logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार

7 hrs ago
user_द महाराष्ट्र न्युज
द महाराष्ट्र न्युज
पत्रकार Latur, Maharashtra•
7 hrs ago

शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर आरटीओ कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आंदोलन संपन्न. प्रति महिन्याला आरटीओ कार्यालयात 17 कोटीचा भ्रष्टाचार - प्रदीप पाटील खंडापूरकर. (राष्ट्रीय अध्यक्ष) सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी आरटीओ कार्यालयावर आंदोलन मोर्चा काढण्यात आला. लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि हे कायमचे बंद व्हावे म्हणून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी साम टीव्हीला मुलाखत देताना भ्रष्टाचार समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर या कार्यालयातील इन्स्पेक्टर, एजंट यांना कसल्याही प्रकारची लाच देऊ नका, मोठ्या वहानाकडुन महीना 3500, लहान वहाना कडुन महीना 2500 रुपयाची लाच एजंटा मार्फत घेतली जाते आशी चर्चा आहे, महीन्या काठी 17 कोटी रुपयाची लाच घेतली जाते, कांही एजंटाची रेकॉर्डींग आमच्या कडे आली आहे. तसेच दैनंदिन कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ ऑफिस मध्ये पैसे द्यावे लागतात, नसता अनफिट करणे, रिपासींग न करणे, वहानधारकास मर्जीतल्या वजन काट्यावर घेऊन जाणे आणि जास्तीचा माल भरला आशी खोटी बतावणी करून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दंड वसूल करणे, ट्रक ट्रिपर, हायवा, टमटम, काळीपिवळी, छोटा हत्ती, ट्रॅव्हल्स या वहानधारकास दम देणे, वाहान ताब्यात घेणे, त्यांचा मोबाईल जप्त करणे, आरटीओ विभागातील इन्स्पेक्टर च्या ड्राइवर कडुन शिव्या खाणे आदी प्रकार आता बंद झाले पाहिजेत, आम्ही लवकरच परिवहन मंत्री आणी परिवहन आयुक्त यांची भेट घेणार आहोत. मी भ्रष्टाचार समितीच राष्ट्रीय अध्यक्ष सर्व वहानधारकांस विनंती करतो की, या पुढे प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ लातुर, व उमरगा चेक पोस्ट वर आपण या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टरना कसल्याही प्रकारची लाच देवु नका, इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत आसेल तर आम्हास सांगा आश्या प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर मधील भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर च्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर बसवुन धिंड काढु, तसेच या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत ट्रॅप करु, या सर्व प्रकरणा बाबत आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातुर आणी धाराशिव मधील संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. लातूर व धाराशिव येथील वाहनधारकास विनंती करतो की, प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभागातील कोणा मुजोर इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत असेल तर आमच्याशी कोणत्याही वेळी 24 तासात संपर्क साधावा. असे स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन यांनी साम टीव्ही ला मुलाखतीत बोलताना सांगितले.
    1
    लातूर आरटीओ कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आंदोलन संपन्न. 
प्रति महिन्याला आरटीओ कार्यालयात 17 कोटीचा भ्रष्टाचार - प्रदीप पाटील खंडापूरकर. (राष्ट्रीय अध्यक्ष)
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026.
भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी आरटीओ कार्यालयावर आंदोलन मोर्चा काढण्यात आला.
लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि हे कायमचे बंद व्हावे म्हणून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 
याप्रसंगी साम टीव्हीला मुलाखत देताना भ्रष्टाचार समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर या कार्यालयातील इन्स्पेक्टर, एजंट यांना कसल्याही प्रकारची लाच देऊ नका, मोठ्या वहानाकडुन महीना 3500, लहान वहाना कडुन महीना 2500 रुपयाची लाच एजंटा मार्फत घेतली जाते आशी चर्चा आहे, महीन्या काठी 17 कोटी रुपयाची लाच घेतली जाते, कांही एजंटाची रेकॉर्डींग आमच्या कडे आली आहे. तसेच दैनंदिन कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ ऑफिस मध्ये पैसे द्यावे लागतात, नसता अनफिट करणे, रिपासींग न करणे, वहानधारकास मर्जीतल्या वजन काट्यावर घेऊन जाणे आणि जास्तीचा माल भरला आशी खोटी बतावणी करून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दंड वसूल करणे, ट्रक ट्रिपर, हायवा, टमटम, काळीपिवळी, छोटा हत्ती, ट्रॅव्हल्स या वहानधारकास दम देणे, वाहान ताब्यात घेणे, त्यांचा मोबाईल जप्त करणे, आरटीओ विभागातील इन्स्पेक्टर च्या ड्राइवर कडुन शिव्या खाणे आदी प्रकार आता बंद झाले पाहिजेत, आम्ही लवकरच परिवहन मंत्री आणी परिवहन आयुक्त यांची भेट घेणार आहोत.
मी भ्रष्टाचार समितीच राष्ट्रीय अध्यक्ष सर्व वहानधारकांस विनंती करतो की, या पुढे प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ लातुर, व उमरगा चेक पोस्ट वर आपण या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टरना कसल्याही प्रकारची लाच देवु नका, इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत आसेल तर आम्हास सांगा आश्या प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर मधील भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर च्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर बसवुन धिंड काढु, तसेच या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत ट्रॅप करु, या सर्व प्रकरणा बाबत आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातुर आणी धाराशिव मधील संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहोत.  
लातूर व धाराशिव येथील वाहनधारकास विनंती करतो की, प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभागातील कोणा मुजोर इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत असेल तर आमच्याशी कोणत्याही वेळी 24 तासात संपर्क साधावा. असे स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन यांनी साम टीव्ही ला मुलाखतीत बोलताना सांगितले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • लवकरात लवकर चालू करा
    1
    लवकरात लवकर चालू करा
    user_एकच ध्यास गावचा विकास
    एकच ध्यास गावचा विकास
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani
    1
    पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani  #Pathri  #parbhani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी जो कधीकाळी आपल्या वस्त्रोद्योग अर्थव्यवस्थेचा कणा होता, तोच आज एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहेत. उत्पादन कोसळले आहे, उत्पादकता घसरत आहे आणि निविष्ठा खर्च गगनाला भिडला आहे. या पार्श्वभूमीवर, कमी किमतीच्या, सार्वजनिकरित्या विकसित केलेल्या सरळ बीटी कापूस वाणांची उपलब्धता ही केवळ एक तांत्रिक बाब नसून ती एक अत्यावश्यक जीवनरेखा आहे. या बियाण्यांमध्ये आणखी विलंब न करता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे. भारताचे कापूस उत्पादन २०१७-१८ मधील ३७० लाख गाठींवरून २०२४-२५ मध्ये केवळ २९४.२५ लाख गाठींपर्यंत कोसळले आहे. केवळ दोन वर्षांत उत्पादनात तब्बल ४२.३५ लाख गाठींची घट झाली आहे, तर लागवड क्षेत्र १४.८ लाख हेक्टरने घटले आहे. 'पांढरे सोने' म्हणून ओळखला जाणारा कापूस शेतकऱ्यांसाठी ओझे बनला आहे. सरासरी कापूस उत्पादकता २०१७-१८  ५०० किलो प्रति हेक्टरवरून २०२३-२४ पर्यंत केवळ ४४१ किलो प्रति हेक्टरपर्यंत खाली घसरली आहे. हे जागतिक सरासरी ७६९ किलोपेक्षा खूपच कमी आहे. चीनच्या १,९५० किलो प्रति हेक्टरच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. पाकिस्तानसुद्धा ५७० किलो प्रति हेक्टर उत्पादकतेसह आता भारतापेक्षा पुढे आहे. मशागतीचा खर्च सातत्याने वाढत आहे. २०२५-२६ हंगामासाठी सरकारने बोलगार्ड-२ (बीजी-२) बीटी कापूस बियाण्याच्या एका ४७५ ग्रॅमच्या पाकिटाची कमाल विक्री किंमत ₹९०१ निश्चित केली आहे, तर बीजी-१ ची किंमत ₹६३५ आहे. ही गेल्या चार वर्षांतील १८.५% ची वाढ दर्शवते. शेतकरी उत्पादनासाठी कमी भाव मिळत असतानाच बियाणे आणि कीटकनाशकांवर अधिक खर्च करण्यास भाग पडत आहेत. वाढता खर्च आणि घसरती उत्पादकता यांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. निविष्ठा खर्च वाढला असताना कापसाचे भाव मात्र कोसळले आहेत. २०२१ मधील ₹१२,००० प्रति क्विंटलच्या उच्चांकावरून भाव ₹६,५००-७,००० प्रति क्विंटलपर्यंत घसरलेला आहे. अनेकदा हमीभावापेक्षाही कमी मिळतो. ११% आयात शुल्क हटवल्यामुळे शेतकरी स्वस्त विदेशी कापसाच्या स्पर्धेत आणखी होरपळत आहे ज्यामुळे संकट अधिक गडद झाले आहे.सध्याच्या संकरित वाणांमधील बीटी प्रथिनांविरुद्ध बोंडअळीने प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, ज्यामुळे शेतकरी वाढत्या कीटकनाशक फवारण्या, अधिक खर्च आणि पर्यावरणाची हानी या दुष्टचक्रात अडकले आहेत. या अनुवांशिक स्थैर्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांकडे कोणताही परवडणारा पर्याय राहिलेला नाही. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग एका अशा तंत्रज्ञानात आहे जे आपल्या आवाक्यात आहे: सार्वजनिक क्षेत्रातील सरळ (नॉन-हायब्रिड) बीटी कापूस वाण. व्यावसायिक संकरित वाणांप्रमाणे, जी शेतकऱ्यांना दर हंगामात पुन्हा खरेदी करावी लागतात, सरळ वाणी अनुवांशिकदृष्ट्या स्थिर असतात. शेतकरी उत्पादनात किंवा कीड प्रतिकारशक्तीत कोणतीही लक्षणीय घट न होता सलग २-३ वर्षे स्वतःचे बियाणे साठवून पुन्हा वापरू शकतात.आपल्याच सार्वजनिक संशोधन संस्थांनी हे मॉडेल यशस्वी असल्याचे दाखवून दिले आहे. भाकृअनुपच्या (ICAR) केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (CICR) पीकेव्ही ०८१ बीटी, सूरज बीटी, रजत बीटी आणि जीजेएचव्ही ३७४ बीटी यांसारख्या अनेक वाणांचा यशस्वी विकास करून ती प्रकाशित केली आहेत. ही वाणी चाचणी केलेली आणि सिद्ध आहेत, ज्यात पीकेव्ही ०८१ बीटीने पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत २,६३९ किलो प्रति हेक्टर इतके प्रभावी उत्पादन दिले आहे.२०२५ या वर्षात आपल्या सार्वजनिक संस्थांनी मोठी प्रगती केली आहे, ज्याची आता वेगाने व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे: व्हीएनएमकेव्ही, परभणी: एका ऐतिहासिक कामगिरीत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV) भारतातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील बीजी-२ सरळ वाण विकसित केले आहे. एन टी - १९०१,एन टी-१९०२,एनएच २२०३७ बीटी बीजी-२ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी-२. १९ जून २०२५ रोजी भाकृअनुपच्या केंद्रीय वाण ओळख समितीने (Central Variety Identification Committee) महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशसाठी मान्यता दिलेली ही वाणी १८-१९ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देतात आणि उच्च दर्जाचा धागा (फायबर) तयार करतात. शिवाय, व्हीएनएमकेव्हीने अमेरिकन सरळ वाणांचे (एनएच १९०१ बीटी, एनएच १९०२ बीटी, एनएच १९०४ बीटी) रूपांतर बीटी वाणांमध्ये करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ही बियाणी शेतकऱ्यांना २-३ वर्षे स्वतःचे बियाणे साठवून ठेवण्याची परवानगी देतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होते. पंजाब कृषी विद्यापीठ (PAU): पीएयूने वर्धित कीड प्रतिकारशक्ती आणि दीर्घ टिकावू क्षमता असलेले नवीन बीजी-२ बीटी कापूस वाण विकसित केले आहे. हे वाण अधिसूचनेच्या (notification) अंतिम टप्प्यात आहे. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे "शेतकऱ्यांना प्रत्येक पेरणी हंगामात बियाणे खरेदी करण्याची गरज भासणार नाही". तरीही, पीएयूच्या अंदाजानुसार हे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला २-३ वर्षे लागतील. या क्षेत्रात पाकिस्तान भारताच्या पुढे अग्रेसर राहिला आहे. २०१०-१४ पासून, त्यांनी ३१ पेक्षा जास्त सरळ रेषेतील (straight line) बीटी कापूस वाणांना मान्यता दिली आहे, ज्यामुळे शेतकरी दरवर्षी कोणतीही रॉयल्टी न भरता बियाण्यांचा पुनर्वापर करू शकतात.अमेरिकन बीटी कापूस वाणांवर अवलंबून असलेल्या चीनने स्वतःची सार्वजनिक क्षेत्रातील वाणी विकसित करण्यासाठी मोठा राष्ट्रीय प्रयत्न सुरू केला. २०२५ पर्यंत, प्रथमच, देशांतर्गत विकसित चिनी बीटी कापूस वाणांनी लागवड क्षेत्रात अमेरिकन वाणांना मागे टाकले. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी जागतिक स्पर्धेत टिकाव धरू शकेल व कापूसा वरील संकट टाळण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठात विकसीत केलेले  (नॉन-हायब्रिड) बीटी कापुस सरळ वाण शेतकऱ्यांसाठी तत्काळ उपलब्ध करून द्या. यावेळी किसान सभेचे सचिव कॉ ओंकार पवार, जिल्हा अध्यक्ष कॉ शिवाजी कदम, कॉ आब्दुल भाई कॉ. प्रसाद गोरे,कॉ दयानंद यादव, कॉ प्रेमकुमार धोंगडे, आत्माराम यादव, कॉ. नरसिंह गोरे अदि उपस्थित होते.
    1
    महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी जो कधीकाळी आपल्या वस्त्रोद्योग अर्थव्यवस्थेचा कणा होता, तोच आज एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहेत. उत्पादन कोसळले आहे, उत्पादकता घसरत आहे आणि निविष्ठा खर्च गगनाला भिडला आहे. या पार्श्वभूमीवर, कमी किमतीच्या, सार्वजनिकरित्या विकसित केलेल्या सरळ बीटी कापूस वाणांची उपलब्धता ही केवळ एक तांत्रिक बाब नसून ती एक अत्यावश्यक जीवनरेखा आहे. या बियाण्यांमध्ये आणखी विलंब न करता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे. भारताचे कापूस उत्पादन २०१७-१८ मधील ३७० लाख गाठींवरून २०२४-२५ मध्ये केवळ २९४.२५ लाख गाठींपर्यंत कोसळले आहे. केवळ दोन वर्षांत उत्पादनात तब्बल ४२.३५ लाख गाठींची घट झाली आहे, तर लागवड क्षेत्र १४.८ लाख हेक्टरने घटले आहे. 'पांढरे सोने' म्हणून ओळखला जाणारा कापूस शेतकऱ्यांसाठी ओझे बनला आहे. 
सरासरी कापूस उत्पादकता २०१७-१८  ५०० किलो प्रति हेक्टरवरून २०२३-२४ पर्यंत केवळ ४४१ किलो प्रति हेक्टरपर्यंत खाली घसरली आहे. हे जागतिक सरासरी ७६९ किलोपेक्षा खूपच कमी आहे. चीनच्या १,९५० किलो प्रति हेक्टरच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. पाकिस्तानसुद्धा ५७० किलो प्रति हेक्टर उत्पादकतेसह आता भारतापेक्षा पुढे आहे.
मशागतीचा खर्च सातत्याने वाढत आहे. २०२५-२६ हंगामासाठी सरकारने बोलगार्ड-२ (बीजी-२) बीटी कापूस बियाण्याच्या एका ४७५ ग्रॅमच्या पाकिटाची कमाल विक्री किंमत ₹९०१ निश्चित केली आहे, तर बीजी-१ ची किंमत ₹६३५ आहे. ही गेल्या चार वर्षांतील १८.५% ची वाढ दर्शवते. शेतकरी उत्पादनासाठी कमी भाव मिळत असतानाच बियाणे आणि कीटकनाशकांवर अधिक खर्च करण्यास भाग पडत आहेत. वाढता खर्च आणि घसरती उत्पादकता यांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. निविष्ठा खर्च वाढला असताना कापसाचे भाव मात्र कोसळले आहेत. २०२१ मधील ₹१२,००० प्रति क्विंटलच्या उच्चांकावरून भाव ₹६,५००-७,००० प्रति क्विंटलपर्यंत घसरलेला आहे. अनेकदा हमीभावापेक्षाही कमी मिळतो. ११% आयात शुल्क हटवल्यामुळे शेतकरी स्वस्त विदेशी कापसाच्या स्पर्धेत आणखी होरपळत आहे ज्यामुळे संकट अधिक गडद झाले आहे.सध्याच्या संकरित वाणांमधील बीटी प्रथिनांविरुद्ध बोंडअळीने प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, ज्यामुळे शेतकरी वाढत्या कीटकनाशक फवारण्या, अधिक खर्च आणि पर्यावरणाची हानी या दुष्टचक्रात अडकले आहेत. या अनुवांशिक स्थैर्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांकडे कोणताही परवडणारा पर्याय राहिलेला नाही.
या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग एका अशा तंत्रज्ञानात आहे जे आपल्या आवाक्यात आहे: सार्वजनिक क्षेत्रातील सरळ (नॉन-हायब्रिड) बीटी कापूस वाण. व्यावसायिक संकरित वाणांप्रमाणे, जी शेतकऱ्यांना दर हंगामात पुन्हा खरेदी करावी लागतात, सरळ वाणी अनुवांशिकदृष्ट्या स्थिर असतात. शेतकरी उत्पादनात किंवा कीड प्रतिकारशक्तीत कोणतीही लक्षणीय घट न होता सलग २-३ वर्षे स्वतःचे बियाणे साठवून पुन्हा वापरू शकतात.आपल्याच सार्वजनिक संशोधन संस्थांनी हे मॉडेल यशस्वी असल्याचे दाखवून दिले आहे. भाकृअनुपच्या (ICAR) केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (CICR) पीकेव्ही ०८१ बीटी, सूरज बीटी, रजत बीटी आणि जीजेएचव्ही ३७४ बीटी यांसारख्या अनेक वाणांचा यशस्वी विकास करून ती प्रकाशित केली आहेत. ही वाणी चाचणी केलेली आणि सिद्ध आहेत, ज्यात पीकेव्ही ०८१ बीटीने पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत २,६३९ किलो प्रति हेक्टर इतके प्रभावी उत्पादन दिले आहे.२०२५ या वर्षात आपल्या सार्वजनिक संस्थांनी मोठी प्रगती केली आहे, ज्याची आता वेगाने व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे:
व्हीएनएमकेव्ही, परभणी: एका ऐतिहासिक कामगिरीत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV) भारतातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील बीजी-२ सरळ वाण विकसित केले आहे. एन टी - १९०१,एन टी-१९०२,एनएच २२०३७ बीटी बीजी-२ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी-२. १९ जून २०२५ रोजी भाकृअनुपच्या केंद्रीय वाण ओळख समितीने (Central Variety Identification Committee) महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशसाठी मान्यता दिलेली ही वाणी १८-१९ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देतात आणि उच्च दर्जाचा धागा (फायबर) तयार करतात. शिवाय, व्हीएनएमकेव्हीने अमेरिकन सरळ वाणांचे (एनएच १९०१ बीटी, एनएच १९०२ बीटी, एनएच १९०४ बीटी) रूपांतर बीटी वाणांमध्ये करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ही बियाणी शेतकऱ्यांना २-३ वर्षे स्वतःचे बियाणे साठवून ठेवण्याची परवानगी देतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होते.
पंजाब कृषी विद्यापीठ (PAU): पीएयूने वर्धित कीड प्रतिकारशक्ती आणि दीर्घ टिकावू क्षमता असलेले नवीन बीजी-२ बीटी कापूस वाण विकसित केले आहे. हे वाण अधिसूचनेच्या (notification) अंतिम टप्प्यात आहे. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे "शेतकऱ्यांना प्रत्येक पेरणी हंगामात बियाणे खरेदी करण्याची गरज भासणार नाही". तरीही, पीएयूच्या अंदाजानुसार हे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला २-३ वर्षे लागतील.
या क्षेत्रात पाकिस्तान भारताच्या पुढे अग्रेसर राहिला आहे. २०१०-१४ पासून, त्यांनी ३१ पेक्षा जास्त सरळ रेषेतील (straight line) बीटी कापूस वाणांना मान्यता दिली आहे, ज्यामुळे शेतकरी दरवर्षी कोणतीही रॉयल्टी न भरता बियाण्यांचा पुनर्वापर करू शकतात.अमेरिकन बीटी कापूस वाणांवर अवलंबून असलेल्या चीनने स्वतःची सार्वजनिक क्षेत्रातील वाणी विकसित करण्यासाठी मोठा राष्ट्रीय प्रयत्न सुरू केला. २०२५ पर्यंत, प्रथमच, देशांतर्गत विकसित चिनी बीटी कापूस वाणांनी लागवड क्षेत्रात अमेरिकन वाणांना मागे टाकले.
महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी जागतिक स्पर्धेत टिकाव धरू शकेल व कापूसा वरील संकट टाळण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठात विकसीत केलेले  (नॉन-हायब्रिड) बीटी कापुस सरळ वाण शेतकऱ्यांसाठी तत्काळ उपलब्ध करून द्या.
यावेळी किसान सभेचे सचिव कॉ ओंकार पवार, जिल्हा अध्यक्ष कॉ शिवाजी कदम, कॉ आब्दुल भाई कॉ. प्रसाद गोरे,कॉ दयानंद यादव, कॉ प्रेमकुमार धोंगडे, आत्माराम यादव, कॉ. नरसिंह गोरे अदि उपस्थित होते.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी - परभणी मार्गावर पिंगळी शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) रात्री केलेल्या कारवाईत ८३ हजारांचा चार किलो गांजा जप्त केला आहे. पिंगळी ते परभणी मार्गावरील गोकुळनाथ उपहारगृह व रसवंती समोरील सार्वजनिक रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण ८३ हजार ६०० रूपयांचा चार किलो १८० गॅम गांजा व एक हजार रूपयांची सुटकेस आसा एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुरनं ११६/२०२६ मध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईत आरोपी प्रदिप सिताराम फुलमाळी राहणार साठे नगर परतुर या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, दुधाटे, फड, क्षिरसागर, ढगे, रफीयोद्दीन, हनवते, सायबर चे गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.
    1
    पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी - परभणी मार्गावर पिंगळी शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) रात्री केलेल्या कारवाईत ८३ हजारांचा चार किलो गांजा जप्त केला आहे.
पिंगळी ते परभणी मार्गावरील गोकुळनाथ उपहारगृह व रसवंती समोरील सार्वजनिक रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण ८३ हजार ६०० रूपयांचा चार किलो १८० गॅम गांजा व एक हजार रूपयांची सुटकेस आसा एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुरनं ११६/२०२६ मध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईत आरोपी प्रदिप सिताराम फुलमाळी राहणार साठे नगर परतुर या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, दुधाटे, फड, क्षिरसागर, ढगे, रफीयोद्दीन, हनवते,  सायबर चे गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
    1
    परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.