logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात तिथे संघटना मजबूत भक्कम असते : गुलाबराव वाघ यावल दि.११ ( सुरेश पाटील ) जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात, बोलतात आणि आपल्या समस्या मांडतात तिथे संघटना चळवळीची आणि मजबूत असते जिथे कार्यकर्ते बोलत नाही तिथे संघटनेत मरगळ आलेली असते, जो कार्यकर्ता पदाधिकारी पक्षांतर्गत काम करीत असतो त्याला उत्तर देता येते आणि अशा प्रकारे कार्यकर्ता हुशार आणि तळमळीचा असेल तर पदाधिकाऱ्यांना सतर्कतेने काम करावे लागते असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख तथा उपनेते गुलाबराव वाघ यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात रावेर विधानसभा व यावल तालुका शिवसेना उभाठा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते बैठकीत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षां छाया वसंतराव पाटील, नगरसेवक सागर चौधरी,पराग सराफ,वैशाली बारी,निलेश बारी रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल काकडे,जिल्हाप्रमुख योगीराज पाटील उपजिल्हाप्रमुख.गोपाल चौधरी तालुकाप्रमुख शरद कोळी माजी तालुकाध्यक्ष कडू पाटील, संतोष खर्चे,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,समीर मेंबर,मजहर मेंबर,उमर कच्ची,करीम मन्यार इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन जगदीश कवडीवाले यांनी केले आढावा बैठकीत सुनील उर्फ पप्पू जोशी,डी.एम. पाटील सर,मयूर खर्चे,हेमंत, मनोज करणकर,मनोज चौधरी, योगेश चौधरी,आशिष झुरकाडे, विजय पंडित,सागर देवांग,सुरेश कुंभार,सुनील कुंभार,प्रमोद पांडुरंग,संजय चव्हाण,रवींद्र कुलकर्णी,प्रकाश वाघ,रवींद्र मोरे,किरण कोळी,किरण सोनवणे,हेमंत पाटील,सुनील वाघ,दीपक भालेराव,हारून खान हमीद खान,सुशील सपकाळे,संजय पाटील,अनिल सपकाळे,नरेंद्र शिंदे,अनिल कुंभार, शुभम महाजन, मयूर शिर्के,शुभम ढाके,सोनू शिंदे, नाना पाटील,गोकुळ कोळी, धनराज पाटील,चंद्रकांत चौधरी, इत्यादी यावल रावेर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीचा समारोप स्नेहभोजनाने संपन्न झाला.

1 hr ago
user_सुरेश जगन्नाथ पाटील.
सुरेश जगन्नाथ पाटील.
यावल, जळगाव, महाराष्ट्र•
1 hr ago

जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात तिथे संघटना मजबूत भक्कम असते : गुलाबराव वाघ यावल दि.११ ( सुरेश पाटील ) जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात, बोलतात आणि आपल्या समस्या मांडतात तिथे संघटना चळवळीची आणि मजबूत असते जिथे कार्यकर्ते बोलत नाही तिथे संघटनेत मरगळ आलेली असते, जो कार्यकर्ता पदाधिकारी पक्षांतर्गत काम करीत असतो त्याला उत्तर देता येते आणि अशा प्रकारे कार्यकर्ता हुशार आणि तळमळीचा असेल तर पदाधिकाऱ्यांना सतर्कतेने काम करावे लागते असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख तथा उपनेते गुलाबराव वाघ यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात रावेर विधानसभा व यावल तालुका शिवसेना उभाठा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते बैठकीत माजी नगराध्यक्ष अतुल

पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षां छाया वसंतराव पाटील, नगरसेवक सागर चौधरी,पराग सराफ,वैशाली बारी,निलेश बारी रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल काकडे,जिल्हाप्रमुख योगीराज पाटील उपजिल्हाप्रमुख.गोपाल चौधरी तालुकाप्रमुख शरद कोळी माजी तालुकाध्यक्ष कडू पाटील, संतोष खर्चे,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,समीर मेंबर,मजहर मेंबर,उमर कच्ची,करीम मन्यार इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन जगदीश कवडीवाले यांनी केले आढावा बैठकीत सुनील उर्फ पप्पू जोशी,डी.एम. पाटील सर,मयूर खर्चे,हेमंत, मनोज करणकर,मनोज चौधरी, योगेश चौधरी,आशिष झुरकाडे, विजय पंडित,सागर देवांग,सुरेश कुंभार,सुनील कुंभार,प्रमोद पांडुरंग,संजय चव्हाण,रवींद्र कुलकर्णी,प्रकाश वाघ,रवींद्र मोरे,किरण कोळी,किरण सोनवणे,हेमंत पाटील,सुनील वाघ,दीपक भालेराव,हारून खान हमीद खान,सुशील सपकाळे,संजय पाटील,अनिल सपकाळे,नरेंद्र शिंदे,अनिल कुंभार, शुभम महाजन, मयूर शिर्के,शुभम ढाके,सोनू शिंदे, नाना पाटील,गोकुळ कोळी, धनराज पाटील,चंद्रकांत चौधरी, इत्यादी यावल रावेर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीचा समारोप स्नेहभोजनाने संपन्न झाला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात तिथे संघटना मजबूत भक्कम असते : गुलाबराव वाघ यावल दि.११ ( सुरेश पाटील ) जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात, बोलतात आणि आपल्या समस्या मांडतात तिथे संघटना चळवळीची आणि मजबूत असते जिथे कार्यकर्ते बोलत नाही तिथे संघटनेत मरगळ आलेली असते, जो कार्यकर्ता पदाधिकारी पक्षांतर्गत काम करीत असतो त्याला उत्तर देता येते आणि अशा प्रकारे कार्यकर्ता हुशार आणि तळमळीचा असेल तर पदाधिकाऱ्यांना सतर्कतेने काम करावे लागते असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख तथा उपनेते गुलाबराव वाघ यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात रावेर विधानसभा व यावल तालुका शिवसेना उभाठा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते बैठकीत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षां छाया वसंतराव पाटील, नगरसेवक सागर चौधरी,पराग सराफ,वैशाली बारी,निलेश बारी रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल काकडे,जिल्हाप्रमुख योगीराज पाटील उपजिल्हाप्रमुख.गोपाल चौधरी तालुकाप्रमुख शरद कोळी माजी तालुकाध्यक्ष कडू पाटील, संतोष खर्चे,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,समीर मेंबर,मजहर मेंबर,उमर कच्ची,करीम मन्यार इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन जगदीश कवडीवाले यांनी केले आढावा बैठकीत सुनील उर्फ पप्पू जोशी,डी.एम. पाटील सर,मयूर खर्चे,हेमंत, मनोज करणकर,मनोज चौधरी, योगेश चौधरी,आशिष झुरकाडे, विजय पंडित,सागर देवांग,सुरेश कुंभार,सुनील कुंभार,प्रमोद पांडुरंग,संजय चव्हाण,रवींद्र कुलकर्णी,प्रकाश वाघ,रवींद्र मोरे,किरण कोळी,किरण सोनवणे,हेमंत पाटील,सुनील वाघ,दीपक भालेराव,हारून खान हमीद खान,सुशील सपकाळे,संजय पाटील,अनिल सपकाळे,नरेंद्र शिंदे,अनिल कुंभार, शुभम महाजन, मयूर शिर्के,शुभम ढाके,सोनू शिंदे, नाना पाटील,गोकुळ कोळी, धनराज पाटील,चंद्रकांत चौधरी, इत्यादी यावल रावेर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीचा समारोप स्नेहभोजनाने संपन्न झाला.
    2
    जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात तिथे संघटना मजबूत भक्कम असते : गुलाबराव वाघ 
यावल दि.११  ( सुरेश पाटील ) जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात, बोलतात आणि आपल्या समस्या मांडतात तिथे संघटना चळवळीची आणि मजबूत असते जिथे कार्यकर्ते बोलत नाही तिथे संघटनेत मरगळ आलेली असते, 
जो कार्यकर्ता पदाधिकारी पक्षांतर्गत काम करीत असतो त्याला उत्तर देता येते आणि अशा प्रकारे कार्यकर्ता हुशार आणि तळमळीचा असेल तर पदाधिकाऱ्यांना सतर्कतेने काम करावे लागते असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख तथा उपनेते  गुलाबराव वाघ यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
ते येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात रावेर विधानसभा व यावल तालुका शिवसेना उभाठा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते बैठकीत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षां छाया वसंतराव पाटील, नगरसेवक सागर चौधरी,पराग सराफ,वैशाली बारी,निलेश बारी रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल काकडे,जिल्हाप्रमुख योगीराज पाटील उपजिल्हाप्रमुख.गोपाल चौधरी तालुकाप्रमुख शरद कोळी माजी तालुकाध्यक्ष कडू पाटील, संतोष खर्चे,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,समीर मेंबर,मजहर मेंबर,उमर कच्ची,करीम मन्यार इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन जगदीश कवडीवाले यांनी केले आढावा बैठकीत सुनील उर्फ पप्पू जोशी,डी.एम. पाटील सर,मयूर खर्चे,हेमंत, मनोज करणकर,मनोज चौधरी, योगेश चौधरी,आशिष झुरकाडे, विजय पंडित,सागर देवांग,सुरेश कुंभार,सुनील कुंभार,प्रमोद पांडुरंग,संजय चव्हाण,रवींद्र कुलकर्णी,प्रकाश वाघ,रवींद्र मोरे,किरण कोळी,किरण सोनवणे,हेमंत पाटील,सुनील वाघ,दीपक भालेराव,हारून खान हमीद खान,सुशील सपकाळे,संजय पाटील,अनिल सपकाळे,नरेंद्र शिंदे,अनिल कुंभार, शुभम महाजन, मयूर शिर्के,शुभम ढाके,सोनू शिंदे, नाना पाटील,गोकुळ कोळी, धनराज पाटील,चंद्रकांत चौधरी, इत्यादी यावल रावेर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीचा समारोप स्नेहभोजनाने संपन्न झाला.
    user_सुरेश जगन्नाथ पाटील.
    सुरेश जगन्नाथ पाटील.
    यावल, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road 4 way railway bridge
    1
    news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road
4 way railway bridge
    user_Sheikh Rauf Sheikh Yusuf
    Sheikh Rauf Sheikh Yusuf
    भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह हजारो नागरिक, विद्यार्थी रॅलीत सहभागी... जळगाव जामोद(प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले. राष्ट्रभक्तीपर गीतांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि आसमंत दुमदुमून टाकणारा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा उत्साह दिसून येत होता.‘देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च’ या भावनेने प्रेरित झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, डॉ. अपर्णा कुटे, उपाध्यक्ष कैलास पाटील, अनिल जयस्वाल, किशोर केला, शहर अध्यक्ष अजय वंडाळे, ग्रामीण अध्यक्ष संजय पांडव, बंडू पाटील, परिक्षित ठाकरे, निलेश शर्मा, पांडुरंग मिसाळ, शाकीर खान, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, गणेश गिरे, वैभव अढाव यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच दि. न्यू. ईरा हायस्कूल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे. या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा तिरंगा सदैव उंच राहावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
    1
    भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष!
‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष!
‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह हजारो नागरिक, विद्यार्थी रॅलीत सहभागी...
जळगाव जामोद(प्रतिनिधी): 
भारताच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले.
राष्ट्रभक्तीपर गीतांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि आसमंत दुमदुमून टाकणारा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा उत्साह दिसून येत होता.‘देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च’ या भावनेने प्रेरित झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, डॉ. अपर्णा कुटे, उपाध्यक्ष कैलास पाटील, अनिल जयस्वाल, किशोर केला, शहर अध्यक्ष अजय वंडाळे, ग्रामीण अध्यक्ष संजय पांडव, बंडू पाटील, परिक्षित ठाकरे, निलेश शर्मा, पांडुरंग मिसाळ, शाकीर खान, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, गणेश गिरे, वैभव अढाव यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
तसेच दि. न्यू. ईरा हायस्कूल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे. या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा तिरंगा सदैव उंच राहावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    1
    साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जामनेर आगारातून एसटी बस गायब परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली आहे. जामनेर आगारातून एसटी बस गायब; परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगार परिसरातून एक एसटी बस उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे समजते. या घटनेबाबत नेमकी बस कधी आणि कोणत्या परिस्थितीत आगारातून बाहेर गेली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. दरम्यान, या घटनेशी संबंधित काही दृश्ये उपलब्ध झाली असून, त्यामध्ये बसच्या हालचालींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणात नेमके काय घडले, बस कोणी आणि कोणत्या कारणाने नेली, तसेच यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आरोपी किंवा दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलिसांकडून किंवा संबंधित एसटी प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल. या घटनेबाबत पुढील अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला माहिती देऊ.
    1
    जामनेर आगारातून एसटी बस गायब परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली आहे.
जामनेर आगारातून एसटी बस गायब; परिसरात खळबळ
जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगार परिसरातून एक एसटी बस उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे समजते.
या घटनेबाबत नेमकी बस कधी आणि कोणत्या परिस्थितीत आगारातून बाहेर गेली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
दरम्यान, या घटनेशी संबंधित काही दृश्ये उपलब्ध झाली असून, त्यामध्ये बसच्या हालचालींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, या प्रकरणात नेमके काय घडले, बस कोणी आणि कोणत्या कारणाने नेली, तसेच यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे.
त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आरोपी किंवा दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही.
या प्रकरणी पोलिसांकडून किंवा संबंधित एसटी प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल.
या घटनेबाबत पुढील अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला माहिती देऊ.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    14 hrs ago
  • 🚨 जलगांव में शनिपेठ पुलिस की बड़ी कार्रवाई! देशी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस के साथ आरोपी गिरफ्तार
    1
    🚨 जलगांव में शनिपेठ पुलिस की बड़ी कार्रवाई! देशी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस के साथ आरोपी गिरफ्तार
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.