logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आर्चक-पुरोहितांसाठी सेवा शिबिर; ई-श्रम, आयुष्यमान भारत कार्ड व आरोग्य तपासणीचे मार्गदर्शन कर्जत / प्रतिनिधी : विश्वहिंदू परिषद, मंदिर आर्चक-पुरोहित संघ (कर्जत-जामखेड-श्रीगोंदा) यांच्या वतीने सर्व देव देवीचे पुजारी -पुरोहितांसाठी विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उमेश चावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या पत्रकार परिषदेसाठी नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, शरद मुळे, उमेश चावरे, अशिष निलंगे, रत्नाकर भणगे, मनोज पाठक, प्रतिक भणगे, सागर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.  पुढे उमेश चावरे म्हणाले की,  सदगुरू गोदड महाराज यांच्या पावन भूमीत आयोजित या शिबिरामध्ये ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आरोग्य तपासणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबिर शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत वालवड रोडवरील हॉटेल साई  येथे होणार असून, दुपारी १ वाजता सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त अमृत संस्था यांच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, आरोग्य तपासणी आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. शिबिराला बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक विवेक दिनकर कुलकर्णी आणि वेदशास्त्र संपन्न पांडुरंग शास्त्री देशमुख (सौताडा ) हे सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुधीर भापकर राहतील, तर स्वागताध्यक्ष म्हणून कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर उपस्थित असतील. याशिवाय समर्थ रामदास स्वामी मठ, खातगावचे अध्यक्ष मोहनबुवा रामदासी तसेच विश्वहिंदू परिषद, अहिल्यानगरचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत नांदापूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ब्राह्मण सेवा संघ (कर्जत), परशुराम प्रतिष्ठान (जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि परशुराम सेवा संघ (पाटोदा, जि. बीड) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त आर्चक-पुरोहितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

21 hrs ago
user_SM Rokhthok News
SM Rokhthok News
Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
21 hrs ago
0691729a-2129-48d5-9fae-23a28da26dd0

आर्चक-पुरोहितांसाठी सेवा शिबिर; ई-श्रम, आयुष्यमान भारत कार्ड व आरोग्य तपासणीचे मार्गदर्शन कर्जत / प्रतिनिधी : विश्वहिंदू परिषद, मंदिर आर्चक-पुरोहित संघ (कर्जत-जामखेड-श्रीगोंदा) यांच्या वतीने सर्व देव देवीचे पुजारी -पुरोहितांसाठी विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उमेश चावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या पत्रकार परिषदेसाठी नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, शरद मुळे, उमेश चावरे, अशिष निलंगे, रत्नाकर भणगे, मनोज पाठक, प्रतिक भणगे, सागर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.  पुढे उमेश चावरे म्हणाले की,  सदगुरू गोदड महाराज यांच्या पावन भूमीत आयोजित या शिबिरामध्ये ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आरोग्य तपासणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबिर शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत वालवड रोडवरील हॉटेल साई  येथे होणार असून, दुपारी १ वाजता सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त अमृत संस्था यांच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, आरोग्य तपासणी आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. शिबिराला बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक विवेक दिनकर कुलकर्णी आणि वेदशास्त्र संपन्न पांडुरंग शास्त्री देशमुख (सौताडा ) हे सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुधीर भापकर राहतील, तर स्वागताध्यक्ष म्हणून कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर उपस्थित असतील. याशिवाय समर्थ रामदास स्वामी मठ, खातगावचे अध्यक्ष मोहनबुवा रामदासी तसेच विश्वहिंदू परिषद, अहिल्यानगरचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत नांदापूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ब्राह्मण सेवा संघ (कर्जत), परशुराम प्रतिष्ठान (जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि परशुराम सेवा संघ (पाटोदा, जि. बीड) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त आर्चक-पुरोहितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी
    1
    दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    3
    श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.
    1
    दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली 
अहिल्यानगर 
साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील  सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.
*आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली  मागणी*
आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Journalist नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    3
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती
बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    38 min ago
  • ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    1
    ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    user_दत्ता. सखाराम. बळी
    दत्ता. सखाराम. बळी
    गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!
    1
    सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!
सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..! पिंपरी चिंचवड : हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.... : संदीप जाधव - स्थानिक नागरिक #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचे‌नुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews
    1
    हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..!
पिंपरी चिंचवड :
हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे....
: संदीप जाधव - स्थानिक नागरिक
#हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचे‌नुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    43 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.