड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer Balapur, Akola•
    16 hrs ago
  • दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    1
    दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    4
    Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    user_Varsha fuse mundgoun grampanchayat image
    Varsha fuse mundgoun grampanchayat image
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) ​उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. ​आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. ​तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.
    2
    पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) ​उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे.
​आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला.
​तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.
    user_Santossh Javare
    Santossh Javare
    Aklud•
    7 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.... राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षांमध्ये इनकमिंग सुरू...
    1
    काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.... राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षांमध्ये इनकमिंग सुरू...
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.