logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अफवाहों से सावधान.. गैस सिलेंडर गैस या पेट्रोल डीजल की भारत में कोई किल्लत नहीं हो रही। पर्याप्त भंडार है अफवाहों से सावधान.. गैस सिलेंडर गैस या पेट्रोल डीजल की भारत में कोई किल्लत नहीं हो रही। पर्याप्त भंडार है

on 13 March
user_शीतल कुमार सिंह
शीतल कुमार सिंह
पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
on 13 March

अफवाहों से सावधान.. गैस सिलेंडर गैस या पेट्रोल डीजल की भारत में कोई किल्लत नहीं हो रही। पर्याप्त भंडार है अफवाहों से सावधान.. गैस सिलेंडर गैस या पेट्रोल डीजल की भारत में कोई किल्लत नहीं हो रही। पर्याप्त भंडार है

  • user_Shaikh Aslam
    Shaikh Aslam
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र
    Bharat mein jab paryapt petrol diesel gas Hai to fir Bharat ke logon Ko dikkat kyon a rahi hai
    on 16 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • NASHIK : खुटवड नगर भागात आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या ट्रकने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.. घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद..
    1
    NASHIK : खुटवड नगर भागात आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या ट्रकने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.. घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद..
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ठाणे: सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.
    3
    ठाणे:  सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी  संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शिंदे पाटील चषकचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे आणि उपाध्यक्ष सुनील शिंदे यांचा, तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोलभाऊ शिंदे व शिंदे पाटील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा पार पडला. अर्जुन जावळे यांच्या वतीने या विशेष सत्कार स्वामी मुक्तानंद क्रीडांगण येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ​कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या अतिषबाजीने करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला होता. शिंदे पाटील चषकच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. अर्जुन जावळे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिंदे पाटील फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. ​याप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना गणेशभाऊ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले व भविष्यातही समाजहिताचे आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून राजकीय व सामाजिक वर्तुळात या सत्कार सोहळ्याची मोठी चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    शिंदे पाटील चषकचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे आणि उपाध्यक्ष सुनील शिंदे यांचा, तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोलभाऊ शिंदे व शिंदे पाटील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा  पार पडला. अर्जुन जावळे यांच्या वतीने या विशेष सत्कार स्वामी मुक्तानंद क्रीडांगण येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या अतिषबाजीने करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला होता. शिंदे पाटील चषकच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. अर्जुन जावळे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिंदे पाटील फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.
​याप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना गणेशभाऊ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले व भविष्यातही समाजहिताचे आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून राजकीय व सामाजिक वर्तुळात या सत्कार सोहळ्याची मोठी चर्चा रंगली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...
    1
    अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...
    user_आकाश आनंद कालेकर
    आकाश आनंद कालेकर
    Artist कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • रेलवे स्टेशन पर RPF जवान की दबंगई: किन्नर को सरेआम थप्पड़, वीडियो वायरल 📰 न्यूज़ (News Report) रेलवे स्टेशन परिसर से एक चौंकाने वाला वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसमें Railway Protection Force (RPF) का एक जवान किन्नर के साथ बदसलूकी और मारपीट करता नजर आ रहा है। वीडियो में स्पष्ट देखा जा सकता है कि स्टेशन पर तैनात जवान ने बिना किसी गंभीर उकसावे के किन्नर को सबके सामने जोरदार थप्पड़ जड़ दिया। इस दौरान मौके पर मौजूद यात्रियों ने घटना का वीडियो बना लिया, जो अब इंटरनेट पर वायरल हो चुका है। घटना के सामने आने के बाद लोगों में भारी आक्रोश देखा जा रहा है। कई लोगों ने इस हरकत को ‘अमानवीय’ और ‘शक्ति का दुरुपयोग’ करार दिया है। हालांकि, अभी तक विभाग की ओर से इस मामले में कोई आधिकारिक बयान जारी नहीं किया गया है, लेकिन वीडियो के आधार पर जांच की मांग तेज हो गई है। वहीं, कुछ लोगों का यह भी कहना है कि ट्रेनों में यात्रियों से बदसलूकी और वसूली करने वाले कुछ लोगों द्वारा पुलिस के साथ अभद्रता किए जाने के बाद यह कार्रवाई हुई। इस पूरे मामले ने कानून व्यवस्था और ‘Civic Sense’ को लेकर नई बहस छेड़ दी है। #RPF #RailwayStation #ViralVideo #BreakingNews #PoliceAction #CivicSense #LawAndOrder #IndiaNews #SocialMedia #TrendingNews
    1
    रेलवे स्टेशन पर RPF जवान की दबंगई: किन्नर को सरेआम थप्पड़, वीडियो वायरल
📰 न्यूज़ (News Report)
रेलवे स्टेशन परिसर से एक चौंकाने वाला वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसमें Railway Protection Force (RPF) का एक जवान किन्नर के साथ बदसलूकी और मारपीट करता नजर आ रहा है।
वीडियो में स्पष्ट देखा जा सकता है कि स्टेशन पर तैनात जवान ने बिना किसी गंभीर उकसावे के किन्नर को सबके सामने जोरदार थप्पड़ जड़ दिया। इस दौरान मौके पर मौजूद यात्रियों ने घटना का वीडियो बना लिया, जो अब इंटरनेट पर वायरल हो चुका है।
घटना के सामने आने के बाद लोगों में भारी आक्रोश देखा जा रहा है। कई लोगों ने इस हरकत को ‘अमानवीय’ और ‘शक्ति का दुरुपयोग’ करार दिया है। हालांकि, अभी तक विभाग की ओर से इस मामले में कोई आधिकारिक बयान जारी नहीं किया गया है, लेकिन वीडियो के आधार पर जांच की मांग तेज हो गई है।
वहीं, कुछ लोगों का यह भी कहना है कि ट्रेनों में यात्रियों से बदसलूकी और वसूली करने वाले कुछ लोगों द्वारा पुलिस के साथ अभद्रता किए जाने के बाद यह कार्रवाई हुई। इस पूरे मामले ने कानून व्यवस्था और ‘Civic Sense’ को लेकर नई बहस छेड़ दी है।
#RPF #RailwayStation #ViralVideo #BreakingNews #PoliceAction #CivicSense #LawAndOrder #IndiaNews #SocialMedia #TrendingNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बाढ़ के एकडंगा गांव स्थित शिव शक्ति धाम में 9 दिवसीय रुद्र महायज्ञ का भव्य आयोजन शुरू हो गया है। इस धार्मिक आयोजन की शुरुआत विशाल कलश यात्रा के साथ हुई, जिसमें करीब 5000 से अधिक महिलाओं ने भाग लेकर क्षेत्र को भक्तिमय बना दिया। कलश यात्रा एकडंगा गांव से प्रारंभ होकर उमानाथ घाट गंगा तट तक पहुंची, जहां श्रद्धालु महिलाओं ने विधि-विधान के साथ गंगा जल भरा। इसके बाद सभी महिलाएं कलश में जल लेकर पुनः एकडंगा लौटीं। पूरे मार्ग में “हर-हर महादेव” के जयघोष से वातावरण गूंजता रहा। इस पावन अवसर पर शिव शक्ति परिवार एवं समस्त ग्रामवासियों के सहयोग से 17 अप्रैल से 26 अप्रैल 2026 तक श्री शिव पुराण कथा का आयोजन भी किया जा रहा है। कथा का वाचन देश के प्रसिद्ध कथावाचक राधेश्याम जी महाराज द्वारा किया जाएगा, जो श्रद्धालुओं को धर्म, आस्था और आध्यात्म का संदेश देंगे।
    1
    बाढ़ के एकडंगा गांव स्थित शिव शक्ति धाम में 9 दिवसीय रुद्र महायज्ञ का भव्य आयोजन शुरू हो गया है। इस धार्मिक आयोजन की शुरुआत विशाल कलश यात्रा के साथ हुई, जिसमें करीब 5000 से अधिक महिलाओं ने भाग लेकर क्षेत्र को भक्तिमय बना दिया।
कलश यात्रा एकडंगा गांव से प्रारंभ होकर उमानाथ घाट गंगा तट तक पहुंची, जहां श्रद्धालु महिलाओं ने विधि-विधान के साथ गंगा जल भरा। इसके बाद सभी महिलाएं कलश में जल लेकर पुनः एकडंगा लौटीं। पूरे मार्ग में “हर-हर महादेव” के जयघोष से वातावरण गूंजता रहा।
इस पावन अवसर पर शिव शक्ति परिवार एवं समस्त ग्रामवासियों के सहयोग से 17 अप्रैल से 26 अप्रैल 2026 तक श्री शिव पुराण कथा का आयोजन भी किया जा रहा है। कथा का वाचन देश के प्रसिद्ध कथावाचक राधेश्याम जी महाराज द्वारा किया जाएगा, जो श्रद्धालुओं को धर्म, आस्था और आध्यात्म का संदेश देंगे।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • "शासकीय सेवा ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ती समाजसेवेची एक मोठी संधी आहे. आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात प्रा. बाळासाहेब आहेर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले, हेच त्यांच्या सेवेचे खरे फळ आहे," असे गौरवद्गार श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमृतसा पहिलवान यांनी काढले. ​येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब आहेर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलात हा सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ​आहेर दांपत्याचा सन्मान ​कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. बाळासाहेब आहेर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई आहेर यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि गौरवपत्र देऊन संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कन्या प्राजक्ता व नेहा, जावई आशुतोष महाले व ऋषिकेश विसे, व्याही नारायण विसे, बंधू ॲड. प्रदीप पाटील व इतर नातेवाईकांचाही विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. ​आठवणींना दिला उजाळा ​संस्थेचे संचालक संजय नागडेकर यांनी प्रा. आहेर यांच्या कार्यकुशलतेबद्दल बोलताना त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि कामातील तत्परतेचे कौतुक केले. दत्तात्रय नागडेकर यांनीही त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्रा. आहेर भावुक झाले. "या विद्यालयातील प्रत्येक कर्मचारी माझ्या कुटुंबाचा भाग आहे. सेवानिवृत्त होत असलो तरी येथील ऋणानुबंध कायम राहतील," असे त्यांनी नमूद केले. ​पोलीस भरतीतील यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार ​याच सोहळ्यात विद्यालयाची माजी विद्यार्थिनी गायत्री रमेश भोईटे हिची 'नाशिक ग्रामीण पोलीस दलात' निवड झाल्याबद्दल तिचा व वडील रमेश भोईटे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. ​या सोहळ्याला संस्थेचे सचिव सुधांशूभाऊ खानापुरे, खजिनदार तेजसभाऊ गायकवाड, सचिन एंडाईत, प्रवीण नागडेकर, अमोल एंडाईत उपस्थित होते. तसेच प्राचार्य ज्ञानेश्वर भागवत, उपप्राचार्य आर. बी. सोनवणे, उपप्राचार्य अंबादास ढोले, प्राचार्य डॉ. पाचोरे, पर्यवेक्षक खैरनार सर, साताळकर सर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानेश्वर भागवत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक खरे यांनी करून दिला, तर गौरवपत्राचे वाचन प्रा. दिपाली मते यांनी केले. नेहा विसे यांनी आपल्या वडिलांच्या सेवाप्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. सूञसंचालन प्रा. शरद पाडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    "शासकीय सेवा ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ती समाजसेवेची एक मोठी संधी आहे. आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात प्रा. बाळासाहेब आहेर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले, हेच त्यांच्या सेवेचे खरे फळ आहे," असे गौरवद्गार श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमृतसा पहिलवान यांनी काढले.
​येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब आहेर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलात हा सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
​आहेर दांपत्याचा सन्मान
​कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. बाळासाहेब आहेर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई आहेर यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि गौरवपत्र देऊन संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कन्या प्राजक्ता व नेहा, जावई आशुतोष महाले व ऋषिकेश विसे, व्याही नारायण विसे, बंधू ॲड. प्रदीप पाटील व इतर नातेवाईकांचाही विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
​आठवणींना दिला उजाळा
​संस्थेचे संचालक संजय नागडेकर यांनी प्रा. आहेर यांच्या कार्यकुशलतेबद्दल बोलताना त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि कामातील तत्परतेचे कौतुक केले.  दत्तात्रय नागडेकर यांनीही त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्रा. आहेर भावुक झाले. "या विद्यालयातील प्रत्येक कर्मचारी माझ्या कुटुंबाचा भाग आहे. सेवानिवृत्त होत असलो तरी येथील ऋणानुबंध कायम राहतील," असे त्यांनी नमूद केले.
​पोलीस भरतीतील यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार
​याच सोहळ्यात विद्यालयाची माजी विद्यार्थिनी गायत्री रमेश भोईटे हिची 'नाशिक ग्रामीण पोलीस दलात' निवड झाल्याबद्दल तिचा व वडील रमेश भोईटे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
​या सोहळ्याला संस्थेचे सचिव सुधांशूभाऊ खानापुरे, खजिनदार तेजसभाऊ गायकवाड, सचिन एंडाईत, प्रवीण नागडेकर,  अमोल एंडाईत उपस्थित होते. तसेच प्राचार्य ज्ञानेश्वर भागवत, उपप्राचार्य आर. बी. सोनवणे, उपप्राचार्य अंबादास ढोले, प्राचार्य डॉ. पाचोरे, पर्यवेक्षक खैरनार सर, साताळकर सर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानेश्वर भागवत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक खरे यांनी करून दिला, तर गौरवपत्राचे वाचन प्रा. दिपाली मते यांनी केले. नेहा विसे यांनी आपल्या वडिलांच्या सेवाप्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. सूञसंचालन प्रा. शरद पाडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी मानले.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.