Shuru
Apke Nagar Ki App…
साकळी येथे कत्तलीच्या उद्देशातून गोवंशची वाहतूक, यावल पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Sanket Dongre
साकळी येथे कत्तलीच्या उद्देशातून गोवंशची वाहतूक, यावल पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
More news from Yawal and nearby areas
- यावल - अय्युब पटेल | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "एक पेड, माँ के नाम" या अभियानांतर्गत वृक्षरोपण करण्यात सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने यावल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व आश्रय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी आपल्या मातोश्री कलावती फेगडे यांच्याहस्ते आपल्या रुग्णालयाच्या परिसरात वृक्षरोपण केले. याप्रसंगी कलावती फेगडे, सुरेश जावळे, डॉ.प्रशांत जावळे, सागर लोहार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, देशाच्या प्रत्येक नागरीकांने आपल्या देशातील पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी आपल्या परिसारात वृक्षारोपण करावे असे, आवाहन देखील डॉ कुंदन फेगडे यांनी नागरीकांना केले आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ..1
- यावल तहसील मध्ये बुधवारी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक करिता मतदान, प्रशासना कडून तयारी पुर्ण1
- अट्रावल ( यावल ) घडी ना काटा 😇🥰🤗1
- श्री बाबा बर्फाणी अमरनाथ यात्रा 2024 साठी यावल शहरातुन भाविकांचा जथ्था रवाना, यंदा 24 वे वर्ष1
- रेशन दुकानदार कमी रेशन देत असल्याची तक्रार, राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे यावल तहसिलदांना निवेदन1
- भुसावळ-इकबाल खान । जामनेर तालुक्यातील चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर संतत्प जमावाने जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली होती. या भ्याडहल्ल्याच्या निषेधार्थ भुसावळातील शांतीदूत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जामनेर प्रकरणात संदर्भात आरोपींना अटक करून हे प्रकरण सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन भुसावळ तहसीलदारांना देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- 🚨भुसावळ-राजकारणात वजन...,मा.नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे यांचा वाढदिवस साजरा,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- 🚨भुसावळ-आज मतदान,मध्य रेल्वे ECC सोसायटी निवडणूक 2024,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1