Shuru
Apke Nagar Ki App…
सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकरुख उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने अनेक गावांतील शेतीला याचा लाभ होणार असून पिकांना आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांनी आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
Akkalkot news
सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकरुख उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने अनेक गावांतील शेतीला याचा लाभ होणार असून पिकांना आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांनी आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ‘धाकटी पंढरी’ झाली कुस्तीमय!; सिकंदर शेखसह दिग्गज पैलवानांनी गाजवले मैदान1
- मिरज तालुक्यातील सलगरे गाव ठरले घरकुल मंजुरीत आघाडीवर. सलगरेला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा मोठा लाभ; 3.0 मध्ये तब्बल 319 घरकुले मंजूर... मिरज तालुक्यातील सलगरे गाव ठरले घरकुल मंजुरीत आघाडीवर; 2.0 मध्ये 140, तर 3.0 मध्ये 319 लाभार्थ्यांना मंजुरी... मिरज : मिरज तालुक्यातील सलगरे गावाने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजुरीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली असून, गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर होणारे गाव म्हणून सलगरची विशेष नोंद झाली आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2.0 अंतर्गत यापूर्वी सलगरे गावातील 140 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली होती. त्यानंतर आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 3.0 अंतर्गत तब्बल 319 घरकुलांना मंजुरी मिळाल्याने गावातील अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सलगरे गावातील पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 3.0 मध्ये 319 घरकुलांची ऐतिहासिक मंजुरी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 3.0 अंतर्गत सलगर गावासाठी 319 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी 2.0 मध्ये 140 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आता त्यापेक्षा दुपटीहून अधिक घरकुलांना मंजुरी मिळाल्याने ही बाब गावासाठी ऐतिहासिक मानली जात आहे. गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, घर नसलेली किंवा कच्च्या घरात राहणारी अनेक कुटुंबे स्वतःच्या पक्क्या घराच्या प्रतीक्षेत होती. या मंजुरीमुळे अशा कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः गावातील वंचित आणि गरजू घटकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्याकडून आभार या मोठ्या प्रमाणातील घरकुल मंजुरीबद्दल सहकारी संस्थेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांच्या घराच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.1
- लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.1
- तुकाराम मुंढे ही एका कार्यक्रमात टाळ्या वाजवू लागली व कौतुक केले पुणे येथीलबालगंधर्व रंगमंदिरमध्ये झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्रमात लेखक अरविंद जगताप यांनी त्यांच्याविषयी काढलेले उद्गार ऐकून तुकाराम मुंढेही टाळ्या वाजवू लागले यावेळी नागरिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते1
- या आहेत कर्जतच्या व्हायरल गर्ल्स... आणि आता झी २४ तासच्या जेन अल्फा रिपोर्टर्स... आधी छत्री हातात घेऊन रिपोर्टिंग केलं या आहेत कर्जतच्या व्हायरल गर्ल्स... आणि आता झी २४ तासच्या जेन अल्फा रिपोर्टर्स... आधी छत्री हातात घेऊन रिपोर्टिंग केलं आणि नंतर खराखुरा कॅमेरा, बुम घेऊन या आमच्या रिपोर्टर्स झाल्या... यांनी शाळेच्या वाटेवरचा रस्ता खड्डेमुक्त करुन दाखवला...1
- Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire1