logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आपला जिल्हा व आपला आपला व आपला भारत तालुका कळम जिल्हा धाराशिव श्री वडमाऊली यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा बीड तालुका केज राहणार रोड माऊली दहिफळ येथे दिनांक 14/04/2026 या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली आहे

5 hrs ago
user_राजकुमार उत्तरेश्वर जाधवर
राजकुमार उत्तरेश्वर जाधवर
कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
5 hrs ago

आपला जिल्हा व आपला आपला व आपला भारत तालुका कळम जिल्हा धाराशिव श्री वडमाऊली यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा बीड तालुका केज राहणार रोड माऊली दहिफळ येथे दिनांक 14/04/2026 या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे होणाऱ्या एल्गार मुस्लिम आरक्षण मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातून तालुक्यातून मुस्लिम समाजाने आपले आपसातील मतभेद बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन नेकनूर चे माजी पंचायत समिती सदस्य पठाण फेरोज यांनी यावेळी केले.
    1
    17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे होणाऱ्या  एल्गार मुस्लिम आरक्षण मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातून तालुक्यातून मुस्लिम समाजाने आपले आपसातील मतभेद बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन नेकनूर चे माजी पंचायत समिती सदस्य पठाण फेरोज यांनी यावेळी केले.
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे स्थानिक चे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. यावेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास मधुकर कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रवी साबळे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.
आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्याचे स्थानिक चे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास मधुकर कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रवी साबळे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..? #viralvideo
    1
    📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..?
#viralvideo
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by Rathod Baburao
    1
    Post by Rathod Baburao
    user_Rathod Baburao
    Rathod Baburao
    Farmer गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Digital media.
    1
    Post by Digital media.
    user_Digital media.
    Digital media.
    आर्थिक विश्लेषक माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    3
    *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..*
AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Mahindra Magi
    1
    Post by Mahindra Magi
    user_Mahindra Magi
    Mahindra Magi
    आष्टी, बीड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
    1
    एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.