Shuru
Apke Nagar Ki App…
(राजुरा) गोवरी में लाभार्थी सन्मान यात्रा का देवराव भोंगळे ने किया शुभारंभ। Gowari। २५/०९/२४
Anil Bolnis
(राजुरा) गोवरी में लाभार्थी सन्मान यात्रा का देवराव भोंगळे ने किया शुभारंभ। Gowari। २५/०९/२४
More news from Rajura and nearby areas
- राजुरा विधानसभा क्षेत्रात सचिन भोयर यांच्या नेतृत्वात गावातील सरपंचांनी मनसेत केला प्रवेश.1
- (राजुरा) गोवरी में लाभार्थी सन्मान यात्रा का देवराव भोंगळे ने किया शुभारंभ। Gowari। २५/०९/२४1
- बल्लारपूर मूल विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी टॉपवर असेल#ऍड.रितेश मारकवार ❤️1
- बल्लारपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे Bhaskar Jadhav दिले आदेश | tv9 Marathi1
- Bhaskar Jadhav Adivasi Dance : चंद्रपुरात भास्कर जाधवांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका VIDEO1
- Chandrapur Football Match Final ...1
- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला #चंद्रपूर परिमंडळांतर्गत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत 1 हजार 152 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वत:ची वीज स्वत: तयार करण्यास सुरुवात केली आहे.1
- बदलापूर येथील पुनरावृत्तीचा प्रकार आपल्या चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या बाबत अनुपम बहुउद्देशीय संस्था यांच्या द्वारे चंद्रपूर जिल्हा परिषद समोर लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले सदर प्रकार येथील उपस्थित ,शिक्षक ,पालक यांनी सांगितला आहे चंद्रपूर बाबुपेठ येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील ही घटना आहे ऑक्टोंबर 2023 मध्ये शनिवारी सकाळी एक 14 वर्षीय नाबालिक विद्यार्थिनी सकाळी शाळेत रडताना दिसली तिच्या चेहऱ्यावर मारण्याचे निशाण होते, तिला खूप समजविण्याचा प्रयत्न सर्वांनी केला परंतु तिचे रडणे बंद झाले नाही ,म्हणून त्या विद्यार्थी नाबलिकेच्या पालकांना बोलावून तिला तिच्या पालका सोबत घरी पाठविण्यात आले, नोव्हेंबर 2023 मध्ये येथील अन्य विद्यार्थिनी महिला शिक्षकांना होस्टल अधीक्षका च्या गैर कृत्या बद्दल माहिती सांगितली , हा होस्टल अधीक्षक येथी विद्यार्थी मुलीना आंघोळ करताना त्यांना डोकावून बघणे , कपडे बदलविताना बघणे त्यांची छळ करणे, विनाकारण कारण नसताना त्यांच्या कडे जाणे अश्या प्रकारची माहिती सांगितली, त्या नंतर या बाबत ची माहिती मुख्याध्यापक संस्था सचिव यांना ही माहिती सर्व शिक्षकांनी सांगितली , त्या नंतर , या बाबत लेखी अहवाल व तक्रार द्यायला सांगितले, त्या अहवाल मध्ये सर्व प्रकार लेखी दिला असे त्यांचे म्हणणे आहे , परंतु या बाबत 15 दिवस मुख्याध्यापकांनी भुल थापा करत विषय दाबण्याचा प्रयत्न केला. मार्च 2024 मध्ये परीक्षा सुरू असताना जी नाबलिक विद्यार्थिनी रडत होती तिने सर्व घडलेला प्रकार महिला शिक्षकांना सांगितला तिचे यौवन शोषण झाल्याची माहिती दिली , या नंतर येथील शिक्षकांनी व त्या पिडित नाबालिक विद्यार्थिनी चे पालकांनी सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर ला तक्रार केली सर्व संमंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, मुख्य आरोपी तीन महिन्यात नंतर जमानतीवर बाहेर आला व इतर आरोपी यांना 15 दिवसात जमांनतिवर बाहेर आले, व ज्या शिक्षकांनी या बाबत तक्रार केली होती त्या पैकी दोन शिक्षकांची बदली करण्यात आली, व या शिक्षकांना, आरोपी कडून मानसिक त्रास देणे सुरू झाले . ज्या 15 विद्यार्थिनी या बाबत साक्ष देण्यास समोर आल्या होत्या त्यांना शाळेत येण्यास मज्जाव करण्यात आला, तथा 2024 मध्ये पुन्हा शाळा सुरू झाल्या नंतर ऑगस्ट महिन्यात शाळा व होस्टल बंद करण्यात आले, परिणाम 100 विद्यार्थ्यांचे शिक्षणीक नुस्कान , समाज कल्याण अधिकारी निवेदन देतना म्हनाले की शाळा होस्टल सुरु करने माझ्या हातात नाही त्या विद्यार्थ्यांना दुसरी कडे ऍडमिशन करायला सांगा ( या घटने बाबत चंद्रपूर च्या सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देवून सांगण्यात आले होते त्याचे साक्ष पुरावे आहे , तरी सुध्धा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या बाबत योग्य पाऊल उचलले नाही ही लोकशाहीला व माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे ) ही आहे सविस्तर माहिती1