Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून १ मे महाराष्ट्र दिनी दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार हा घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना प्रदान करण्यात आला. अमरावती येथे एका कार्यक्रमात पेटेवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
विलास महल्ले
घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून १ मे महाराष्ट्र दिनी दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार हा घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना प्रदान करण्यात आला. अमरावती येथे एका कार्यक्रमात पेटेवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
More news from Yavatmal and nearby areas
- शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १३१ पिशव्या रक्त संकलन1
- जूनियर केजी (B) मध्ये शिक्षण घेणारी चिमुकली नजमुसाहेरा हबीब खान हिने तब्बल 99.82 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे शाळेसह कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान वयातच दाखवलेल्या या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे नजमुसाहेराचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षकांनी तिच्या मेहनतीचे आणि बुद्धिमत्तेचे विशेष कौतुक केले असून, भविष्यात ती आणखी मोठी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.1
- जब ‘पुलिस’ ही निकली फर्जी कारगिल के घा/यल जवान से लूट अहियापुर में दिनदहाड़े वारदात सुरक्षा व्यवस्था पर उठे सवाल #Muzaffarpurpolice #BreakingNews #viralreels #bihar #news #samratchoudhary #worldbiharnews1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! 🎥 Capturing Traditions with Cinematic Feel 📸 Memories That Last Forever #अक्षदा #शुभविवाह #MarathiWedding #AkshadaCeremony #WeddingMoments #TraditionalWedding #WeddingReels #BrideGroom #CinematicVideo #WeddingShoot #MarathiCulture #IndianWedding #TrendingReels #InstaWedding #WeddingVibes #CinematicAdiii #ViralReels #LoveAndBlessings #WeddingPhotography #ReelKaroFeelKaro1
- अशीच सुपरफास्ट बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!1
- शुभविवाहाच्या सुंदर क्षणांना खास बनवत आहोत आकर्षक कार डेकोरेशनसोबत! लग्नाची शान वाढवणारी प्रत्येक सजावट प्रेमाने तयार केलेली… 📸 Cinematic Wedding Vibes 🎥 Capturing Every Emotion #शुभविवाह #WeddingCarDecoration #MarathiWedding #WeddingVibes #BrideEntry #GroomEntry #WeddingReels #CinematicVideo #CarDecoration #IndianWedding #WeddingShoot #MarathiCulture #TrendingReels #InstaWedding #WeddingInspiration #LuxuryDecoration #WeddingPhotography #CinematicAdiii #ReelKaroFeelKaro #ViralReels1
- बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचे आयोजन जऊळका येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने धम्म उपासिका मीनाताई सारनाथ अवचार यांच्या वतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बुद्ध पूजा पाठ घेण्यात आला याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना मीना ताई अवचार यांच्या निवासस्थानी करण्यात आली या उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना खीर वाटप करून भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, दया आणि समतेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाला मीना ताई सारनाथ अवचार सविता राजेश ढाले पूजा बाळू ढाले ,माया रवी ढाले आम्रपाला पोफळे, मथुराबाई अवचार, विशाखा बलदेव अवचार ,सुजाता अनिल अवचार सुनंदा अवचार नंदाबाई कांबळे ,वर्षा अवचार इंदुबाई खडसे आम्रपाला बाई कांबळे, नीलम ढाले सविता इंगोले गिताबाई खडसे स्वाती भगत यासह कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांना खीर वाटप करताना बौद्ध धर्मातील मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी मीनाताई सारनाथ अवचार यांनी सांगितले की, “बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सव नसून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव वाढविण्याची संधी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होते.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या खीरदान उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.1