logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

औरंगाबाद बीड सोलापूर महामार्ग चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे... चालकांनी सातच्या नंतर प्रवास करू नये.

2 hrs ago
user_नामदेव भागवत आंधळे
नामदेव भागवत आंधळे
पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago

औरंगाबाद बीड सोलापूर महामार्ग चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे... चालकांनी सातच्या नंतर प्रवास करू नये.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    1
    कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये 
आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    user_Yuvraj Deshmukh
    Yuvraj Deshmukh
    Farmer धारूर, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर
    1
    वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    5 hrs ago
  • इंदापूरच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी; प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकं खडकवासला कॅनॉल चे उन्हाळी आवर्तन न सुटल्याने अक्षरशा जळू लागल्याने सामाजिक कार्यकर्ता भगवानराव खारतोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सिंचन भवन पुणे येथील गेटसमोर अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये कलम १४४ रद्द, १२ मे रोजी पाणी सोडणे, कोयता दहशत संपुष्टात आणणे इत्यादी निर्णय घेण्यात आले आहेत.
    1
    इंदापूरच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी; प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकं खडकवासला कॅनॉल चे उन्हाळी आवर्तन न सुटल्याने अक्षरशा जळू लागल्याने सामाजिक कार्यकर्ता भगवानराव खारतोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सिंचन भवन पुणे येथील गेटसमोर अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये कलम १४४ रद्द, १२ मे रोजी पाणी सोडणे, कोयता दहशत संपुष्टात आणणे इत्यादी निर्णय घेण्यात आले आहेत.
    user_Sanjay  Chandgude
    Sanjay Chandgude
    Local News Reporter Indapur, Pune•
    2 hrs ago
  • लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
    1
    लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग
लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर
कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ..
बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • धाराशिव: तुळजापूर मध्ये जे घाणीचं साम्राज्य आणि नगरपालिकेने बांधलेली स्वच्छालय चालू का नाहीत?: माजी नगरसेवक नागनाथ(भाऊ) भांजी
    1
    धाराशिव: तुळजापूर मध्ये जे घाणीचं साम्राज्य आणि नगरपालिकेने बांधलेली स्वच्छालय चालू का नाहीत?: माजी नगरसेवक नागनाथ(भाऊ) भांजी
    user_Baban Gawade
    Baban Gawade
    Singer Tuljapur, Osmanabad•
    1 hr ago
  • परळीतील गित्ते रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीच्या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांवर पुढील कारवाई होणार असल्याने शहराचे लक्ष याकडे लागले आहे.
    2
    परळीतील गित्ते रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीच्या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांवर पुढील कारवाई होणार असल्याने शहराचे लक्ष याकडे लागले आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिंपळे धुमाळ येथे एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश तर संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मागील दोन दिवसात तीन बिबटे जे्र बंद करण्यात वनविभागास यश आले आहे. त्यातील पिंपळे धुमाळ येथील पिंजऱ्यात एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद झाले. त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश असून संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. . या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान आज पहाटे(११ मे) साडेपाच च्या  दरम्यान दरम्यान पिंपळे धुमाळ येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाची बिबट मादी आणि १.५ वर्षाचे तिचे पिल्लू अडकले. दोघांची जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे रवानगी करण्यात आली. शनिवार दिनांक ९ मे रोजी संविदणे येथे अशोक मुलानी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ७-८ वर्षे वयाची बिबट मादी अडकली. तिला जुन्नर येथे माणिकडोह निवारा केंद्र येथे पाठविण्यात आले असल्याचे तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वी ४ एप्रिल २०२६ रोजी पिंपळसुटी येथे एकाच वेळी दोन बिबट जेरबंद झाले होते. . त्यातील नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे होते. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.
    3
    पिंपळे धुमाळ येथे एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश तर संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद 

शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मागील दोन दिवसात तीन बिबटे जे्र बंद करण्यात वनविभागास यश आले आहे.
त्यातील पिंपळे धुमाळ येथील पिंजऱ्यात एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद झाले. त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश असून संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद झाले आहेत.
शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे.
दरम्यान आज पहाटे(११ मे) साडेपाच च्या  दरम्यान दरम्यान पिंपळे धुमाळ येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाची बिबट मादी आणि १.५ वर्षाचे तिचे पिल्लू अडकले. दोघांची जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे रवानगी करण्यात आली.
शनिवार दिनांक ९ मे रोजी संविदणे येथे अशोक मुलानी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ७-८ वर्षे वयाची बिबट मादी अडकली. तिला जुन्नर येथे माणिकडोह निवारा केंद्र येथे पाठविण्यात आले असल्याचे तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
दरम्यान यापूर्वी ४ एप्रिल २०२६ रोजी पिंपळसुटी येथे एकाच वेळी दोन बिबट जेरबंद झाले होते. . त्यातील नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे होते.
बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालन्यातील घनसावंगी तालुक्यात एका शेतकऱ्याने आपल्या एक एकरातील मोसंबी बागेतील २०० झाडे कुऱ्हाडीने तोडली. या घटनेमुळे शेतीत सुरू असलेल्या संकटाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
    1
    जालन्यातील घनसावंगी तालुक्यात एका शेतकऱ्याने आपल्या एक एकरातील मोसंबी बागेतील २०० झाडे कुऱ्हाडीने तोडली. या घटनेमुळे शेतीत सुरू असलेल्या संकटाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.