*दापोलीत सिमकार्ड विक्रीत मनमानी; ग्राहकांची उघडपणे लूट* *दोषी विक्रेत्यांवर तातडीने कारवाईची जोरदार मागणी* *दापोलीत सिमकार्ड विक्रीत मनमानी; ग्राहकांची उघडपणे लूट* *दोषी विक्रेत्यांवर तातडीने कारवाईची जोरदार मागणी* दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यात सिमकार्ड विक्रीच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. सिमकार्डची अधिकृत किंमत कमी असतानाही काही विक्रेते ग्राहकांकडून मनमानी दर आकारत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. माहितीनुसार, काही सिमकार्ड प्रत्यक्षात अत्यल्प दरात उपलब्ध असताना दुकानदारांकडून ५० ते ६० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. अनेक ठिकाणी ग्राहकांना योग्य माहिती दिली जात नाही, तसेच बिल न देता जादा पैसे आकारले जात असल्यामुळे विक्रेत्यांची मनमानी वाढल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, ग्राहकांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई झाली तर तेच योग्य ठरेल आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. संबंधित मोबाईल कंपन्या, वितरक आणि प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक थांबेल आणि बाजारात पारदर्शकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. — सुदेश तांबे. संपादक – विद्या वंदा न्यूज साप्ताहिक “तुमची बातमी, तुमचा हक्क

- विक्रम शिंदे /भोर दि.16 कापुरहोळ भोर वाई हा बहुचर्चित रस्ता अंतिम टप्प्यात आहे.मात्र आधी केलेल्या रस्ता खचण्याच्या घटना वारंवार घडत असून माळवाडी ते नेकलेस पॉईंट दरम्यान मोरी वरील रस्ता खचल्याने पोकलेनच्या सहायाने रस्ता उखडून आज (दि.16) दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.मात्र या बाबत रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.रस्त्याच्या गुणवतेबाबत शंका व्यक्त केली आहे.1
- Post by Raju Bawdiwale1
- एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर1
- महोबा (बुंदेलखंड)। भ्रष्टाचार का एक और चौंकाने वाला मामला सामने आया है। बुंदेलखंड के महोबा जिले में जल जीवन मिशन के तहत लगभग 65 लाख रुपये की लागत से बनाई गई पानी की टंकी टेस्टिंग के महज एक दिन बाद ही लीक हो गई। जानकारी के मुताबिक 13 फरवरी को टंकी की विधिवत टेस्टिंग की गई थी। अधिकारियों और संबंधित कर्मचारियों की मौजूदगी में पानी भरकर इसकी जांच की गई। लेकिन टेस्टिंग के अगले ही दिन टंकी से पानी रिसने लगा, जिससे निर्माण कार्य की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। स्थानीय ग्रामीणों का कहना है कि सरकार ने गांव-गांव स्वच्छ पेयजल पहुंचाने के लिए करोड़ों रुपये खर्च किए हैं, लेकिन यदि निर्माण कार्य में ही लापरवाही बरती जाएगी तो योजनाओं का उद्देश्य कैसे पूरा होगा? लोगों ने आरोप लगाया कि निर्माण में घटिया सामग्री का इस्तेमाल किया गया है, जिसके कारण टंकी इतनी जल्दी क्षतिग्रस्त हो गई। इस घटना के बाद विभागीय अधिकारियों की कार्यप्रणाली पर भी सवाल उठ रहे हैं। आखिर 65 लाख रुपये की लागत से बनी टंकी एक दिन भी सही सलामत नहीं रह सकी, तो निर्माण की निगरानी किस स्तर पर हुई? ग्रामीणों ने मामले की उच्च स्तरीय जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। यदि समय रहते जिम्मेदारों पर कार्रवाई नहीं की गई, तो जल जीवन मिशन जैसी महत्वाकांक्षी योजना की विश्वसनीयता पर असर पड़ सकता है।1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.1
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली1
- बरेली। थाना नवाबगंज क्षेत्र में नाबालिग युवती के अपहरण एवं दुष्कर्म के गंभीर मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए अभियोग पंजीकृत कर आरोपी को हिरासत में ले लिया है। प्रकरण की विवेचना तेजी से की जा रही है और पीड़िता को आवश्यक चिकित्सीय एवं कानूनी सहायता उपलब्ध कराई गई है। इस संबंध में क्षेत्राधिकारी नवाबगंज, बरेली श्री नीलेश मिश्र ने बताया कि घटना की सूचना मिलते ही थाना नवाबगंज पुलिस ने तत्परता दिखाते हुए मुकदमा दर्ज किया और विशेष टीम गठित कर आरोपी की तलाश शुरू की। पुलिस की सक्रियता के चलते आरोपी को शीघ्र ही पकड़ लिया गया। सीओ श्री मिश्र ने बताया कि आरोपी से पूछताछ की जा रही है तथा साक्ष्यों के आधार पर विधिक कार्रवाई आगे बढ़ाई जा रही है। उन्होंने स्पष्ट किया कि नाबालिग से जुड़े मामलों में पुलिस पूरी संवेदनशीलता और गंभीरता के साथ कार्रवाई करती है और दोषी को कानून के तहत कड़ी सजा दिलाने का प्रयास किया जाएगा। पुलिस प्रशासन ने आमजन से अपील की है कि किसी भी संदिग्ध गतिविधि की सूचना तत्काल पुलिस को दें, ताकि समय रहते आवश्यक कार्रवाई की जा सके। मामले में आगे की कानूनी प्रक्रिया जारी है।1