logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर येथील घटना अतिउष्णतेमुळे बुलेट गाडीने घेतला पेठ सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे जिवितहानी टळली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले

7 hrs ago
user_बाळकृष्ण प्रकाश कदम
बाळकृष्ण प्रकाश कदम
Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
7 hrs ago

लातूर येथील घटना अतिउष्णतेमुळे बुलेट गाडीने घेतला पेठ सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे जिवितहानी टळली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • निलंगा तालुक्यात धक्कादायक घटना ... ५२ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार.... आरोपीने हात-पाय बांधून केला अत्याचार... #ZEE 24 TAAS
    1
    निलंगा तालुक्यात धक्कादायक घटना ... ५२ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार.... आरोपीने हात-पाय बांधून केला अत्याचार... 
#ZEE 24 TAAS
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार
    1
    शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • सर्व लोकांनी कमेंट करा
    2
    सर्व लोकांनी कमेंट करा
    user_एकच ध्यास गावचा विकास
    एकच ध्यास गावचा विकास
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Baban Gawade
    1
    Post by Baban Gawade
    user_Baban Gawade
    Baban Gawade
    Singer Tuljapur, Osmanabad•
    3 hrs ago
  • लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.
    4
    लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली 
: लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.
    user_Vishwanath Hengne
    Vishwanath Hengne
    अहमदपूर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रास्ते का वीडियो टकला आहै तक रात नु दूंनध्या
    1
    रास्ते का वीडियो टकला आहै तक रात नु दूंनध्या
    user_माधुरी भगवान गिरी
    माधुरी भगवान गिरी
    धारूर, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • लातूरच्या बाबळगाव रोडला काजी पेट्रोल पंपाच्या समोर कडव्याने भरलेल्या गाडीला अचानक लागली आग
    1
    लातूरच्या बाबळगाव रोडला काजी पेट्रोल पंपाच्या समोर कडव्याने भरलेल्या गाडीला अचानक लागली आग
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.