logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दैनिक युवक आधार... पावसाअभावी पाटोदा तालुक्यातील सोयाबीन पिकाने टाकल्या माना,बळीराजा हवालदिल...

2 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago
83a11f5e-7fac-4a20-b604-a3298cfa2808
89613046-2403-4f92-a799-efbdf5d8d2ce
359905c0-d678-4539-a438-1f6745f57826
34138644-3c02-42f6-aaea-84b963e85fc0

दैनिक युवक आधार... पावसाअभावी पाटोदा तालुक्यातील सोयाबीन पिकाने टाकल्या माना,बळीराजा हवालदिल...

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम
    1
    ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.
    1
    वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!..

चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..


वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!..
चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..
आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती ANC : सिल्लोड-जळगाव मुख्य महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर दररोज दुपारी चारच्या सुमारास बैल आणि घोड्याला एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शर्यतींवर हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा आरोप असून, पैशांच्या हव्यासापोटी मुक्या प्राण्यांचा अमानुष छळ केला जात आहे. घोडा आणि बैलाची शारीरिक क्षमता आणि धावण्याची नैसर्गिक क्षमता वेगवेगळी असतानाही दोन्ही प्राण्यांना एकाच टांग्याला जुंपून भरधाव पळवले जाते. वेग वाढवण्यासाठी त्यांना मारहाण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या शर्यतींच्या मागे तरुणांच्या दुचाकींचा मोठा ताफा धावत असतो. हार-जीत पाहण्याच्या नादात दुचाकीस्वारांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अचानक एखादे वाहन समोर आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेसोबतच सर्वसामान्य वाहनचालकांच्या जीवाशीही हा खेळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिस आणि प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शर्यती बंद कराव्यात आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...

पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती
ANC : सिल्लोड-जळगाव मुख्य महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर दररोज दुपारी चारच्या सुमारास बैल आणि घोड्याला एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शर्यतींवर हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा आरोप असून, पैशांच्या हव्यासापोटी मुक्या प्राण्यांचा अमानुष छळ केला जात आहे. घोडा आणि बैलाची शारीरिक क्षमता आणि धावण्याची नैसर्गिक क्षमता वेगवेगळी असतानाही दोन्ही प्राण्यांना एकाच टांग्याला जुंपून भरधाव पळवले जाते. वेग वाढवण्यासाठी त्यांना मारहाण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या शर्यतींच्या मागे तरुणांच्या दुचाकींचा मोठा ताफा धावत असतो. हार-जीत पाहण्याच्या नादात दुचाकीस्वारांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अचानक एखादे वाहन समोर आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेसोबतच सर्वसामान्य वाहनचालकांच्या जीवाशीही हा खेळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिस आणि प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शर्यती बंद कराव्यात आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    6 min ago
  • 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService
    1
    📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦
वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा
तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत.
आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚
विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier
📞 Call Now / WhatsApp Now 9545789966
Hashtags:
#KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *​खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*
    1
    *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल*

*​खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    1
    केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न.
विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार.
लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.
शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित
या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.
या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले.
महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते. ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन..

जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..


राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन..
जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..
आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते.
ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच सकाळी उघड झाले. यावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली, त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांचे त्यांच्या बाजूला राहणाऱ्या नातेवाईकांसोबत काही महिन्यांपासून वाद होते. या वादातून अनेक वेळा भांडण देखील झाली होते, दरम्यानच्या काळात या श्वानांनी केलेली घाण रस्त्यावर पडल्याने, त्यांना मारून टाकतो अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अचानक रात्री या दोन श्वानांची हत्या झाल्याचा दिसून आलं, त्यावरून लोखंडे कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर सिटीचौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    2
    छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे  राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच
छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे  राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच सकाळी उघड झाले. यावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली, त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांचे त्यांच्या बाजूला राहणाऱ्या नातेवाईकांसोबत काही महिन्यांपासून वाद होते. या वादातून अनेक वेळा भांडण देखील झाली होते, दरम्यानच्या काळात या श्वानांनी केलेली घाण रस्त्यावर पडल्याने, त्यांना मारून टाकतो अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अचानक रात्री या दोन श्वानांची हत्या झाल्याचा दिसून आलं, त्यावरून लोखंडे कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर सिटीचौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    2 hrs ago
  • नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.