रस्ता सुरक्षेचा व अँटी रॅगिंगची जाणीव सर्वांनी असू द्यावी *रस्ता सुरक्षेचा व अँटी रॅगिंग ची जाणीव सर्वांनी असू द्यावी* ---- न्यायमूर्ती देशपांडे यांचे प्रतिपादन (मुनघाटे महाविद्यालयात रस्ता सुरक्षा व अँटी रॅगिंग कार्यशाळा संपन्न) कुरखेडा: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात जिल्हा विधीसेवा प्राधिकरण गडचिरोली द्वारा रस्ता सुरक्षा व अँटी रॅगिंग कार्यशाळा महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानि उपप्राचार्य पी. एस. खोपे तर विशेष अतिथी म्हणून न्यायमूर्ती देशपांडे साहेब हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेंगूरवार, एडवोकेट नाकाडे, एडवोकेट डॉ .अमोल शेंडे, एडवोकेट नागमोती, एडवोकेट जनबंधू ,पीएसआय चव्हाण मॅडम उपस्थित होते. याप्रसंगी विशेष अतिथी न्यायमूर्ती देशपांडे साहेब म्हणाले की ,तरुणाईने रस्ता सुरक्षेतेची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. रस्त्यावर चालताना काय काळजी घ्यावी तसेच टू व्हीलर व फोर व्हीलर चालविताना कोणकोणत्या गोष्टीचे भान ठेवावे यावरही विस्तृत मार्गदर्शन केले. पुढे बोलताना रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंग झाल्यास शिक्षेची तरतूद कोणती आहे व आपले कोणते नुकसान होऊ शकते यावरही विस्तृत मार्गदर्शन केले. तरुणाईने रस्ता सुरक्षितेची जाणीव ठेवून व रॅगिंग विषयी माहिती ठेवून आपला विद्यार्थी दशेतील जीवनक्रमपुढे न्यावा असेही ते म्हणाले. एडवोकेट डॉ. अमोल शेंडे यांनी रॅगिंग विषयी यूजीसी 2018 च्या व्याख्येचा अर्थ विशद करीत रॅगिंग चे स्वरूप व रॅगिंग विषय असणारे कायदे यावर विस्तृत माहिती दिली. एडवोकेट जनबंधू यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही असे सांगत प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र हे जीवन जगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर बाधा येणार नाही असे आपले वर्तन असावे असे म्हणाले . पोलिस निरीक्षक रेगुलवार यांनी वाहतुकीचे व्हेईकल ऍक्ट 1988 व त्यातील तरतुदी विशद करीत आपली मानसिकता बदलविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .ज्या व्यक्तीला अठरा वर्षे पूर्ण होतात त्यांनाच चार चाकी किंवा दोन चाकी वाहने चालवण्याचा परवाना मिळतो असे सांगत स्पीड लिमिट , वेगावर नियंत्रण, लूज इंडिकेटर, सेफ डिस्टन्स ,हेल्मेट सीट बेल्ट ,यावरही मार्गदर्शन केले. एडवोकेट नाकाडे यांनी जेन झी च्या काळात तरुणाईने कसे वागावे व कसे वागू नये यावर मार्गदर्शन केले .चव्हाण मॅडम यांनी पोक्सा कायदा यावर माहिती देताना या संदर्भात विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली .उपप्राचार्य पी .एस. खोपे यांनी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षातेची जाणीव ठेवून अपघात कसे टाळावे असे आवाहन प्रसगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र विखार, संचालन खोब्रागडे मॅडम तर उपस्थितांचे आभार डॉ. संदीप निवडूंगे यांनी मानले .कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षेचा व अँटी रॅगिंगची जाणीव सर्वांनी असू द्यावी *रस्ता सुरक्षेचा व अँटी रॅगिंग ची जाणीव सर्वांनी असू द्यावी* ---- न्यायमूर्ती देशपांडे यांचे प्रतिपादन (मुनघाटे महाविद्यालयात रस्ता सुरक्षा व अँटी रॅगिंग कार्यशाळा संपन्न) कुरखेडा: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात जिल्हा विधीसेवा प्राधिकरण गडचिरोली द्वारा रस्ता सुरक्षा व अँटी रॅगिंग कार्यशाळा महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानि उपप्राचार्य पी. एस. खोपे तर विशेष अतिथी म्हणून न्यायमूर्ती देशपांडे साहेब हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेंगूरवार, एडवोकेट नाकाडे, एडवोकेट डॉ .अमोल शेंडे, एडवोकेट नागमोती, एडवोकेट जनबंधू ,पीएसआय चव्हाण मॅडम उपस्थित होते. याप्रसंगी विशेष अतिथी न्यायमूर्ती देशपांडे साहेब म्हणाले की ,तरुणाईने रस्ता सुरक्षेतेची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. रस्त्यावर चालताना काय काळजी घ्यावी तसेच टू व्हीलर व फोर व्हीलर चालविताना कोणकोणत्या गोष्टीचे भान ठेवावे यावरही विस्तृत मार्गदर्शन केले. पुढे बोलताना रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंग झाल्यास शिक्षेची तरतूद कोणती आहे व आपले कोणते नुकसान होऊ शकते यावरही विस्तृत मार्गदर्शन केले. तरुणाईने रस्ता सुरक्षितेची जाणीव ठेवून व रॅगिंग विषयी माहिती ठेवून आपला विद्यार्थी दशेतील जीवनक्रमपुढे न्यावा असेही ते म्हणाले. एडवोकेट डॉ.
अमोल शेंडे यांनी रॅगिंग विषयी यूजीसी 2018 च्या व्याख्येचा अर्थ विशद करीत रॅगिंग चे स्वरूप व रॅगिंग विषय असणारे कायदे यावर विस्तृत माहिती दिली. एडवोकेट जनबंधू यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही असे सांगत प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र हे जीवन जगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर बाधा येणार नाही असे आपले वर्तन असावे असे म्हणाले . पोलिस निरीक्षक रेगुलवार यांनी वाहतुकीचे व्हेईकल ऍक्ट 1988 व त्यातील तरतुदी विशद करीत आपली मानसिकता बदलविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .ज्या व्यक्तीला अठरा वर्षे पूर्ण होतात त्यांनाच चार चाकी किंवा दोन चाकी वाहने चालवण्याचा परवाना मिळतो असे सांगत स्पीड लिमिट , वेगावर नियंत्रण, लूज इंडिकेटर, सेफ डिस्टन्स ,हेल्मेट सीट बेल्ट ,यावरही मार्गदर्शन केले. एडवोकेट नाकाडे यांनी जेन झी च्या काळात तरुणाईने कसे वागावे व कसे वागू नये यावर मार्गदर्शन केले .चव्हाण मॅडम यांनी पोक्सा कायदा यावर माहिती देताना या संदर्भात विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली .उपप्राचार्य पी .एस. खोपे यांनी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षातेची जाणीव ठेवून अपघात कसे टाळावे असे आवाहन प्रसगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र विखार, संचालन खोब्रागडे मॅडम तर उपस्थितांचे आभार डॉ. संदीप निवडूंगे यांनी मानले .कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे, सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे, जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत, सदस्य - शरद मिरे, अमर मोकाशी, जितेंद्र धोटे, राम वाघमारे, हर्षल राऊत, निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- आमगाव नगरपरिषद वाद मिटला; दरमहा बैठकीचे आश्वासन सबलाईन: बनगाववासीयांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन. नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आमगाव: आमगाव नगरपरिषदेत अलीकडेच करण्यात आलेला रोष आणि आंदोलन अत्यंत लाजीमी होते, कारण शहरातील समस्या अतिशय गंभीर बनल्या होत्या, अशी प्रतिक्रिया बनगाव येथील निवासी राम चक्रवर्ती यांनी दिली आहे. या आंदोलनानंतर आमदार साहेबांनी तातडीने बैठक बोलावून एस.डी.ओ. मॅडम, नगरपरिषदेचे सी.ओ. साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत एक चर्चा सत्र आयोजित केले. नगरपरिषदेत प्रशासक आल्यापासून कोणतीही आमसभा किंवा चर्चा बैठक होत नसल्याने मिसकम्युनिकेशन वाढत होते, मात्र या बैठकीत साफसफाई, लाईट, बोअरिंग, ब्लिचिंग पावडर, घरकूल, पट्टे आणि झुडपी जंगलाचे पट्टे यांसारख्या प्रत्येक वैयक्तिक व सार्वजनिक मुद्द्यावर खुलकर चर्चा झाली असून प्रशासन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे राम चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक महिन्यात नगरपरिषदेची एक नियमित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि गावकरी एकत्र येऊन चर्चा करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ओ.) यांची स्पष्टोक्ती आणि विकासकामांचे नियोजन: नागरिकांच्या आक्रमक भूमिका आणि बैठकीनंतर नगरपरिषदेचे सी.ओ. यांनी शहरातील विविध विकासकामांबद्दल आणि समस्यांच्या निवारणाबद्दल सविस्तर माहिती दिली: * स्वच्छता नियोजन: स्वच्छतेसाठीचे आठवड्याचे नियोजन संबंधित विभागाला लागू करण्यात आले असून, त्यांवर आता दररोज (डे-टू-डे) काम केले जाईल. * पट्टे वाटप: जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून पट्टे तयार होत आहेत; आगामी १५ दिवसांत १६५ पट्ट्यांचे वाटप केले जाईल, तर इतर पट्ट्यांची समस्या १० ते १५ दिवसांत मार्गी लागेल. * रस्ते आणि नाले: रस्ते व नाले दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे नियोजन ठरले असून, पुढील १ ते २ महिन्यांत शहरात पक्के रस्ते तयार झालेले दिसून येतील. * माती टाकण्याचे कारण: पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि आगामी नियोजनात पक्के रस्ते बनवायचे असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांवर माती टाकण्यात आली आहे. * अधिकारी उपस्थिती: आमदार साहेबांच्या निर्देशानुसार सी.ओ. हे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकणार आहेत. * इमारत दुरुस्ती: नगरपरिषदेची इमारत गळण्याच्या समस्येवरही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, निधी मंजूर झाल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात होईल. या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा मिटून विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. — आमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत1
- 𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ), सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद ) सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण ) निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- गोंदिया में ‘विकसित भारत युवा कनेक्ट – स्पोर्ट्स एडिशन’ का आयोजन राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य में गोंदिया के नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय में 27 अगस्त को ‘विकसित भारत युवा कनेक्ट – स्पोर्ट्स एडिशन’ कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। इस कार्यक्रम के तहत देश के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी सुबह 10 बजे आभासी माध्यम से देशभर के युवाओं को संबोधित करेंगे। देश की लगभग 1600 लोकेशनों पर 8 लाख से अधिक युवा इस राष्ट्रीय कार्यक्रम से जुड़ेंगे। कार्यक्रम की जानकारी देने के लिए आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में नेशनल स्टूडेंट सर्विस के प्रोग्राम ऑफिसर तारेंद्र पटले सर, लॉ डिपार्टमेंट की डॉ. अश्विनी दलाल मैडम एवं माय भारत गोंदिया के डेप्युटी डायरेक्टर सौरभ सर उपस्थित रहे। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य युवाओं, खिलाड़ियों और देश के भविष्य को एक साझा मंच पर जोड़ना तथा खेलों के प्रति युवाओं को प्रेरित करना है। स्थान: नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया तिथि: 27 अगस्त समय: सुबह 10 बजे वीडियो को लाइक करें, शेयर करें और कोहराम न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। #KheloIndiaDialogue #ViksitBharatYuvaConnect #Gondia #NMDCollege #PMModi #KheloIndia #SportsEdition #KoharamNews1
- कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! कुही (विशेष प्रतिनिधी): कुही तालुका कृषी कार्यालयाकडून सन २०२५-२०२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा संशय शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. काय आहे प्रकरण? तालुका कृषी कार्यालयामार्फत कुही तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरासाठी जेवणाचा खर्च ₹४,८०० (आलूभात, कढी, जिलेबी) आणि प्रत्येकी ₹८,८२३ किमतीच्या साहित्य किटचे वाटप केल्याचे दाखवले गेले आहे. या किटमध्ये फ्लॅक्स बॅनर (₹५०८), माहिती पुस्तिका (₹९५), बॉलपेन (₹१०), फोल्डर फाईल (₹३८), नोटपॅड (₹५९), मार्कर पेन (₹२३), रजिस्टर (₹६५) आणि स्केच पेन (₹२३) यांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि गावांची यादी: वग: १२ शिबिरे – जेवण खर्च ₹५७,६०० अडम: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० नवरगाव: ४ शिबिरे खुर्षेपार: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० सिल्ली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० आवरमारा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० चिखली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० विरखंडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० वेळगाव: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० गोन्हा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० मांगली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० पारडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० कऱ्हाडला: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० या सर्व गावांमध्ये प्रत्येक शिबिरासाठी ₹८,८२३ चे साहित्य वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. बोगस वाहतूक बिलांचाही प्रकार! एवढेच नव्हे तर 'पानी फाउंडेशन'च्या कामासाठी वडेगाव (काळे) ते कुही आणि सोनपुरी ते कुही या मार्गावर 'कृषी ताई' महिलांना मॅटाडोरने आणले असताना, त्याच्याऐवजी बसचे जास्त भाडे दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचेही समोर आले आहे. शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन: शासनाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कृषी अधिकारी अशा प्रकारे लाटत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कुही तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लवकरच तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि युवकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (मोर्चीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.) – संजय अतकरी, PTN न्यूज, कुही.1
- लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.1
- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !1