बुद्ध पौर्णिमेनिमित्त जऊळका येथे मीनाताई अवचार यांच्याकडून खीरदानाचे आयोजन बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचे आयोजन जऊळका येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने धम्म उपासिका मीनाताई सारनाथ अवचार यांच्या वतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बुद्ध पूजा पाठ घेण्यात आला याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना मीना ताई अवचार यांच्या निवासस्थानी करण्यात आली या उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना खीर वाटप करून भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, दया आणि समतेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाला मीना ताई सारनाथ अवचार सविता राजेश ढाले पूजा बाळू ढाले ,माया रवी ढाले आम्रपाला पोफळे, मथुराबाई अवचार, विशाखा बलदेव अवचार ,सुजाता अनिल अवचार सुनंदा अवचार नंदाबाई कांबळे ,वर्षा अवचार इंदुबाई खडसे आम्रपाला बाई कांबळे, नीलम ढाले सविता इंगोले गिताबाई खडसे स्वाती भगत यासह कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांना खीर वाटप करताना बौद्ध धर्मातील मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी मीनाताई सारनाथ अवचार यांनी सांगितले की, “बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सव नसून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव वाढविण्याची संधी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होते.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या खीरदान उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

- बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचे आयोजन जऊळका येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने धम्म उपासिका मीनाताई सारनाथ अवचार यांच्या वतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बुद्ध पूजा पाठ घेण्यात आला याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना मीना ताई अवचार यांच्या निवासस्थानी करण्यात आली या उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना खीर वाटप करून भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, दया आणि समतेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाला मीना ताई सारनाथ अवचार सविता राजेश ढाले पूजा बाळू ढाले ,माया रवी ढाले आम्रपाला पोफळे, मथुराबाई अवचार, विशाखा बलदेव अवचार ,सुजाता अनिल अवचार सुनंदा अवचार नंदाबाई कांबळे ,वर्षा अवचार इंदुबाई खडसे आम्रपाला बाई कांबळे, नीलम ढाले सविता इंगोले गिताबाई खडसे स्वाती भगत यासह कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांना खीर वाटप करताना बौद्ध धर्मातील मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी मीनाताई सारनाथ अवचार यांनी सांगितले की, “बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सव नसून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव वाढविण्याची संधी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होते.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या खीरदान उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Purn borse1
- Post by Amravati News Update1
- बाइक ने मार स्कूल के बच्चों को टक्कर बच्चा गंभीर रूप से घायल1
- नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! शेगाव : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या अनोख्या ‘नागिन डान्स’ आंदोलनामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या प्रकरणात अखेर न्यायाचा मोठा विजय झाला आहे. तब्बल दहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त करत सत्याला मान्यता दिली आहे. दि. 28 एप्रिल 2016 रोजी शेगाव विकास आराखड्यातील त्रुटी, अपूर्ण कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात युवकांनी केलेले हे आंदोलन त्या काळात प्रचंड गाजले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘नागिन डान्स’ सारखी हटके पद्धत वापरल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात युवा आंदोलनकर्ते अमित वसंतराव जाधव यांच्यासह संतोष सानप, शुभम आझादीवाल, ताहेर शेख, प्रा. भूषण दाभाडे, आकाश पहुरकर पाटील, सागर दिंडोकार, राजेंद्र गोरे, गणेश जाधव आणि अनंतलालजी भुतडा यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सेशन कोर्टाने सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासून अखेर सर्वांना निर्दोष घोषित केले. निर्णयानंतर शेगाव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून आंदोलनकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना अमित जाधव यांनी ठाम शब्दांत सांगितले — “जनतेच्या हक्कासाठी लढलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. या संघर्षात कधीही मागे फिरलो नाही आणि पश्चाताप तर अजिबात नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आज तो खरा ठरला.” ते पुढे म्हणाले — “ही फक्त आमची नाही, तर जनतेच्या आवाजाची जीत आहे. यापुढेही अन्यायाविरुद्ध अशाच अभिनव आणि जोरदार पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार!” हा निकाल केवळ आरोपींची सुटका नाही, तर लोकशाहीत आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.1
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून १ मे महाराष्ट्र दिनी दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार हा घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना प्रदान करण्यात आला. अमरावती येथे एका कार्यक्रमात पेटेवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.1
- Post by Amravati News Update1