logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोंढा ते सिडको रोडवरील लातूर फाट्यावर ट्रकच्या धडकेत निष्पाप बालकाचा अंत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकात संतापाची लाट नांदेड शहरातील मोंढा ते सिडको या मुख्य रस्त्यावरील लातूर फाटा येथे आज दुपारी 05 ते 06 च्या दरम्यान एका भीषण अपघात झाला यात १० ते १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला लातूर फाटा येथे मोटरसायकल वरून सिडको कडून मोंड्याकडे जात असताना लातूर कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 DC 2995 ने मोटर सायकल चोराला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल वरील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला

3 hrs ago
user_Shuddhodhan Dhawale
Shuddhodhan Dhawale
Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago

मोंढा ते सिडको रोडवरील लातूर फाट्यावर ट्रकच्या धडकेत निष्पाप बालकाचा अंत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकात संतापाची लाट नांदेड शहरातील मोंढा ते सिडको या मुख्य रस्त्यावरील लातूर फाटा येथे आज दुपारी 05 ते 06 च्या दरम्यान एका भीषण अपघात झाला यात १० ते १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला लातूर फाटा येथे मोटरसायकल वरून सिडको कडून मोंड्याकडे जात असताना लातूर कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 DC 2995 ने मोटर सायकल चोराला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल वरील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेड शहरातील मोंढा ते सिडको या मुख्य रस्त्यावरील लातूर फाटा येथे आज दुपारी 05 ते 06 च्या दरम्यान एका भीषण अपघात झाला यात १० ते १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला लातूर फाटा येथे मोटरसायकल वरून सिडको कडून मोंड्याकडे जात असताना लातूर कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 DC 2995 ने मोटर सायकल चोराला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल वरील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला
    1
    नांदेड शहरातील मोंढा ते सिडको या मुख्य रस्त्यावरील लातूर फाटा येथे आज दुपारी 05 ते 06 च्या दरम्यान एका भीषण अपघात झाला यात १० ते १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला लातूर फाटा येथे मोटरसायकल वरून सिडको कडून मोंड्याकडे जात असताना लातूर कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 DC 2995 ने मोटर सायकल चोराला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल वरील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    1
    मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण 
टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    1
    नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले.
या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    4
    हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    3
    *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..*
AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वाढोणा येथे राम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रा! 🚩 वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) शनिवार, १८ एप्रिल २०२६ दुपारी ३ वाजता श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, बाजार चौक येथून भव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. साधू-संत व माय-माऊलींच्या हस्ते उद्घाटन होणार असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. मुख्य आकर्षण: प्रभु श्रीराम लल्ला, बाहुबली हनुमान यांच्या भव्य झांकी छत्रपती शिवाजी महाराज व गौमाता राष्ट्रमाता दर्शन भजन सम्राट विकास भैय्या परदेशी यांचे सुमधुर भजन रिध्दम लाईव्ह साउंडची साथ मार्ग: हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → लकडोबा चौक येथे सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. #वाढोणा #रामनवमी #हनुमानजयंती #शोभायात्रा #Himayatnagar Nanded धार्मिककार्यक्रम भक्तिमयवातावरण
    1
    वाढोणा येथे राम नवमी व हनुमान जन्मोत्सव 
निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रा! 🚩
वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
शनिवार, १८ एप्रिल २०२६
दुपारी ३ वाजता
श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, बाजार चौक येथून भव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. साधू-संत व माय-माऊलींच्या हस्ते उद्घाटन होणार असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
मुख्य आकर्षण:
प्रभु श्रीराम लल्ला, बाहुबली हनुमान यांच्या भव्य झांकी
छत्रपती शिवाजी महाराज व गौमाता राष्ट्रमाता दर्शन
भजन सम्राट विकास भैय्या परदेशी यांचे सुमधुर भजन
रिध्दम लाईव्ह साउंडची साथ
मार्ग:
हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → लकडोबा चौक येथे सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
#वाढोणा #रामनवमी #हनुमानजयंती #शोभायात्रा #Himayatnagar Nanded धार्मिककार्यक्रम भक्तिमयवातावरण
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    12 min ago
  • मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    1
    मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण 
टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.