Shuru
Apke Nagar Ki App…
लातूरच्या लाडक्या बहिणी लागल्या तयारीला.. #चलो_मुंबई..
लक्ष लातूर न्यूज
लातूरच्या लाडक्या बहिणी लागल्या तयारीला.. #चलो_मुंबई..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी सोनपेठ (दर्शन) :- तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे3
- लातूरच्या लाडक्या बहिणी लागल्या तयारीला.. #चलो_मुंबई..1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1