logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नासिक मे स्थानिक ठेकेदारो को काम न मिलने पर सरकार को घेरा

on 13 March
user_Abhijeet KOLHE
Abhijeet KOLHE
Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
on 13 March

नासिक मे स्थानिक ठेकेदारो को काम न मिलने पर सरकार को घेरा

  • user_Ravi bha
    Ravi bha
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र
    नाशिक जिल्याला जन्मभूमी आणि कर्म भूमी मानणारे नाशिकर च नाही संपूर्ण महाराष्टा कामगार ठेकेदार यांना कोणत्याही लहान मोठे कामा पासून लांब ठेवले जाते का
    on 13 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र गायकवाड (संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी) हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यानंतर शिक्षिका मयुरी गोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा देवरे, सुयोग वाकचौरे त्यानंतर शिक्षिका निलिमा देशमुख, शिक्षक दीपक खैरनार, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी महात्मा फुलेंबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली.महात्मा ज्योतिराव फुले हे कोणा एकाजातीचे किंवा एकधर्माचे नव्हते.त्यांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सदर कार्यक्रमास मंगेश शिंदे, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, शर्मिला पवार, सुनीता वडे, शोभा निकम, खुशी वाडेकर सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियंका कहार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका मनिषा लहरे यांनी मानले.
    2
    अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र गायकवाड (संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी) हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यानंतर शिक्षिका मयुरी गोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा देवरे, सुयोग वाकचौरे  त्यानंतर शिक्षिका निलिमा देशमुख, शिक्षक दीपक खैरनार, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी महात्मा फुलेंबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली.महात्मा ज्योतिराव फुले हे कोणा एकाजातीचे किंवा एकधर्माचे नव्हते.त्यांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सदर कार्यक्रमास मंगेश शिंदे, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, शर्मिला पवार, सुनीता वडे, शोभा निकम, खुशी वाडेकर सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिक्षिका प्रियंका कहार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका मनिषा लहरे यांनी मानले.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नियमों की अनदेखी! Chhagan Bhujbal का हेलीकॉप्टर पार्किंग में उतरा, सुरक्षा पर उठे सवाल 📰 न्यूज़: Pune के पुरंदर तालुका स्थित खानवडी गाँव में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां राज्य के नागरिक आपूर्ति मंत्री Chhagan Bhujbal का हेलीकॉप्टर निर्धारित हेलीपैड के बजाय सीधे कार पार्किंग में उतारा गया। विमानन नियमों के अनुसार हेलीकॉप्टर की लैंडिंग के लिए सुरक्षित और अधिकृत हेलीपैड जरूरी होता है, लेकिन इस मामले में नियमों को नजरअंदाज किया गया। गाड़ियों के बीच हुई इस लैंडिंग ने सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। स्थानीय लोगों का कहना है कि अगर कोई हादसा हो जाता, तो इसकी जिम्मेदारी तय करना मुश्किल हो जाता। इस पूरे घटनाक्रम का वीडियो भी सामने आया है, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और चर्चा का विषय बना हुआ है। #PuneNews #ChhaganBhujbal #HelicopterLanding #BreakingNews #SafetyConcern
    1
    नियमों की अनदेखी! Chhagan Bhujbal का हेलीकॉप्टर पार्किंग में उतरा, सुरक्षा पर उठे सवाल
📰 न्यूज़:
Pune के पुरंदर तालुका स्थित खानवडी गाँव में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां राज्य के नागरिक आपूर्ति मंत्री Chhagan Bhujbal का हेलीकॉप्टर निर्धारित हेलीपैड के बजाय सीधे कार पार्किंग में उतारा गया।
विमानन नियमों के अनुसार हेलीकॉप्टर की लैंडिंग के लिए सुरक्षित और अधिकृत हेलीपैड जरूरी होता है, लेकिन इस मामले में नियमों को नजरअंदाज किया गया। गाड़ियों के बीच हुई इस लैंडिंग ने सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।
स्थानीय लोगों का कहना है कि अगर कोई हादसा हो जाता, तो इसकी जिम्मेदारी तय करना मुश्किल हो जाता। इस पूरे घटनाक्रम का वीडियो भी सामने आया है, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और चर्चा का विषय बना हुआ है।
#PuneNews #ChhaganBhujbal #HelicopterLanding #BreakingNews #SafetyConcern
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by महानगर न्युज
    2
    Post by महानगर न्युज
    user_महानगर न्युज
    महानगर न्युज
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बड़ा खुलासा: MBO मल्टी ब्रांड शोरूम A.K Motors का फर्जीवाड़ा
    1
    बड़ा खुलासा: MBO मल्टी ब्रांड शोरूम A.K Motors का फर्जीवाड़ा
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नाशिक:येवला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शिवनेरी चॅलेंजर्स लासलगाव विजेते तर येवला मास्टर्स उपविजेते ठरले. युसुफ पठाण यांनी स्पर्धेचे कौतुक करत क्रीडा विकासाला चालना मिळेल असे सांगितले. समीर भुजबळ यांच्या पुढाकारातून स्पर्धा झाली. समारोपावेळी रोहित राऊत व जुईली जोगळेकर यांच्या सादरीकरणाने रंगत वाढली. येवल्यात आधुनिक स्टेडियम उभारण्याची घोषणाही करण्यात आली.
    4
    नाशिक:येवला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शिवनेरी चॅलेंजर्स लासलगाव विजेते तर येवला मास्टर्स उपविजेते ठरले. युसुफ पठाण यांनी स्पर्धेचे कौतुक करत क्रीडा विकासाला चालना मिळेल असे सांगितले. समीर भुजबळ यांच्या पुढाकारातून स्पर्धा झाली. समारोपावेळी रोहित राऊत व जुईली जोगळेकर यांच्या सादरीकरणाने रंगत वाढली. येवल्यात आधुनिक स्टेडियम उभारण्याची घोषणाही करण्यात आली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • येथील स्वामी मुक्तानंद क्रिकेट स्टेडियमवर आगामी 'शिंदे पाटील चषक २०२६' या भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी जोरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मैदानावर बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट लाईट कामाचा शुभारंभ कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या हस्ते नारळ वाढवून अत्यंत उत्साहात करण्यात आला. ​शिंदे पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित ही भव्य स्पर्धा १४ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे भान राखत या काळात १०१ हिंदू-मुस्लिम कुटुंबांना किराणा वाटप देखील करण्यात येणार आहे. ​प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला चषकाचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, डॉ. अमृत पहिलवान, दिलीप दाजी खोकले, संजयभाऊ शिंदे, डॉ. संकेत शिंदे, बंडू शिरसागर, सुशांत हजारे, राजू बाकळे, डॉ. एलमामे, इंजिनीअर प्रशांत शिनकर, प्रशांत शिंदे,दादाभाई फिटर, पांडुरंग शेळके पाटील, विशाल परदेशी, अक्षय परदेशी, प्रा. नानासाहेब लहरे यांसह शिंदे फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या भव्य डे-नाईट आयोजनामुळे उत्तर महाराष्ट्रातील क्रिकेट शौकिनांमध्ये आतापासूनच मोठे कुतूहल निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येथील स्वामी मुक्तानंद क्रिकेट स्टेडियमवर आगामी 'शिंदे पाटील चषक २०२६' या भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी जोरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मैदानावर बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट लाईट कामाचा शुभारंभ कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या हस्ते नारळ वाढवून अत्यंत उत्साहात करण्यात आला.
​शिंदे पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित ही भव्य स्पर्धा १४ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे भान राखत या काळात १०१ हिंदू-मुस्लिम कुटुंबांना किराणा वाटप देखील करण्यात येणार आहे.
​प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला चषकाचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, डॉ. अमृत पहिलवान, दिलीप दाजी खोकले, संजयभाऊ शिंदे, डॉ. संकेत शिंदे, बंडू शिरसागर, सुशांत हजारे, राजू बाकळे, डॉ. एलमामे, इंजिनीअर प्रशांत शिनकर, प्रशांत शिंदे,दादाभाई फिटर, पांडुरंग शेळके पाटील, विशाल परदेशी, अक्षय परदेशी, प्रा. नानासाहेब लहरे यांसह शिंदे फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या भव्य डे-नाईट आयोजनामुळे उत्तर महाराष्ट्रातील क्रिकेट शौकिनांमध्ये आतापासूनच मोठे कुतूहल निर्माण झाले आहे
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुलुंड के सीवर में फंसा मगरमच्छ, रेस्क्यू ऑपरेशन से टला बड़ा खतरा 📰 न्यूज़: Mulund इलाके में उस वक्त हड़कंप मच गया जब एक Mugger crocodile का नाबालिग मगरमच्छ सीवेज ड्रेन में फंसा मिला। स्थानीय लोगों ने तुरंत प्रशासन को सूचना दी, जिसके बाद रेस्क्यू टीम मौके पर पहुंची और सुरक्षित तरीके से मगरमच्छ को बाहर निकाल लिया। अधिकारियों ने मगरमच्छ को सुरक्षित स्थान पर शिफ्ट कर दिया है और आसपास के क्षेत्र में जांच शुरू कर दी है, ताकि किसी अन्य वन्यजीव की मौजूदगी का पता लगाया जा सके। घटना के बाद इलाके में सतर्कता बढ़ा दी गई है। #MumbaiNews #Mulund #WildlifeRescue #CrocodileAlert #BreakingNews
    1
    मुलुंड के सीवर में फंसा मगरमच्छ, रेस्क्यू ऑपरेशन से टला बड़ा खतरा
📰 न्यूज़:
Mulund इलाके में उस वक्त हड़कंप मच गया जब एक Mugger crocodile का नाबालिग मगरमच्छ सीवेज ड्रेन में फंसा मिला। स्थानीय लोगों ने तुरंत प्रशासन को सूचना दी, जिसके बाद रेस्क्यू टीम मौके पर पहुंची और सुरक्षित तरीके से मगरमच्छ को बाहर निकाल लिया।
अधिकारियों ने मगरमच्छ को सुरक्षित स्थान पर शिफ्ट कर दिया है और आसपास के क्षेत्र में जांच शुरू कर दी है, ताकि किसी अन्य वन्यजीव की मौजूदगी का पता लगाया जा सके। घटना के बाद इलाके में सतर्कता बढ़ा दी गई है।
#MumbaiNews #Mulund #WildlifeRescue #CrocodileAlert #BreakingNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.