logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुखेडात गॅस दरवाढ विरोधात काँग्रेसचे 1 एप्रिल रोजी ''फेकूदिन' आंदोलन युद्ध नको बुद्ध हवा चा दिला नारा...... केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ विरोधात एप्रिल फुलचे औचित्य साधून मुखेड काँग्रेस कडून 'कहा गये अच्छे दिन' म्हणत व नालीतून गॅस काढून चहा करत फेकू दिन साजरा करण्यात आला. केंद्राच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आज सुमारे दोनशे रुपयाची व्यावसायिक गॅस दरवाढ जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या उपस्थितीत एप्रिल फुल चे औचित्य साधून मुखेड तहसिल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील नाल्यावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.यावेळी मोदींनी म्हटल्याप्रमाणे नालीतून गॅस काढून प्रतिकात्मक चहा करण्यात आला.तर नागरिकांना आवाहन करून चहा वाटप करण्यात आले.यावेळी चालू असलेल्या इराण इस्त्राईल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दल पागल मित्र ट्रम्प यांना मोदींनी युद्ध थांबवण्यास सांगावे असे सांगत बॅनर लावण्यात आले.बॅनर वर सांगा आपल्या पागल मित्राला (ट्रम्पला ) 'युद्ध नको बुद्ध हवा,अस्त्र क्रांती नको,विश्वशांती हवी' असा मथळा काँग्रेसकडून ठळक लिहिण्यात आला होता.या आंदोलनातून नालीच्या गॅसवर चहा करणे हे मोदींचे किती मूर्खपणाचे विधान होते हे काँग्रेसने दाखवले आहे. यावेळी जगातील युद्ध आणि देशातील महागाई या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.युद्धामुळे भारतात महागाई वाढवून जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.युद्ध पेटवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदीचे मित्र असून त्यांनी आपल्या मित्र असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध थांबवावे असा सल्ला द्यावा असा सल्ला यावेळी तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी दिला.या आंदोलनात डॉ.श्रावण रॅपनवाड,संभाजी पाटील,हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील आरगिळे,भाई असद बल्की,ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे,राजुभाऊ बनसोडे,हाफिज पठाण,एम.आर.गोपनर,बालाजी वाडेकर,शिवाजी कांबळे,शिवाजी गायकवाड,वाहनचालक ईमामभाई, सुर्यकांत पांचाळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिकात्मक आंदोलनास नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आंदोलन कर्त्यांचा चहा पिऊन गॅसदरवाढीचा तिव्र निषेध केला.

9 hrs ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
9 hrs ago

मुखेडात गॅस दरवाढ विरोधात काँग्रेसचे 1 एप्रिल रोजी ''फेकूदिन' आंदोलन युद्ध नको बुद्ध हवा चा दिला नारा...... केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ विरोधात एप्रिल फुलचे औचित्य साधून मुखेड काँग्रेस कडून 'कहा गये अच्छे दिन' म्हणत व नालीतून गॅस काढून चहा करत फेकू दिन साजरा करण्यात आला. केंद्राच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आज सुमारे दोनशे रुपयाची व्यावसायिक गॅस दरवाढ जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या उपस्थितीत एप्रिल फुल चे औचित्य साधून मुखेड तहसिल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील नाल्यावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.यावेळी मोदींनी म्हटल्याप्रमाणे नालीतून गॅस काढून प्रतिकात्मक चहा करण्यात आला.तर नागरिकांना आवाहन करून चहा वाटप करण्यात आले.यावेळी चालू असलेल्या इराण इस्त्राईल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दल पागल मित्र ट्रम्प यांना मोदींनी युद्ध थांबवण्यास सांगावे असे सांगत बॅनर लावण्यात आले.बॅनर वर सांगा आपल्या पागल मित्राला (ट्रम्पला ) 'युद्ध नको बुद्ध हवा,अस्त्र क्रांती नको,विश्वशांती हवी' असा मथळा काँग्रेसकडून ठळक लिहिण्यात आला होता.या आंदोलनातून नालीच्या गॅसवर चहा करणे हे मोदींचे किती मूर्खपणाचे विधान होते हे काँग्रेसने दाखवले आहे. यावेळी जगातील युद्ध आणि देशातील महागाई या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.युद्धामुळे भारतात महागाई वाढवून जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.युद्ध पेटवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदीचे मित्र असून त्यांनी आपल्या मित्र असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध थांबवावे असा सल्ला द्यावा असा सल्ला यावेळी तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी दिला.या आंदोलनात डॉ.श्रावण रॅपनवाड,संभाजी पाटील,हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील आरगिळे,भाई असद बल्की,ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे,राजुभाऊ बनसोडे,हाफिज पठाण,एम.आर.गोपनर,बालाजी वाडेकर,शिवाजी कांबळे,शिवाजी गायकवाड,वाहनचालक ईमामभाई, सुर्यकांत पांचाळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिकात्मक आंदोलनास नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आंदोलन कर्त्यांचा चहा पिऊन गॅसदरवाढीचा तिव्र निषेध केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ विरोधात एप्रिल फुलचे औचित्य साधून मुखेड काँग्रेस कडून 'कहा गये अच्छे दिन' म्हणत व नालीतून गॅस काढून चहा करत फेकू दिन साजरा करण्यात आला. केंद्राच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आज सुमारे दोनशे रुपयाची व्यावसायिक गॅस दरवाढ जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या उपस्थितीत एप्रिल फुल चे औचित्य साधून मुखेड तहसिल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील नाल्यावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.यावेळी मोदींनी म्हटल्याप्रमाणे नालीतून गॅस काढून प्रतिकात्मक चहा करण्यात आला.तर नागरिकांना आवाहन करून चहा वाटप करण्यात आले.यावेळी चालू असलेल्या इराण इस्त्राईल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दल पागल मित्र ट्रम्प यांना मोदींनी युद्ध थांबवण्यास सांगावे असे सांगत बॅनर लावण्यात आले.बॅनर वर सांगा आपल्या पागल मित्राला (ट्रम्पला ) 'युद्ध नको बुद्ध हवा,अस्त्र क्रांती नको,विश्वशांती हवी' असा मथळा काँग्रेसकडून ठळक लिहिण्यात आला होता.या आंदोलनातून नालीच्या गॅसवर चहा करणे हे मोदींचे किती मूर्खपणाचे विधान होते हे काँग्रेसने दाखवले आहे. यावेळी जगातील युद्ध आणि देशातील महागाई या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.युद्धामुळे भारतात महागाई वाढवून जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.युद्ध पेटवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदीचे मित्र असून त्यांनी आपल्या मित्र असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध थांबवावे असा सल्ला द्यावा असा सल्ला यावेळी तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी दिला.या आंदोलनात डॉ.श्रावण रॅपनवाड,संभाजी पाटील,हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील आरगिळे,भाई असद बल्की,ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे,राजुभाऊ बनसोडे,हाफिज पठाण,एम.आर.गोपनर,बालाजी वाडेकर,शिवाजी कांबळे,शिवाजी गायकवाड,वाहनचालक ईमामभाई, सुर्यकांत पांचाळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिकात्मक आंदोलनास नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आंदोलन कर्त्यांचा चहा पिऊन गॅसदरवाढीचा तिव्र निषेध केला.
    1
    केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ विरोधात एप्रिल फुलचे औचित्य साधून मुखेड काँग्रेस कडून 'कहा गये अच्छे दिन' म्हणत व नालीतून गॅस काढून चहा करत फेकू दिन साजरा करण्यात आला.
केंद्राच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आज सुमारे दोनशे रुपयाची व्यावसायिक गॅस दरवाढ जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या उपस्थितीत एप्रिल फुल चे औचित्य साधून मुखेड तहसिल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील नाल्यावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.यावेळी मोदींनी म्हटल्याप्रमाणे नालीतून गॅस काढून प्रतिकात्मक चहा करण्यात आला.तर नागरिकांना आवाहन करून चहा वाटप करण्यात आले.यावेळी चालू असलेल्या इराण इस्त्राईल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दल पागल मित्र ट्रम्प यांना मोदींनी युद्ध थांबवण्यास सांगावे असे सांगत बॅनर लावण्यात आले.बॅनर वर सांगा आपल्या पागल मित्राला (ट्रम्पला ) 'युद्ध नको बुद्ध हवा,अस्त्र क्रांती नको,विश्वशांती हवी' असा मथळा काँग्रेसकडून ठळक लिहिण्यात आला होता.या आंदोलनातून नालीच्या गॅसवर चहा करणे हे मोदींचे किती मूर्खपणाचे विधान होते हे काँग्रेसने दाखवले आहे. यावेळी जगातील युद्ध आणि देशातील महागाई या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.युद्धामुळे भारतात महागाई वाढवून जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.युद्ध पेटवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदीचे मित्र असून त्यांनी आपल्या मित्र असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध थांबवावे असा सल्ला द्यावा असा सल्ला यावेळी तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी दिला.या आंदोलनात डॉ.श्रावण रॅपनवाड,संभाजी पाटील,हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील आरगिळे,भाई असद बल्की,ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे,राजुभाऊ बनसोडे,हाफिज पठाण,एम.आर.गोपनर,बालाजी वाडेकर,शिवाजी कांबळे,शिवाजी गायकवाड,वाहनचालक ईमामभाई, सुर्यकांत पांचाळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिकात्मक आंदोलनास नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आंदोलन कर्त्यांचा चहा पिऊन गॅसदरवाढीचा तिव्र निषेध केला.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Shuddhodhan Dhawale
    1
    Post by Shuddhodhan Dhawale
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • H.mart nanded group m sofa and bad hai lot k maal Address.Qillah Road nanded maharshtra
    1
    H.mart nanded group m
sofa and bad hai lot k maal
Address.Qillah Road nanded maharshtra
    user_FAISAL AlKASERI
    FAISAL AlKASERI
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Mohan Deshmukh
    1
    Post by Mohan Deshmukh
    user_Mohan Deshmukh
    Mohan Deshmukh
    Citizen Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • धावत्या ऑटोने घेतला पेट परभणीच्या वसमत रोडवरील घटना...
    1
    धावत्या ऑटोने घेतला पेट
परभणीच्या वसमत
रोडवरील घटना...
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    1
    परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    19 hrs ago
  • लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली. गुरुवार दि. 02 एप्रिल 2026. लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे. पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
    1
    लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली.
गुरुवार दि. 02 एप्रिल 2026.
लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे.
पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले.
या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    6 hrs ago
  • मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल., १. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत. २. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा. ३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.
    1
    मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल.,
१. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत.
२. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा.
३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर 
लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.