Shuru
Apke Nagar Ki App…
साकळी येथे 37 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Mai Pyari
साकळी येथे 37 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
More news from Yawal and nearby areas
- यावल-अय्युब पटेल । महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेला महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान उत्पन्न व रहीवाशी दाखल्यांसाठी मोठी गर्दी विविध ठिकाणी दिसून येत आहे. महिलांना होणारा त्रास टाळण्यासाठी दोन दिवसापुर्वी शासनाने तातडीने या योजनेतील काही अटीशर्तीसह महिलांना अडचणीचे ठरणाऱ्या कागदपत्रांची अट शिथिल केली आहे. अशी माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली. पहा ते काय म्हणालेत !1
- यावल पोलीस ठाण्यात हिस्ट्रीशिटर,रेकॉर्डवरील गुन्हेगारांची स.पो.अ.अन्नपूर्णा सिंग यांनी घेतली परेड1
- यावल पंचायत समितीच्या आवारात वन महोत्सव साजरा ....1
- सांगवी बुद्रुक येथील 20 वर्षीय विवाहितेचा दोघांनी केला छळ, यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल1
- यावल तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन चे साहित्य प्राप्त1
- Designer blouse with transparent design Excellent student work Palvi academy of fashion designing classes, Bhusawal Admission start, last date 15 July Palvi Boutique . .1
- #innerwheelclub #bhusawal #jalgaon #maharashtra #innerwheel सौ.मिनाक्षी नितीन धांडे नगरसेवक Nitin Dhande1
- शिवमुद्रा प्रतिष्ठान संचलित शिवमुद्रा ढोल पथकाचे वाद्य आणि पाठपूजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांच्या हस्ते वाद्यपूजन करून एक नवीन आदर्श शिवमुद्रा प्रतिष्ठान निर्माण केला आहे. या कार्यक्रमास भुसावळ शहरातील प्रतिष्ठित महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी शिवकालीन शस्त्र-अस्त्र चालवण्याची रंगीत तालीम झाली. यात सामील झालेल्या रावेर येथील कु. महिमा मोहन महाजन, कु. सोनाली संतोष चौधरी, तर वरणगाव येथील कु.प्राजक्ता चौधरी, कु.आरुषी पाटील, कु.जिया तडवी यांनी शस्त्र कलेचे प्रदर्शन करून उपस्थितांकडून दाद मिळवली त्यांचे कौतुक म्हणून शिवमुद्रा प्रतिष्ठानकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि भुसावळकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.1