Shuru
Apke Nagar Ki App…
पैठण-शेवगाव मार्गावर दगडफेक; अज्ञातांकडून वाहनांवर हल्ला ! पैठण-शेवगाव मार्गावर दगडफेक; अज्ञातांकडून वाहनांवर हल्ला ! पैठण : गोलनाका ते शेवगाव रोडदरम्यान अज्ञात चार ते पाच जणांकडून ये-जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्याचे दिसून आले असून, स्वास्तिक गोलनाका परिसरात वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि काही काळ वाहतूकही ठप्प झाली.
पत्रकार ओमप्रकाश उढाण

More news from महाराष्ट्र and nearby areas
- परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण1
- एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.1
- नारीशक्ति वंदन विधेयक पर घमासान,, छत्रपति संभाजीनगर में 'नारीशक्ति वंदन विधेयक' के विरोध को लेकर कांग्रेस और राहुल गांधी के खिलाफ महिलाओं का जबरदस्त आक्रोश,, महिला शक्ति प्रदर्शनकारी महिलाओं ने राहुल गांधी के पोस्टर्स जलाए और कांग्रेस की भूमिका को महिला विरोधी बताते हुए जमकर नारेबाजी की, राहुल गांधी मुर्दाबाद के लगाए नारे, #ChhatrapatiSambhajinagar #NariShaktiVandanAdhiniyam1
- रास्ते का वीडियो टकला आहै तक रात नु दूंनध्या1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Mohsin ahmed khan1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बजाज नगर परिसरातून एका तरुणीला अटक केली असून तिने प्रियकर यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे याप्रकरणी महिला आरोपीला अटक करण्यात आली ची माहिती आज रोजी पोलिसांनी दिली आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Jafar tarodekar1