Shuru
Apke Nagar Ki App…
ठाण्यातील रायगड गल्ली परिसरामध्ये सन्माननीय ज्येष्ठ नागरिक श्री नारायण शंकर पवार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यासाठी चंदनवाडी बोला भैया इस्टेट चंदनवाडी येथे महानगरपालिका स्वच्छता विभागाकडून साफसफाई करून घेण्यात आले त्याचवेळी सन्माननीय नगरसेविका सो. काजल किशोर गुणीजन, श्री किशोर गुरुजन दादा ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांबरोबर उपस्थित होते
Shrikant Pote
ठाण्यातील रायगड गल्ली परिसरामध्ये सन्माननीय ज्येष्ठ नागरिक श्री नारायण शंकर पवार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यासाठी चंदनवाडी बोला भैया इस्टेट चंदनवाडी येथे महानगरपालिका स्वच्छता विभागाकडून साफसफाई करून घेण्यात आले त्याचवेळी सन्माननीय नगरसेविका सो. काजल किशोर गुणीजन, श्री किशोर गुरुजन दादा ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांबरोबर उपस्थित होते
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by जय श्री सीताराम2
- aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal3
- AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज1
- डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे4
- ४० दिवसांनंतर हॉटेलमध्ये नॉनव्हेजला निरोप👍❤️Please Subscribe My Channel SM News 26271
- दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला- मुक्त ठेवण्यासाठी,मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली हे पथक कार्यरत असून परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.या संयुक्त पथकाकडून दररोज किमान ३ वेळा दादर परिसरात मार्चिंग व गस्त घालण्यात येते.फेरीवाले पुन्हा रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करणार नाहीत यासाठी सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गस्तीसाठी आवश्यक वाहने,मनुष्यबळ,कामगारवर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून कारवाई अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत राहावी,पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवावेत या उद्देशाने ही संयुक्त मोहीम सुरू असून पुढील काळातही ती सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.1
- मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोस्तो ये व्हिडिओ ज्यादा से ज्यादा शेअर करे काय काही लोक बाबासाहेबांना शिव्या देतात बाबासाहेबांचे विषयी घाणेरडे शब्द वापरतात काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिले आहे काय बाबासाहेबांनी फक्त दलितांना शोषितांना वंचितांना संविधानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेब प्रत्येक जातीसाठी तेवढेच सन्माननीय आहेत जेवढे वंचितांसाठी शोषितांसाठी आहेत बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना तेवढाच मान सन्मान आणि अधिकार देतो तरीसुद्धा काही बाणगूळ जातीवादी मानसिकतेचे विचारधारेचे काही कुत्रे बाबासाहेबांना शिवी देतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा1
- Post by Shailesh Karande1