logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घराबाहेर, काही काळ भीतीचे वातावरण,! नांदेड, दि. ११ एप्रिल : आज सकाळी नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमिनीला भुकंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आला असून रिश्टर स्केलवर तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी ८:४५ वाजून २३ सेकंदांनी हा भूकंप झाला. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड शहरासह काही ग्रामीण भागातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

on 11 April
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer Nanded, Maharashtra•
on 11 April
e1ad3408-5147-4560-b88f-f5e9372d4edc

नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घराबाहेर, काही काळ भीतीचे वातावरण,! नांदेड, दि. ११ एप्रिल : आज सकाळी नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमिनीला भुकंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आला असून रिश्टर स्केलवर तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी ८:४५ वाजून २३ सेकंदांनी हा भूकंप झाला. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड शहरासह काही ग्रामीण भागातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे. एड. दत्ताराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चातून विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
    1
    लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे. एड. दत्ताराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चातून विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुण्यात झालेल्या एका हत्येने खळबळ उडवून दिली आहे. ही आंदेकर हत्येचा बदला असल्याची जोरदार चर्चा आहे, ज्यामुळे पुन्हा टोळीयुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.
    1
    पुण्यात झालेल्या एका हत्येने खळबळ उडवून दिली आहे. ही आंदेकर हत्येचा बदला असल्याची जोरदार चर्चा आहे, ज्यामुळे पुन्हा टोळीयुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • गंगाखेड येथील श्री रेणुका देवी संस्थानने भक्तांच्या वाहन पार्किंगसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता चार एकर जागेवर भव्य वाहन पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार असून, यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
    1
    गंगाखेड येथील श्री रेणुका देवी संस्थानने भक्तांच्या वाहन पार्किंगसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता चार एकर जागेवर भव्य वाहन पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार असून, यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
    user_Suresh Salmote
    Suresh Salmote
    Lawyer गंगाखेड, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • NEET पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. अभियान प्रमुख संजय कुमार यांनी उदगीर येथून ही मागणी केली असून, यामुळे या गंभीर प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
    1
    NEET पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. अभियान प्रमुख संजय कुमार यांनी उदगीर येथून ही मागणी केली असून, यामुळे या गंभीर प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात गॅसनंतर आता डिझेल आणि पेट्रोलही मिळेनासे झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, राज्यभरात या समस्येवर चिंता व्यक्त केली जात आहे.
    1
    परभणी जिल्ह्यात गॅसनंतर आता डिझेल आणि पेट्रोलही मिळेनासे झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, राज्यभरात या समस्येवर चिंता व्यक्त केली जात आहे.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध गांजा विक्री रॅकेटवर पोलिसांनी घणाघात करत त्याचा पर्दाफाश केला.
    1
    लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध गांजा विक्री रॅकेटवर पोलिसांनी घणाघात करत त्याचा पर्दाफाश केला.
    user_अरुण उजेडकर
    अरुण उजेडकर
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच खाली उतरवले.
    1
    अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच खाली उतरवले.
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • परभणीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर नागरिकांनी संताप आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला.
    1
    परभणीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर नागरिकांनी संताप आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात आज मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात आली. याचसोबत असोसिएशनने एक मोर्चाही काढला.
    1
    परभणी जिल्ह्यात आज मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात आली. याचसोबत असोसिएशनने एक मोर्चाही काढला.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.