Shuru
Apke Nagar Ki App…
शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! 🎥 Capturing Traditions with Cinematic Feel 📸 Memories That Last Forever #अक्षदा #शुभविवाह #MarathiWedding #AkshadaCeremony #WeddingMoments #TraditionalWedding #WeddingReels #BrideGroom #CinematicVideo #WeddingShoot #MarathiCulture #IndianWedding #TrendingReels #InstaWedding #WeddingVibes #CinematicAdiii #ViralReels #LoveAndBlessings #WeddingPhotography #ReelKaroFeelKaro
Cinematic. adiii
शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! 🎥 Capturing Traditions with Cinematic Feel 📸 Memories That Last Forever #अक्षदा #शुभविवाह #MarathiWedding #AkshadaCeremony #WeddingMoments #TraditionalWedding #WeddingReels #BrideGroom #CinematicVideo #WeddingShoot #MarathiCulture #IndianWedding #TrendingReels #InstaWedding #WeddingVibes #CinematicAdiii #ViralReels #LoveAndBlessings #WeddingPhotography #ReelKaroFeelKaro
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! 🎥 Capturing Traditions with Cinematic Feel 📸 Memories That Last Forever #अक्षदा #शुभविवाह #MarathiWedding #AkshadaCeremony #WeddingMoments #TraditionalWedding #WeddingReels #BrideGroom #CinematicVideo #WeddingShoot #MarathiCulture #IndianWedding #TrendingReels #InstaWedding #WeddingVibes #CinematicAdiii #ViralReels #LoveAndBlessings #WeddingPhotography #ReelKaroFeelKaro1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by दिपक हैबतराव चोरमले2
- मुखेड तालुक्यातील दापका राजा ग्रामपंचायतला टाळे — सरपंच व ग्रामसेवक ग्रामस्थांचा संताप उसळला! दापका राजा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले असून, आजच्या तारखेला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात आपल्या सह्या देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरपंच व ग्रामसेवक यांनी विकासकामांच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार (घोटाळा) केला असून, गावाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आलेला नाही. गावकऱ्यांनी ठामपणे सांगितले की, 👉 “आमच्या गावाच्या विकासाची पूर्णपणे दयना झाली आहे.” 👉 “रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा यांचा पूर्ण अभाव आहे.” 👉 “संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनात प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, इतका मोठा प्रकार घडूनही अद्याप ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लागल्याने अनेक शासकीय कामे ठप्प झाली आहेत, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.1
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून १ मे महाराष्ट्र दिनी दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार हा घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना प्रदान करण्यात आला. अमरावती येथे एका कार्यक्रमात पेटेवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.1
- परभणी शहर मे वार्ड 7 मे गुरु बाबा मैदान में नाली का पानी सड़क पर; “वोट चाहिए तब आते हैं, अब कहां हैं नगरसेवक?” वॉर्ड 7 के नागरिकों का सवाल1
- Post by Rahul dhabale1
- शुभविवाहाच्या सुंदर क्षणांना खास बनवत आहोत आकर्षक कार डेकोरेशनसोबत! लग्नाची शान वाढवणारी प्रत्येक सजावट प्रेमाने तयार केलेली… 📸 Cinematic Wedding Vibes 🎥 Capturing Every Emotion #शुभविवाह #WeddingCarDecoration #MarathiWedding #WeddingVibes #BrideEntry #GroomEntry #WeddingReels #CinematicVideo #CarDecoration #IndianWedding #WeddingShoot #MarathiCulture #TrendingReels #InstaWedding #WeddingInspiration #LuxuryDecoration #WeddingPhotography #CinematicAdiii #ReelKaroFeelKaro #ViralReels1