logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवला शहर संस्थापक राजे रघुजीबाबा यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ ​येवला: सुमारे ३५० वर्षांपूर्वी येवला शहराची स्थापना करणारे आणि पैठणी उद्योगाला वैभव प्राप्त करून देणारे राजे रघुजीबाबा शिंदे यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार (१४ एप्रिल) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त शहरात भक्तीमय वातावरण असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ​यात्रेची परंपरा जपत सोमवारी रात्री शहरातील युवकांनी कोपरगावहून पायी चालत गोदावरीचे पाणी (कावडी) आणले. मंगळवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक पाटलांच्या गढीवर रघुजीबाबांच्या मुखवट्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाजत-गाजत भव्य पालखी व कावडी मिरवणूक काढण्यात आली. ​राजे रघुजीबाबांनी केवळ शहर वसवले नाही, तर पैठणी विणकर व व्यापारी समाजाला राजाश्रय देऊन सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून 'पाटील मशिद'ही उभारली. यात्रेनिमित्त बुधवारी महाप्रसाद, तर गुरुवारी पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होईल. यावेळी सुनील शिंदे,भास्करराव शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे,अविनाश शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शरद शिंदे,संजय शिंदे,प्रशांत शिंदे,बापू शिंदे यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

12 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
12 hrs ago

येवला शहर संस्थापक राजे रघुजीबाबा यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ ​येवला: सुमारे ३५० वर्षांपूर्वी येवला शहराची स्थापना करणारे आणि पैठणी उद्योगाला वैभव प्राप्त करून देणारे राजे रघुजीबाबा शिंदे यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार (१४ एप्रिल) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त शहरात भक्तीमय वातावरण असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ​यात्रेची परंपरा जपत सोमवारी रात्री शहरातील युवकांनी कोपरगावहून पायी चालत गोदावरीचे पाणी (कावडी) आणले. मंगळवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक पाटलांच्या गढीवर रघुजीबाबांच्या मुखवट्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाजत-गाजत भव्य पालखी व कावडी मिरवणूक काढण्यात आली. ​राजे रघुजीबाबांनी केवळ शहर वसवले नाही, तर पैठणी विणकर व व्यापारी समाजाला राजाश्रय देऊन सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून 'पाटील मशिद'ही उभारली. यात्रेनिमित्त बुधवारी महाप्रसाद, तर गुरुवारी पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होईल. यावेळी सुनील शिंदे,भास्करराव शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे,अविनाश शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शरद शिंदे,संजय शिंदे,प्रशांत शिंदे,बापू शिंदे यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्वपूर्ण सल्ला मंच वरून प्रा. डॉ. अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला. तर सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधक राबवलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, प्राध्यापक निकुंभ सर, प्राध्यापक कोकणे सर, आधी सह विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप  करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्वपूर्ण सल्ला मंच वरून प्रा. डॉ. अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला. तर सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधक राबवलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, प्राध्यापक निकुंभ सर, प्राध्यापक कोकणे सर, आधी सह विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान
    1
    डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 
तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं 
आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान
    user_शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर शहरातील भडकल गेट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी विविध पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शहरातील भडकल गेट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी विविध पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Grand Inaugration | मल्हार पेट्रोलियम | Ramgiri Maharaj
    1
    Grand Inaugration | मल्हार पेट्रोलियम | Ramgiri Maharaj
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    4 hrs ago
  • तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा
    1
    तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम  चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम
ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे
    1
    छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही  सांगण्यात येत आहे
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    1
    ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ​येवला: सुमारे ३५० वर्षांपूर्वी येवला शहराची स्थापना करणारे आणि पैठणी उद्योगाला वैभव प्राप्त करून देणारे राजे रघुजीबाबा शिंदे यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार (१४ एप्रिल) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त शहरात भक्तीमय वातावरण असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ​यात्रेची परंपरा जपत सोमवारी रात्री शहरातील युवकांनी कोपरगावहून पायी चालत गोदावरीचे पाणी (कावडी) आणले. मंगळवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक पाटलांच्या गढीवर रघुजीबाबांच्या मुखवट्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाजत-गाजत भव्य पालखी व कावडी मिरवणूक काढण्यात आली. ​राजे रघुजीबाबांनी केवळ शहर वसवले नाही, तर पैठणी विणकर व व्यापारी समाजाला राजाश्रय देऊन सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून 'पाटील मशिद'ही उभारली. यात्रेनिमित्त बुधवारी महाप्रसाद, तर गुरुवारी पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होईल. यावेळी सुनील शिंदे,भास्करराव शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे,अविनाश शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शरद शिंदे,संजय शिंदे,प्रशांत शिंदे,बापू शिंदे यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ​येवला: सुमारे ३५० वर्षांपूर्वी येवला शहराची स्थापना करणारे आणि पैठणी उद्योगाला वैभव प्राप्त करून देणारे राजे रघुजीबाबा शिंदे यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार (१४ एप्रिल) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त शहरात भक्तीमय वातावरण असून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
​यात्रेची परंपरा जपत सोमवारी रात्री शहरातील युवकांनी कोपरगावहून पायी चालत गोदावरीचे पाणी (कावडी) आणले. मंगळवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक पाटलांच्या गढीवर रघुजीबाबांच्या मुखवट्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाजत-गाजत भव्य पालखी व कावडी मिरवणूक काढण्यात आली.
​राजे रघुजीबाबांनी केवळ शहर वसवले नाही, तर पैठणी विणकर व व्यापारी समाजाला राजाश्रय देऊन सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून 'पाटील मशिद'ही उभारली. यात्रेनिमित्त बुधवारी महाप्रसाद, तर गुरुवारी पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होईल. यावेळी सुनील शिंदे,भास्करराव शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे,अविनाश शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शरद शिंदे,संजय शिंदे,प्रशांत शिंदे,बापू शिंदे यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.