Shuru
Apke Nagar Ki App…
नांदगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे पसायदान सौ कऱ्हाळे मॅडम यांनी सादर केले
Sonu
नांदगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे पसायदान सौ कऱ्हाळे मॅडम यांनी सादर केले
More news from Nandgaon-Khandeshwar and nearby areas
- नांदगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे पसायदान सौ कऱ्हाळे मॅडम यांनी सादर केले1
- श्री शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूल नांदगाव खंडेश्वर1
- नांदगाव खंडेश्वर - 'आयटीआय'मध्ये संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन संपन्न1
- ज्वलंत.... तेवढंच भयावह... कर्नाटक राज्यात धरनी तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील कुकुरू खामला या गावातील आदिवासीं बांधवाला कामाकरीता कामगार म्हणुन काहीं समाजातील दलालांनी पाठविले होते.. त्या कामगाराचे चक्क कष्टाचे घामाचे पैसे ज्याच्याकडे तो कमागर काम करत होता त्यांनी बुडविले तो आदिवासी कामगार कसा तरी कर्नाटक राज्यातील काहीं जील्हामधून जाणाऱ्या रेल्वेने विनातिकीट परभणी हिंगोली येथे पोहचला कधी पायी तर कधी रस्त्याने चालणाऱ्या ट्रकला लमकुन तर कधि एखाद्या चालत्या ट्रॅक्टर मध्ये बसून रस्त्याने ज्यांनी खाऊ घातलं अगदी तेवढ्याच अंनावरती भूकमरी ज्याला मनाव अश्या प्रकारचा उपासमार करुन कसा बसा अमरावती पोहचला कळत न कळत त्याने मला थेट ओळखले आणि मी आदिवासी आहे, मला भूक लागली आहे. मला चाय प्यायचा आहे. त्याच्या मनामध्ये शंका कुशंका न ठेवता अधिकाराने म्हटले त्यांची प्रत्यश अवस्था बघितल्यावर मी शनाचाही विचार न करता मनात आक्रोश व वेदना ठेऊन त्याला चाय नाष्टा खाऊ घातला. त्या दरम्यान त्याने घडलेला प्रसंग सांगितला , चिथ थरारक अश्या घटना बारा दिवसाच्या प्रवास मध्ये त्या कामगार सोबत घडल्या,या व्यव्यस्थेची इथल्या संस्कार संस्कृतची चक्क कीव येते अंगावरती शहारे उभे राहतात, एवढा भयावय प्रसंग प्रत्याश बघितला एकला ही अवस्था आहे.. समाज भान हरपलेल्या आणी पोटाची खळगी भरणयासाठी स्वतः च्या जीवलाही जाणीव पूर्वक कुटुबाच्या उदरनिर्वाहासाठी झोकून द्यावे. अश्या प्रकारचा वास्तविक आयुष्य त्या कामगार बंधवाच होत.हे प्रसारित करतांना मला प्रचंड वेदना व दुःख आहे. ही आदिवासी समाजातली माझ्या आदिवासी बांधवाचा अवस्थेचा मी झाक झाकायला पाहिजे होता. परंतु नाईलाजाने समाजासमोर ही वास्तविकता मांडणे माझी नैतिक जबाबदारी होती. सर्वच ठिकाणी मी असू शकतं नाहि म्हणुन समाजातील संकटं मध्ये सापडलेल्या बांधावला सहकार्य करावे या संदेशा करिता हे मला प्रसारित करावा लागत आहे..1
- Malika Exhibition 🤩🤩 Date : 23&24 December Address 📍 Nemani Inn Amravati Follow trending_amravati trending_amravati trending_amravati1
- जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करीना थापाचा सत्कार,प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत गौरव1
- Amravati | शिर्डी येथे 24 व 25 डिसेंबरला तृतीय "महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद"1
- https://youtube.com/@marathi_yojana1m?si=5SG7I-mzlMtjGleD1