logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक–पुणे जलदगती रेल्वेसाठी विद्यार्थ्यांची पत्रमोहीम; मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी नासिक - पुणे जलदगती रेल्वे मूळ सरळ मार्गानेच नेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. सिन्नर रेल्वे कृती समितीने शाळा-महाविद्यालयांत पत्रमोहीम सुरू केली असून मार्ग बदलल्यास शिक्षण, रोजगार व विकासावर परिणाम होईल, असा दावा केला जात आहे. मूळ नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर मार्गाऐवजी नवीन संरेखन जाहीर झाल्याने स्थानिकांत असंतोष वाढला आहे.

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago

नाशिक–पुणे जलदगती रेल्वेसाठी विद्यार्थ्यांची पत्रमोहीम; मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी नासिक - पुणे जलदगती रेल्वे मूळ सरळ मार्गानेच नेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. सिन्नर रेल्वे कृती समितीने शाळा-महाविद्यालयांत पत्रमोहीम सुरू केली असून मार्ग बदलल्यास शिक्षण, रोजगार व विकासावर परिणाम होईल, असा दावा केला जात आहे. मूळ नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर मार्गाऐवजी नवीन संरेखन जाहीर झाल्याने स्थानिकांत असंतोष वाढला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमदार सत्यजित तांबे यांनी नासिक - पुणे जलदगती रेल्वे मूळ सरळ मार्गानेच नेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. सिन्नर रेल्वे कृती समितीने शाळा-महाविद्यालयांत पत्रमोहीम सुरू केली असून मार्ग बदलल्यास शिक्षण, रोजगार व विकासावर परिणाम होईल, असा दावा केला जात आहे. मूळ नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर मार्गाऐवजी नवीन संरेखन जाहीर झाल्याने स्थानिकांत असंतोष वाढला आहे.
    1
    आमदार सत्यजित तांबे यांनी नासिक - पुणे जलदगती रेल्वे मूळ सरळ मार्गानेच नेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. सिन्नर रेल्वे कृती समितीने शाळा-महाविद्यालयांत पत्रमोहीम सुरू केली असून मार्ग बदलल्यास शिक्षण, रोजगार व विकासावर परिणाम होईल, असा दावा केला जात आहे. मूळ नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर मार्गाऐवजी नवीन संरेखन जाहीर झाल्याने स्थानिकांत असंतोष वाढला आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खबर महाराष्ट्र नाशिक से अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे। रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    2
    खबर महाराष्ट्र 
नाशिक से 
अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक  पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे।  रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड! ​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार.... शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ​निवडणूक प्रक्रिया व घोषणा ​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. ​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा ​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. ​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे ​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू." ​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ ​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    4
    येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड!
​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार....
शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
​निवडणूक प्रक्रिया व घोषणा
​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा
​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे
​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ
​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    1
    मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by आबासाहेब साठे
    2
    Post by आबासाहेब साठे
    user_आबासाहेब साठे
    आबासाहेब साठे
    Local Politician Ulhasnagar, Thane•
    17 hrs ago
  • Post by Narendra singh
    1
    Post by Narendra singh
    user_Narendra singh
    Narendra singh
    Gutter Cleaning Service भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नाशिक सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नियोजन प्रक्रियेला वेग आला आहे. व्यापारी, वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स, बँका, दूरसंचार कंपन्या, आतिथ्य क्षेत्र, उद्योग तसेच रेल्वे प्रशासन अशा विविध व्यवस्थापन भागधारकांशी सविस्तर चर्चा सुरू आहे. या सर्व घटकांचा समन्वय साधण्यासाठी आवश्यक त्या समित्या टप्प्याटप्प्याने स्थापन करण्यात येत आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
    1
    नाशिक सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नियोजन प्रक्रियेला वेग आला आहे. व्यापारी, वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स, बँका, दूरसंचार कंपन्या, आतिथ्य क्षेत्र, उद्योग तसेच रेल्वे प्रशासन अशा विविध व्यवस्थापन भागधारकांशी सविस्तर चर्चा सुरू आहे. या सर्व घटकांचा समन्वय साधण्यासाठी आवश्यक त्या समित्या टप्प्याटप्प्याने स्थापन करण्यात येत आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.