Shuru
Apke Nagar Ki App…
बैलगाडा शर्यत | हिंगोणा,मारूळ | तालुका यावल |
Baban Chormale
बैलगाडा शर्यत | हिंगोणा,मारूळ | तालुका यावल |
More news from Yawal and nearby areas
- यावल शहरात विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी1
- यावल शहरातील भुसावळ रोड सह नदीपात्रात स्वच्छता, घंटा गाडी येत नसल्यास तक्रारीचे आवाहन1
- यावल पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.1
- यावल शहरात सुरू झालेल्या बांधकाम कामगार सुविधा कक्षाचे एम पी जे कडून स्वागत.1
- यावल तालुक्यातीलपरसाडे ग्रामपंचायत चे तीन सदस्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अपात्र1
- यावल-अय्युब पटेल । यावल तालुक्यातील परसाडे ग्रामपंचायत सदस्य खल्लोबाई युनूस तडवी, मदिना सुभेदार तडवी आणि रमजान छबु तडवी यांना तीन अपत्य असल्याने तिघांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असून तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. अशी माहिती तक्रारदार सिकंदर इस्माईल तडवी आणि कमल कान्हा तडवी यांनी दिली. पहा वृत्तांत...1
- यावल-अय्युब पटेल । रावेर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा बाबत आणि शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळण्याच्या अनेक तक्रारी आमदार अमोल जावळे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत आ.जावळे यांनी रावेर बसस्थानकावर भेट देऊन प्रवासी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी समस्या जाणून घेतल्यानंतर, आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांना जबाबदार ठरवून बस वेळेवर सुटण्यासाठी आवश्यक सुधारण्याबाबत सुचना दिल्या..1