Shuru
Apke Nagar Ki App…
लालबागच्या मिरची गल्लीतील दुकानांवर मुंबई महापालिकेची मोठी कारवाई. मुंबई। लालबागच्या मिरची गल्लीतील दुकानांवर मुंबई महापालिकेची मोठी कारवाई. काल महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोंड देखील कारवाई केली होती. त्याबद्दल एका नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर महापालिकेने आज मोठी कारवाई करून संपूर्ण मार्ग मोकला केले.
Amit Omprakash tiwari
लालबागच्या मिरची गल्लीतील दुकानांवर मुंबई महापालिकेची मोठी कारवाई. मुंबई। लालबागच्या मिरची गल्लीतील दुकानांवर मुंबई महापालिकेची मोठी कारवाई. काल महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोंड देखील कारवाई केली होती. त्याबद्दल एका नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर महापालिकेने आज मोठी कारवाई करून संपूर्ण मार्ग मोकला केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आम आदमी पार्टी के नेता राघव चड्ढा ने संसद में जनहित से जुड़े कई अहम मुद्दे उठाए। उन्होंने आम जनता की समस्याओं, अधिकारों और सरकारी जिम्मेदारियों पर सवाल खड़े किए। इस वीडियो में जानिए कौन-कौन से बड़े मुद्दे उठाए गए और उनका क्या असर हो सकता है। 👉 ऐसे ही अपडेट के लिए जुड़े रहें Police Vision Times के साथ1
- मुंबई : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यांनी जळगावातून यांना दिलेल्या सल्ल्यावर भाष्य करत, उबाठा गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला. नवनाथ बन यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकारच खरे असंवेदनशील होते, तर सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर निर्णय घेत आहे. निवडणूक नसतानाही कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, संकटाच्या काळात रस्त्यावर कोण उतरले, असा सवाल उपस्थित करत आणि यांच्या दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांबाबत यांचे विधान विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले. भोंदू बाबांवर कारवाईबाबत सरकार ठाम असल्याचे सांगत, आणि यांच्या प्रकरणांची उदाहरणे देण्यात आली. कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांचे वेगवेगळे सूर असल्याचा आरोपही त्यांनी केला. यांच्यासाठीच राऊत प्रवक्तेगिरी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. "कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही,” असे म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जनतेनेच विरोधकांना नाकारल्याचा दावा त्यांनी केला. महायुती सरकार पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षणात “राष्ट्र प्रथम” विचार आणण्याबाबतही भाजप ठाम असून, संत साहित्य, आणि यांच्या विचारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील संशयास्पद टेंडर रद्द करून पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करत, मुंबईकरांच्या पैशांचा योग्य हिशोब ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देत, दोषींना शिक्षा निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- हनुमान जन्मोत्सव शोभा यात्रा, चेंबूर वासीनाका 🚩🙏1
- मुंबई। लालबागच्या मिरची गल्लीतील दुकानांवर मुंबई महापालिकेची मोठी कारवाई. काल महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोंड देखील कारवाई केली होती. त्याबद्दल एका नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर महापालिकेने आज मोठी कारवाई करून संपूर्ण मार्ग मोकला केले.1
- Post by Jeetukarm2
- Good Friday Special Video Mother Of God Church Palle Naigaon West Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- Post by Samir Mumbai Press1
- AAP के राज्यसभा उप-नेता पद से हटाए जाने के बाद Raghav Chadha ने एक वीडियो संदेश जारी किया है जिसमें उन्होंने कहा – "खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ।" इस बयान के बाद राजनीति में हलचल तेज हो गई है। क्या ये अंदरूनी राजनीति का संकेत है या एक बड़ा राजनीतिक संदेश? जानिए इस वायरल वीडियो की पूरी सच्चाई और ताज़ा अपडेट। Watch this viral statement of Raghav Chadha after being removed as AAP Rajya Sabha Deputy Leader. Stay tuned for latest political updates.1