Shuru
Apke Nagar Ki App…
🚨 जलगांव में शनिपेठ पुलिस की बड़ी कार्रवाई! देशी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस के साथ आरोपी गिरफ्तार
सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
🚨 जलगांव में शनिपेठ पुलिस की बड़ी कार्रवाई! देशी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस के साथ आरोपी गिरफ्तार
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात तिथे संघटना मजबूत भक्कम असते : गुलाबराव वाघ यावल दि.११ ( सुरेश पाटील ) जिथे कार्यकर्ते प्रश्न विचारतात, बोलतात आणि आपल्या समस्या मांडतात तिथे संघटना चळवळीची आणि मजबूत असते जिथे कार्यकर्ते बोलत नाही तिथे संघटनेत मरगळ आलेली असते, जो कार्यकर्ता पदाधिकारी पक्षांतर्गत काम करीत असतो त्याला उत्तर देता येते आणि अशा प्रकारे कार्यकर्ता हुशार आणि तळमळीचा असेल तर पदाधिकाऱ्यांना सतर्कतेने काम करावे लागते असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख तथा उपनेते गुलाबराव वाघ यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात रावेर विधानसभा व यावल तालुका शिवसेना उभाठा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते बैठकीत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षां छाया वसंतराव पाटील, नगरसेवक सागर चौधरी,पराग सराफ,वैशाली बारी,निलेश बारी रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल काकडे,जिल्हाप्रमुख योगीराज पाटील उपजिल्हाप्रमुख.गोपाल चौधरी तालुकाप्रमुख शरद कोळी माजी तालुकाध्यक्ष कडू पाटील, संतोष खर्चे,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,समीर मेंबर,मजहर मेंबर,उमर कच्ची,करीम मन्यार इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन जगदीश कवडीवाले यांनी केले आढावा बैठकीत सुनील उर्फ पप्पू जोशी,डी.एम. पाटील सर,मयूर खर्चे,हेमंत, मनोज करणकर,मनोज चौधरी, योगेश चौधरी,आशिष झुरकाडे, विजय पंडित,सागर देवांग,सुरेश कुंभार,सुनील कुंभार,प्रमोद पांडुरंग,संजय चव्हाण,रवींद्र कुलकर्णी,प्रकाश वाघ,रवींद्र मोरे,किरण कोळी,किरण सोनवणे,हेमंत पाटील,सुनील वाघ,दीपक भालेराव,हारून खान हमीद खान,सुशील सपकाळे,संजय पाटील,अनिल सपकाळे,नरेंद्र शिंदे,अनिल कुंभार, शुभम महाजन, मयूर शिर्के,शुभम ढाके,सोनू शिंदे, नाना पाटील,गोकुळ कोळी, धनराज पाटील,चंद्रकांत चौधरी, इत्यादी यावल रावेर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीचा समारोप स्नेहभोजनाने संपन्न झाला.2
- news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road 4 way railway bridge1
- सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्यांच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलिसांची धाड पाच आरोपींना घटक सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्याच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून पाच आरोपींना जेरबंद केले आहे सदरील कारवाई सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केली असून मुद्देमालसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे1
- सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #1
- 🚨 जलगांव में शनिपेठ पुलिस की बड़ी कार्रवाई! देशी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस के साथ आरोपी गिरफ्तार1