लातूर आरटीओ कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आंदोलन संपन्न. प्रति महिन्याला आरटीओ कार्यालयात 17 कोटीचा भ्रष्टाचार - प्रदीप पाटील खंडापूरकर. (राष्ट्रीय अध्यक्ष) लातूर आरटीओ कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आंदोलन संपन्न. प्रति महिन्याला आरटीओ कार्यालयात 17 कोटीचा भ्रष्टाचार - प्रदीप पाटील खंडापूरकर. (राष्ट्रीय अध्यक्ष) सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी आरटीओ कार्यालयावर आंदोलन मोर्चा काढण्यात आला. लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि हे कायमचे बंद व्हावे म्हणून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी साम टीव्हीला मुलाखत देताना भ्रष्टाचार समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर या कार्यालयातील इन्स्पेक्टर, एजंट यांना कसल्याही प्रकारची लाच देऊ नका, मोठ्या वहानाकडुन महीना 3500, लहान वहाना कडुन महीना 2500 रुपयाची लाच एजंटा मार्फत घेतली जाते आशी चर्चा आहे, महीन्या काठी 17 कोटी रुपयाची लाच घेतली जाते, कांही एजंटाची रेकॉर्डींग आमच्या कडे आली आहे. तसेच दैनंदिन कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ ऑफिस मध्ये पैसे द्यावे लागतात, नसता अनफिट करणे, रिपासींग न करणे, वहानधारकास मर्जीतल्या वजन काट्यावर घेऊन जाणे आणि जास्तीचा माल भरला आशी खोटी बतावणी करून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दंड वसूल करणे, ट्रक ट्रिपर, हायवा, टमटम, काळीपिवळी, छोटा हत्ती, ट्रॅव्हल्स या वहानधारकास दम देणे, वाहान ताब्यात घेणे, त्यांचा मोबाईल जप्त करणे, आरटीओ विभागातील इन्स्पेक्टर च्या ड्राइवर कडुन शिव्या खाणे आदी प्रकार आता बंद झाले पाहिजेत, आम्ही लवकरच परिवहन मंत्री आणी परिवहन आयुक्त यांची भेट घेणार आहोत. मी भ्रष्टाचार समितीच राष्ट्रीय अध्यक्ष सर्व वहानधारकांस विनंती करतो की, या पुढे प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ लातुर, व उमरगा चेक पोस्ट वर आपण या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टरना कसल्याही प्रकारची लाच देवु नका, इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत आसेल तर आम्हास सांगा आश्या प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर मधील भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर च्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर बसवुन धिंड काढु, तसेच या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत ट्रॅप करु, या सर्व प्रकरणा बाबत आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातुर आणी धाराशिव मधील संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. लातूर व धाराशिव येथील वाहनधारकास विनंती करतो की, प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभागातील कोणा मुजोर इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत असेल तर आमच्याशी कोणत्याही वेळी 24 तासात संपर्क साधावा. असे स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन यांनी साम टीव्ही ला मुलाखतीत बोलताना सांगितले.

- निलंगा तालुक्यात धक्कादायक घटना ... ५२ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार.... आरोपीने हात-पाय बांधून केला अत्याचार... #ZEE 24 TAAS1
- शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार1
- सर्व लोकांनी कमेंट करा2
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.4
- Post by Baban Gawade1
- रास्ते का वीडियो टकला आहै तक रात नु दूंनध्या1
- लातूरच्या बाबळगाव रोडला काजी पेट्रोल पंपाच्या समोर कडव्याने भरलेल्या गाडीला अचानक लागली आग1