लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.
लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट
घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट
घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप
स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.
- User8834Beed, Maharashtra🙏6 hrs ago
- लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.4
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राजुरा (बु) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे ४७ वे वर्ष सुरू झाले आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात २२ एप्रिल २०२६ रोजी झाली असून सांगता २९ एप्रिल रोजी होणार आहे. या सप्ताहात दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध कीर्तनकारांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग दाखवणे व समाजात सद्गुणांची जोपासना करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दि २२/०४/०४/२०२६ बुद्ध बुधवार हरिभक्त कीर्तनकार भागवताचार्य. ह.भ.प.ब्रम्हानंद महाराज जाहुरकर दि २३/०४/२०२६ गुरुवारी हरिभक्त कीर्तनकार ह भ प.सुधिर महाराज पळशीकर. दि /२४/०४/२०२६ शुक्रवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प भागवताचार्य संतोष पुरी चोळाखेकर. दि २५/०४/२०२६ शनिवार हरिभक्त कीर्तनकार श्री ह.भ.प.विनोदाचार्य. विकास महाराज गजगे बोधीरकर. दि.२६/०४/२०२६ रविवार हरिभक्त कीर्तनकार. श्री ह भ प.विनोदाचार्य, प्रशांत महाराज बलयुलकर (धाराशिव) दि २७/०४/२०२६/सोमवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प.शिवचरित्रकार किशोर महाराज कोकाटे आळंदी देवाची. दि २८/०४/२०२६ मंगलवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प.विनोदाचार्य. पांडुरंग महाराज उगले बिग. दि २९/०४/२०२६ बुधवार हरिभक्त कीर्तनकार वारकरी भुषण. माऊली महाराज शिदगीकर. हा सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे होत असून ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. आयोजन भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी GS24X7 न्यूज मारोती पाटील वडजे उंद्रीकर यांचा खास रिपोर्ट1
- हॉस्पिटलमधील वाढती लूट थांबवण्यासाठी शासन-प्रशासनाने कडक पावले उचलावीत नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गरीब व कष्टकरी वर्गासाठी आजारपण हे दुहेरी संकट ठरत आहे—एकीकडे आरोग्याचा प्रश्न, तर दुसरीकडे आर्थिक ओझे. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, गरीब माणूस आयुष्यभर कष्ट करून जेवढी कमाई करतो, त्यापेक्षा जास्त खर्च काही दिवसांच्या उपचारासाठी करावा लागतो. औषधांचे दर, तपासण्या, आयसीयू शुल्क, डॉक्टर फी—या सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. अनेक रुग्णालयांमध्ये बिलांचा तपशील स्पष्ट दिला जात नाही, ज्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम आणि असहायता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयांच्या शुल्कांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस धोरणे आखली पाहिजेत. तसेच, प्रत्येक रुग्णालयाने उपचारांचे दर स्पष्टपणे दर्शवणे बंधनकारक करावे. आरोग्य सेवा ही व्यवसाय नसून सेवा आहे, ही भावना पुन्हा रुजवण्याची वेळ आली आहे. सरकारी रुग्णालयांची सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर सरकारी रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या, तर नागरिकांचा कल खासगी रुग्णालयांकडे कमी होईल आणि आर्थिक शोषणावर आळा बसेल. या संदर्भात A. P. J. Abdul Kalam यांच्या विचारांची आठवण होते—“समाजाच्या विकासासाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत.” त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. यासंदर्भात *एस. के. बबलू (अध्यक्ष)* डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिति,मुखेड यांनी देखील प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नांदेड येथील काही खासगी रुग्णालयांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. गरिबांच्या घामाच्या पैशावर होणारी ही लूट थांबवण्यासाठी ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. शेवटी, रुग्णांच्या हितासाठी पारदर्शक, सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच खरे लोककल्याणकारी शासनाचे लक्षण आहे.1
- निलंगा तालुक्यात धक्कादायक घटना ... ५२ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार.... आरोपीने हात-पाय बांधून केला अत्याचार... #ZEE 24 TAAS1
- शिवा संघटना शिरूर अनंतपाळ येथे जिल्हा जनजागृती मेळावा नवनियुक्त सदस्य सन्मान सोहळा आज संपन्न होणार1
- सर्व लोकांनी कमेंट करा2
- Post by Jafar tarodekar1