logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी चिंचवड येथील भोसरीत रंगला कुस्तीचा थरार........

2 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

पिंपरी चिंचवड येथील भोसरीत रंगला कुस्तीचा थरार........

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    4 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    59 min ago
  • मोहम्मद वाडी सांगरिया सोसायटीच्या मागे अचानक झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा
    1
    मोहम्मद वाडी सांगरिया सोसायटीच्या मागे अचानक झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिलीये. मग घोडं कुठं अडलंय....? : गणेश कुदळे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन : नवीन लायगुडे - कार्याध्यक्ष, हॉटेल असोसिएशन : तेजस जुनवणे - सचिव, हॉटेल असोसिएशन #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #हॉटेलव्यवसायिक #पीएनजीगॅस #स्थानिकबातम्या #व्यवसायबातमी #पुणे #गॅसटंचाई #महानगरपालिका #हॉटेलअसोसिएशन #न्यायमिळवा #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #PNG #HotelBusiness #Hoteliers #PuneNews #LocalNews #GasIssue #BusinessNews #CivicIssues #Delay
    1
    पिंपरी चिंचवड : -
राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिलीये. मग घोडं कुठं अडलंय....?
: गणेश कुदळे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन
: नवीन लायगुडे - कार्याध्यक्ष, हॉटेल असोसिएशन
: तेजस जुनवणे - सचिव, हॉटेल असोसिएशन
#पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #हॉटेलव्यवसायिक #पीएनजीगॅस #स्थानिकबातम्या #व्यवसायबातमी #पुणे #गॅसटंचाई #महानगरपालिका #हॉटेलअसोसिएशन #न्यायमिळवा
#PimpriChinchwad #MNGL #GasSupply #PNG #HotelBusiness #Hoteliers #PuneNews #LocalNews #GasIssue #BusinessNews #CivicIssues #Delay
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    1
    वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त 
मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण...
आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते...
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. – प्रतिनिधी : जयेश केवणे
    4
    प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.
– प्रतिनिधी : जयेश केवणे
    user_Jayesh Kevane रोखठोक
    Jayesh Kevane रोखठोक
    Voice of people Ambarnath, Thane•
    9 hrs ago
  • पुणे महानगरपालिकेतील माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर २ हजार कोटींच्या कथित माया-जाळाचा आरोप झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल २३ वर्षांच्या सेवेत एवढी प्रचंड संपत्ती जमा कशी झाली, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एकच मागणी जोर धरत आहे – फक्त एका अधिकाऱ्याची चौकशी नको, तर संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी व्हावी. प्रशांत वाघमारे यांच्यासारखे अजून किती अभियंते करोडपती झाले आहेत? त्यांच्या संपत्तीचा स्रोत काय आहे? प्रशासनाला याची कल्पना नव्हती का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी, SIT स्थापन करण्याची मागणी होत आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतं आणि दोषींवर कारवाई होते का.
    1
    पुणे महानगरपालिकेतील माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर २ हजार कोटींच्या कथित माया-जाळाचा आरोप झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल २३ वर्षांच्या सेवेत एवढी प्रचंड संपत्ती जमा कशी झाली, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एकच मागणी जोर धरत आहे – फक्त एका अधिकाऱ्याची चौकशी नको, तर संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी व्हावी.
प्रशांत वाघमारे यांच्यासारखे अजून किती अभियंते करोडपती झाले आहेत?
त्यांच्या संपत्तीचा स्रोत काय आहे?
प्रशासनाला याची कल्पना नव्हती का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी, SIT स्थापन करण्याची मागणी होत आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतं आणि दोषींवर कारवाई होते का.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.