शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील नागरिकांना प्यावे लागते नाली मधील घाणयुक्त दुषित पाणी या कडे मुंडगाव ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता.या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त दि.२६ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले होते.त्या वृत्ताची दखल घेत मुंडगाव ग्रामपंचायत ने त्वरित फुटलेली जलवाहिनी जोडण्याचे काम दि.२७ ऑगस्ट रोजी सुरू केले आहे. मुंडगाव लोहारी रोड लगत असलेल्या जनतेला पिण्याचे पाणी 15 दिवसातुन एक वेळ मिळते व सदर मुंडगाव मधील अनेक वस्त्यांना गावातील सांडपाण्याच्या नाल्यानंमधुन पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली आहे.मात्र सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असुन त्या मधुन हजारों लिटर पाणी जनतेला प्यायला न मिळता वाया जात आहे.तसेच पाणी पुरवठा बंद झाल्यावर पाईप लाईन मध्ये गट्टारा मधिल घाणयुक्त पाणी या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये जाऊन ते पाणी मुंडगाव येथील नागरिकांना प्यायला मिळत होते.मात्र या बाबतीत येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शाहु वानखडे यांनी मुंडगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सैय्यद नजाकत यांचे सह सरपंच,उपसरपंच, सदस्य सह अकोट पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनाही फोन वरून या बाबतीत माहिती दिली व विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आश्वासन दिले की मि ग्रामसेवक यांना फोन वरून सांगतो व याला २ ते ३ महिने ओलांडून गेली तरी सुद्धा या पाईप लाईन ची दुरुस्ती अद्याप ही केली नसल्या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासनाने या कडे लक्ष देऊन येथील फुटलेली पाईप लाईन दुरुस्त कली.व या बाबतीत शुरू ऐप चे नागरिकांनी आभार व्यक्त केले.
शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील नागरिकांना प्यावे लागते नाली मधील घाणयुक्त दुषित पाणी या कडे मुंडगाव ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता.या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त दि.२६ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले होते.त्या वृत्ताची दखल घेत मुंडगाव ग्रामपंचायत ने त्वरित फुटलेली जलवाहिनी जोडण्याचे काम दि.२७ ऑगस्ट रोजी सुरू केले आहे. मुंडगाव लोहारी रोड लगत असलेल्या जनतेला पिण्याचे पाणी 15 दिवसातुन एक वेळ मिळते व सदर मुंडगाव मधील अनेक वस्त्यांना गावातील सांडपाण्याच्या नाल्यानंमधुन पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली आहे.मात्र सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असुन त्या मधुन हजारों लिटर पाणी जनतेला प्यायला
न मिळता वाया जात आहे.तसेच पाणी पुरवठा बंद झाल्यावर पाईप लाईन मध्ये गट्टारा मधिल घाणयुक्त पाणी या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये जाऊन ते पाणी मुंडगाव येथील नागरिकांना प्यायला मिळत होते.मात्र या बाबतीत येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शाहु वानखडे यांनी मुंडगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सैय्यद नजाकत यांचे सह सरपंच,उपसरपंच, सदस्य सह अकोट पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनाही फोन वरून या बाबतीत माहिती दिली व विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आश्वासन दिले की मि ग्रामसेवक यांना फोन वरून सांगतो व याला २ ते ३ महिने ओलांडून गेली तरी सुद्धा या पाईप लाईन ची दुरुस्ती अद्याप ही केली नसल्या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासनाने या कडे लक्ष देऊन येथील फुटलेली पाईप लाईन दुरुस्त कली.व या बाबतीत शुरू ऐप चे नागरिकांनी आभार व्यक्त केले.
- शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील नागरिकांना प्यावे लागते नाली मधील घाणयुक्त दुषित पाणी या कडे मुंडगाव ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता.या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त दि.२६ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले होते.त्या वृत्ताची दखल घेत मुंडगाव ग्रामपंचायत ने त्वरित फुटलेली जलवाहिनी जोडण्याचे काम दि.२७ ऑगस्ट रोजी सुरू केले आहे. मुंडगाव लोहारी रोड लगत असलेल्या जनतेला पिण्याचे पाणी 15 दिवसातुन एक वेळ मिळते व सदर मुंडगाव मधील अनेक वस्त्यांना गावातील सांडपाण्याच्या नाल्यानंमधुन पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली आहे.मात्र सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असुन त्या मधुन हजारों लिटर पाणी जनतेला प्यायला न मिळता वाया जात आहे.तसेच पाणी पुरवठा बंद झाल्यावर पाईप लाईन मध्ये गट्टारा मधिल घाणयुक्त पाणी या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये जाऊन ते पाणी मुंडगाव येथील नागरिकांना प्यायला मिळत होते.मात्र या बाबतीत येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शाहु वानखडे यांनी मुंडगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सैय्यद नजाकत यांचे सह सरपंच,उपसरपंच, सदस्य सह अकोट पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनाही फोन वरून या बाबतीत माहिती दिली व विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आश्वासन दिले की मि ग्रामसेवक यांना फोन वरून सांगतो व याला २ ते ३ महिने ओलांडून गेली तरी सुद्धा या पाईप लाईन ची दुरुस्ती अद्याप ही केली नसल्या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासनाने या कडे लक्ष देऊन येथील फुटलेली पाईप लाईन दुरुस्त कली.व या बाबतीत शुरू ऐप चे नागरिकांनी आभार व्यक्त केले.2
- *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला. *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.2
- रस्त्याअभावी सर्पदंशग्रस्त २२ वर्षीय महिलेचा मृत्यू; आदिवासी भागातील सुविधांवर प्रश्नचिन्ह! रस्त्याअभावी सर्पदंशग्रस्त २२ वर्षीय महिलेचा मृत्यू; आदिवासी भागातील सुविधांवर प्रश्नचिन्ह! जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भिंगारा अंतर्गत चाळीस टापरी येथील २२ वर्षीय सादुरी राधेशाम खरात यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्पदंशानंतर उपचारासाठी जळगाव जामोद येथे आणताना गावातील खराब रस्त्यामुळे विलंब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दुर्गम आदिवासी भागात आजही पक्क्या रस्त्यासह पुरेशा आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी खामगाव-अकोला येथे रेफर करण्याची वेळ येते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा फलक लावला असला तरी प्रत्यक्षात रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने सादुरी ताईचा जीव गेला, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.काही वर्षांपूर्वी गोमाल येथे दूषित पाणी व वेळेवर उपचार न मिळाल्याने तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एका तरुण महिलेचा बळी गेल्याने आदिवासी भागातील रस्ते व आरोग्य सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.1
- नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या..! नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या! भोटे कोशी नदीच्या महापुराने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आणि तातडीचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही नागरिक, पर्यटक किंवा नातेवाईक अडकले असतील अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्याचे ठिकाण, हॉटेलचा तपशील, प्रवासाची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन संपर्क : 📞 जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२६८३ 📞 पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४०० 📞 टोल फ्री : १०७७ 📱 मोबाईल : ७०२०४३५९५४ जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.1
- अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा; 4.98 लाखांचा मुद्देमाल जप्त अकोल्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात छापा टाकला. या कारवाईत तब्बल 3,200 लिटर सडवा मोहामाल, 71 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 4 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध दारूविरोधातील पोलिसांच्या या कारवाईची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📍 ठिकाण: नायगाव, अकोला 🚔 कारवाई: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला 💰 जप्त मुद्देमाल: ₹4,98,600 👥 ताब्यात: 2 आरोपी India News R7 Marathi — अकोला आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा.2
- अकोट शहर पोलिसांचा धडाका आठ चोरीच्या दुचाकींसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला : अकोट शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेत ८ चोरीच्या मोटारसायकली, दोन इंजिन, चेसीस व स्पेअर पार्ट असा तब्बल ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गजानन प्रभुदास रायबोले (२३) व अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार (३०), दोघेही रा. इंदिरानगर, येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती, अशी आरोपींची नावे आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता अकोट शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे व गुन्हे शोध पथकाने केली.1
- *अकोट शहरात ईद-ए-मिलादचा जल्लोष शांततेत, एकुण 23 मंडळांचा सहभाग, पावसाचा जोर तरीही उत्साह कायम, पोलीसांचा चोख बंदोबस्त* अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरात 26 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून सकाळपासूनच अकोट ग्रामीण भागात व शहरात पाऊस सुरू असतानाही, मुस्लिम समाजाच्या बालकांपासून ते आबाळ वृद्धांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहण्यास मिळत होता.रिमझीम पावसात ही मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध व पध्दतीने पार पडली.दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या मिरवणुकीत शहरातील एकूण 23 मंडळांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला. सदर मिरवणूकीत झाकी ,आकर्षक देखावे आणि धार्मिक घोषणांनी अकोट शहर दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना ही अकोट शहर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि अकोट शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नसल्याने तसेच मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन या मिरवणुकीची शांततेत सांगता करण्यात आली. उत्साहात व सलोख्याने पार पडलेल्या मिरवणुकीचे अकोट शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.सदर मिरवणुक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. **अकोट शहरात ईद-ए-मिलादचा जल्लोष शांततेत, एकुण 23 मंडळांचा सहभाग, पावसाचा जोर तरीही उत्साह कायम, पोलीसांचा चोख बंदोबस्त* अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरात 26 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून सकाळपासूनच अकोट ग्रामीण भागात व शहरात पाऊस सुरू असतानाही, मुस्लिम समाजाच्या बालकांपासून ते आबाळ वृद्धांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहण्यास मिळत होता.रिमझीम पावसात ही मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध व पध्दतीने पार पडली.दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या मिरवणुकीत शहरातील एकूण 23 मंडळांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला. सदर मिरवणूकीत झाकी ,आकर्षक देखावे आणि धार्मिक घोषणांनी अकोट शहर दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना ही अकोट शहर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि अकोट शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नसल्याने तसेच मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन या मिरवणुकीची शांततेत सांगता करण्यात आली. उत्साहात व सलोख्याने पार पडलेल्या मिरवणुकीचे अकोट शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.सदर मिरवणुक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरात 26 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून सकाळपासूनच अकोट ग्रामीण भागात व शहरात पाऊस सुरू असतानाही, मुस्लिम समाजाच्या बालकांपासून ते आबाळ वृद्धांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहण्यास मिळत होता.रिमझीम पावसात ही मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध व पध्दतीने पार पडली.दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या मिरवणुकीत शहरातील एकूण 23 मंडळांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला. सदर मिरवणूकीत झाकी ,आकर्षक देखावे आणि धार्मिक घोषणांनी अकोट शहर दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना ही अकोट शहर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि अकोट शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नसल्याने तसेच मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन या मिरवणुकीची शांततेत सांगता करण्यात आली. उत्साहात व सलोख्याने पार पडलेल्या मिरवणुकीचे अकोट शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.सदर मिरवणुक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.4
- नेपाल में भीषण बाढ़ का कहर, भारी तबाही! आपदा में 105 भारतीय नेपाल में आई विनाशकारी बाढ़ से अब तक 16 लोगों की मौत हो चुकी है। इस भीषण आपदा में 105 भारतीय नागरिकों समेत कुल 291 विदेशी पर्यटक लापता बताए जा रहे हैं। कई घर और गाड़ियां पानी के तेज बहाव में बह गईं। प्रशासन की ओर से युद्धस्तर पर राहत और बचाव कार्य जारी है।1