Shuru
Apke Nagar Ki App…
राष्ट्रीय महिला आयोगाची टीम नाशिकमध्ये; आयटी प्रकरणात पीडितेचा जबाब नोंद नाशिक : आयटी कंपनीतील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चार सदस्यीय समिती नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड येथे दोन तासांच्या बैठकीत पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित, साक्षीदार व संबंधितांचेही जबाब घेतले जाणार आहेत. समितीने कागदपत्रांचा आढावा घेत एसआयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता व सुरक्षा राखण्यात आली.
Kapil Katyare
राष्ट्रीय महिला आयोगाची टीम नाशिकमध्ये; आयटी प्रकरणात पीडितेचा जबाब नोंद नाशिक : आयटी कंपनीतील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चार सदस्यीय समिती नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड येथे दोन तासांच्या बैठकीत पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित, साक्षीदार व संबंधितांचेही जबाब घेतले जाणार आहेत. समितीने कागदपत्रांचा आढावा घेत एसआयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता व सुरक्षा राखण्यात आली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- West Bengal: रैली के बाद जब झालमुड़ी की दुकान पर पहुंचे पीएम मोदी, सोशल मीडिया पर शेयर किया वीडियो1
- नाशिक : आयटी कंपनीतील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चार सदस्यीय समिती नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड येथे दोन तासांच्या बैठकीत पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित, साक्षीदार व संबंधितांचेही जबाब घेतले जाणार आहेत. समितीने कागदपत्रांचा आढावा घेत एसआयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता व सुरक्षा राखण्यात आली.1
- जीवन के साथ भी जीवन के बाद भी1
- https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन1
- संसदेत भारतीय जनता पार्टीने आणलेल्या विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने का मतदान केले, हे बिल महिला आरक्षणाचे नसून त्यामागे भाजपचे मोठे षडयंत्र होते म्हणूनच या विधेयकाला आम्ही विरोध केला असे खासदार बलवंत वानखेडे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे1
- येवला: शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील २० लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून हा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदिपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, जेष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती. तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्रा. नानासाहेब लहरे, राजुसिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धिरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनिषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या विकासकामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. बीड रिपोर्ट सचिन वाखारे येवला1
- Post by GBK news1
- मोकामा में धूमधाम के साथ शुरू हुआ बिहार का “राजकीय महोत्सव” बाबा परशुराम जन्मोत्सव.1