logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

20 hrs ago
user_SUNIL ANNA SONAWANE
SUNIL ANNA SONAWANE
Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
20 hrs ago

https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
    1
    https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz
चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ​येवला: शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील २० लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून हा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता. ​या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदिपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. ​प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, जेष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती. ​तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्रा. नानासाहेब लहरे, राजुसिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धिरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनिषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ​कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या विकासकामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. बीड रिपोर्ट सचिन वाखारे येवला
    1
    ​येवला: शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील २० लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून हा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
​या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदिपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
​प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, जेष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती.
​तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्रा. नानासाहेब लहरे, राजुसिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धिरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनिषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
​कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या विकासकामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बीड रिपोर्ट सचिन वाखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मोकामा में धूमधाम के साथ शुरू हुआ बिहार का “राजकीय महोत्सव” बाबा परशुराम जन्मोत्सव.
    1
    मोकामा में धूमधाम के साथ शुरू हुआ बिहार का “राजकीय महोत्सव” बाबा परशुराम जन्मोत्सव.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जीवन के साथ भी जीवन के बाद भी
    1
    जीवन के साथ भी जीवन के बाद भी
    user_Vijay
    Vijay
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नाशिक : महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी राज्यातील ३५८ तालुक्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे झालेल्या शिबिरात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी तंत्रज्ञानाच्या वापरातून सेवा अधिक सुलभ करण्यावर भर दिला. या शिबिरांतून प्रमाणपत्रे, अर्ज निकाली काढणे व योजनांची माहिती एकाच ठिकाणी दिली जात आहे. “विकसित महाराष्ट्र २०४७”च्या उद्दिष्टासाठी प्रशासनात डिजिटल सेवा वाढवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
    1
    नाशिक : महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी राज्यातील ३५८ तालुक्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे झालेल्या शिबिरात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी तंत्रज्ञानाच्या वापरातून सेवा अधिक सुलभ करण्यावर भर दिला. या शिबिरांतून प्रमाणपत्रे, अर्ज निकाली काढणे व योजनांची माहिती एकाच ठिकाणी दिली जात आहे. “विकसित महाराष्ट्र २०४७”च्या उद्दिष्टासाठी प्रशासनात डिजिटल सेवा वाढवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी महिलांनी आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उमरपाटा येथील ‘एकता महिला उत्पादक समूहा’च्या महिलांनी मशरूम शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवत ‘मशरूम क्रांती’ घडवून आणली आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी महिलांनी आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उमरपाटा येथील ‘एकता महिला उत्पादक समूहा’च्या महिलांनी मशरूम शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवत ‘मशरूम क्रांती’ घडवून आणली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जळगाव हायवेवर नांद्रा ते हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
    1
    जळगाव हायवेवर नांद्रा ते  हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    4 hrs ago
  • NASHIK : सातपूर अंबडच्या परिसरात अं् नवनाथ नगर येथे खून दारू पिताना विशाल हिवराळे व त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले आणि दोन मित्रांनी कोयत्याने वार करून खून केला आहे MIDC पोलिसानी लगेच संशयित आरोपी पकडले आहे ग्रेट जॉब MIDC पोलिस अधिकारी आणि कर्मचारी...
    1
    NASHIK  : सातपूर अंबडच्या परिसरात अं् नवनाथ नगर येथे खून
दारू पिताना विशाल हिवराळे व त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले आणि दोन मित्रांनी कोयत्याने वार करून खून केला आहे
MIDC पोलिसानी लगेच संशयित आरोपी पकडले आहे
ग्रेट जॉब MIDC पोलिस अधिकारी आणि कर्मचारी...
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.