Shuru
Apke Nagar Ki App…
बंगळुरू इथं आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. अधिवेशन केवळ विचार-विनिमय करण्याचा मंच नाही, तर सामाजिक न्याय, समरसता आणि राष्ट्रीय निर्माणाला नवीन दिशा देण्याची संधी आहे.
EXPRESS NEWS

More news from महाराष्ट्र and nearby areas
- तुकाराम मुंढे ही एका कार्यक्रमात टाळ्या वाजवू लागली व कौतुक केले पुणे येथीलबालगंधर्व रंगमंदिरमध्ये झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्रमात लेखक अरविंद जगताप यांनी त्यांच्याविषयी काढलेले उद्गार ऐकून तुकाराम मुंढेही टाळ्या वाजवू लागले यावेळी नागरिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते1
- एका विद्यार्थ्यांच प्रेरणादायी भाषण, छत्रपतींच्या पराक्रमाची जाणीव करून देणारं!1
- अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष; “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूनेच” – वैभव नाईक1
- कागदपत्राचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक; पोलीस अधिकाऱ्यावर महिलेचे गंभीर आरोप1
- लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला.... महाराष्ट्राचे अभ्यास व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बोलले ते सत्यात उतरले जगातील बारा उत्कृष्ट विद्यापीठ चौथी मेडिकल विद्यापीठ मुंबई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक देणगी दिली जनतेतून होत आहे कौतुक1
- अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि कलाकौशल्याची आवड असणारी माऊली आडकर1
- Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire1