logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे. *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.

7 hrs ago
user_Satish Chande
Satish Chande
चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
7 hrs ago

*लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही

खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे. *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क

धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..? #viralvideo
    1
    📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..?
#viralvideo
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    13 hrs ago
  • नांदेड शहरातील मोंढा ते सिडको या मुख्य रस्त्यावरील लातूर फाटा येथे आज दुपारी 05 ते 06 च्या दरम्यान एका भीषण अपघात झाला यात १० ते १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला लातूर फाटा येथे मोटरसायकल वरून सिडको कडून मोंड्याकडे जात असताना लातूर कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 DC 2995 ने मोटर सायकल चोराला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल वरील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला
    1
    नांदेड शहरातील मोंढा ते सिडको या मुख्य रस्त्यावरील लातूर फाटा येथे आज दुपारी 05 ते 06 च्या दरम्यान एका भीषण अपघात झाला यात १० ते १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला लातूर फाटा येथे मोटरसायकल वरून सिडको कडून मोंड्याकडे जात असताना लातूर कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 DC 2995 ने मोटर सायकल चोराला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल वरील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
    1
    एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,431537
    1
    hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,431537
    user_GAJANAN BHARATRAO GHULE
    GAJANAN BHARATRAO GHULE
    Parbhani, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • श्री वडमाऊली यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा बीड तालुका केज राहणार रोड माऊली दहिफळ येथे दिनांक 14/04/2026 या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली आहे
    1
    श्री वडमाऊली यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा बीड तालुका केज राहणार रोड माऊली दहिफळ येथे दिनांक 14/04/2026
या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली आहे
    user_राजकुमार उत्तरेश्वर जाधवर
    राजकुमार उत्तरेश्वर जाधवर
    कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची विरोधकांवर टीका
    1
    महिला आरक्षण विधेयक 
नामंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची  विरोधकांवर टीका
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.