logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देव तारी त्याला कोण मारी; --- वानराने वाचवला बाल्कनीतून पडत असलेल्या मुलाचा जीव...

7 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
7 hrs ago

देव तारी त्याला कोण मारी; --- वानराने वाचवला बाल्कनीतून पडत असलेल्या मुलाचा जीव...

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 min ago
  • "वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली.. बीड जिल्हा रुग्णालयात दाखल" पोटदुखीचा त्रास? #बीड बातम्या#वाल्मीककराड #संतोषदेशमुखहत्या #Beedcrime
    1
    "वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली.. बीड जिल्हा रुग्णालयात दाखल" पोटदुखीचा त्रास?
#बीड बातम्या#वाल्मीककराड #संतोषदेशमुखहत्या #Beedcrime
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुक्या प्राण्याची माणुसकी! रेल्वे रुळावरून चिमुकलीला दूर नेत वाचवले प्राण.. मुक्या प्राण्यांचे माणसांशी असलेले नाते किती घट्ट असते, याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर एक चिमुकली उभी असताना अचानक भरधाव रेल्वे येत होती. जीवघेण्या क्षणी एका मुक्या प्राण्याने प्रसंगावधान राखत त्या चिमुकलीला रुळांपासून दूर नेले आणि तिचे प्राण वाचवले. या घटनेमुळे परिसरात त्या प्राण्याचे कौतुक होत असून, “मुक्या प्राण्यांमध्येही माणुसकी जिवंत आहे” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
    1
    मुक्या प्राण्याची माणुसकी! रेल्वे रुळावरून चिमुकलीला दूर नेत वाचवले प्राण..
मुक्या प्राण्यांचे माणसांशी असलेले नाते किती घट्ट असते, याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर एक चिमुकली उभी असताना अचानक भरधाव रेल्वे येत होती. जीवघेण्या क्षणी एका मुक्या प्राण्याने प्रसंगावधान राखत त्या चिमुकलीला रुळांपासून दूर नेले आणि तिचे प्राण वाचवले. या घटनेमुळे परिसरात त्या प्राण्याचे कौतुक होत असून, “मुक्या प्राण्यांमध्येही माणुसकी जिवंत आहे” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by अय्युब खान
    2
    Post by अय्युब खान
    user_अय्युब खान
    अय्युब खान
    पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    21 min ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    1
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • दिनांक १७/०४/२०२५ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२. जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी आरोपी कं. ०१. शंकर दगडुबा पतंगे, वय २६ वर्ष; आरोपी कं. ०२. पांडुरंग नरहरी रोकडे, वय ३६ वर्षे, आरोपी कं.०३. पवन नरहरी रोकडे, वय-२६ वर्ष आणि आरोपी कं. ०४. नरहरी बापुराव रोकडे, वय ६० वर्ष सर्व रा. अंबा ता. परतुर, जि. जालना यांनी मयत नामे कृष्णा गुणाजी थोंगडे याचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वी. अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत कृष्णा गुणाजी भोंगडे हा दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्री त्याचे मेडीकलचे दुकान बंद करून त्याच्या घरी जात असतांना वरील आरोपींनी शेतीच्या तसेच पाण्याच्या पाईप लाईनच्या वादाच्या कारणावरून कट रचुन संगमताने फावडयाच्या दांड्याने, कोयत्याने व काठीने जबर मारहाण करून निर्वृणपणे खुन केला. फिर्यादी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ३३१/२०२३ कलम ३०७, ३२६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन त्यांनतर जखमी कृष्णा च्या मृत्यू नंतर सदर प्रकरणात कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वि. प्रमाणे कलम वाढ झाली. त्यांनतर संपुर्ण तपास झाल्यानंतर सदर गुन्हयात तपासीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्याकडून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची आई (फिर्यादी) व पत्नी, वैदयकिय अधिकारी, पंच तसेच इतर महत्वाचे साक्षीदार व तपासणीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी सर्व आरोपींना मयत कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासबी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण योराडे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर श्री.. आर. टी. रेंगे साहेब व सध्याचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत सुदाम साहेय व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
    1
    दिनांक १७/०४/२०२५ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२. जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी आरोपी कं. ०१. शंकर दगडुबा पतंगे, वय २६ वर्ष; आरोपी कं. ०२. पांडुरंग नरहरी रोकडे, वय ३६ वर्षे, आरोपी कं.०३. पवन नरहरी रोकडे, वय-२६ वर्ष आणि आरोपी कं. ०४. नरहरी बापुराव रोकडे, वय ६० वर्ष सर्व रा. अंबा ता. परतुर, जि. जालना यांनी मयत नामे कृष्णा गुणाजी थोंगडे याचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वी. अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात
सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत कृष्णा गुणाजी भोंगडे हा दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्री त्याचे मेडीकलचे दुकान बंद करून त्याच्या घरी जात असतांना वरील आरोपींनी शेतीच्या तसेच पाण्याच्या पाईप लाईनच्या वादाच्या कारणावरून कट रचुन संगमताने फावडयाच्या दांड्याने, कोयत्याने व काठीने जबर मारहाण करून निर्वृणपणे खुन केला.
फिर्यादी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ३३१/२०२३ कलम ३०७, ३२६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन त्यांनतर जखमी कृष्णा च्या मृत्यू नंतर सदर प्रकरणात कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वि. प्रमाणे कलम वाढ झाली. त्यांनतर संपुर्ण तपास झाल्यानंतर सदर गुन्हयात तपासीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्याकडून मा. न्यायालयात
दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची आई (फिर्यादी) व पत्नी, वैदयकिय अधिकारी, पंच तसेच इतर महत्वाचे साक्षीदार व तपासणीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी सर्व आरोपींना मयत कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासबी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण योराडे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर श्री.. आर. टी. रेंगे साहेब व सध्याचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत सुदाम साहेय व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • धाराशिव हादरलं! स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा सर्जिकल स्ट्राईक; पवनचक्की चोरी करणारी टोळी जाळ्यात
    2
    धाराशिव हादरलं! स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा सर्जिकल स्ट्राईक; पवनचक्की चोरी करणारी टोळी जाळ्यात
    user_Shahrukh Sayyad
    Shahrukh Sayyad
    Osmanabad, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.