logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Lic Of India जीवन के साथ भी जीवन के बाद भी

13 hrs ago
user_Vijay
Vijay
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
13 hrs ago

Lic Of India जीवन के साथ भी जीवन के बाद भी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक : आयटी कंपनीतील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चार सदस्यीय समिती नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड येथे दोन तासांच्या बैठकीत पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित, साक्षीदार व संबंधितांचेही जबाब घेतले जाणार आहेत. समितीने कागदपत्रांचा आढावा घेत एसआयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता व सुरक्षा राखण्यात आली.
    1
    नाशिक : आयटी कंपनीतील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चार सदस्यीय समिती नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड येथे दोन तासांच्या बैठकीत पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित, साक्षीदार व संबंधितांचेही जबाब घेतले जाणार आहेत. समितीने कागदपत्रांचा आढावा घेत एसआयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता व सुरक्षा राखण्यात आली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मोकामा में धूमधाम के साथ शुरू हुआ बिहार का “राजकीय महोत्सव” बाबा परशुराम जन्मोत्सव.
    1
    मोकामा में धूमधाम के साथ शुरू हुआ बिहार का “राजकीय महोत्सव” बाबा परशुराम जन्मोत्सव.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जीवन के साथ भी जीवन के बाद भी
    1
    जीवन के साथ भी जीवन के बाद भी
    user_Vijay
    Vijay
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
    1
    https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz
चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • संसदेत भारतीय जनता पार्टीने आणलेल्या विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने का मतदान केले, हे बिल महिला आरक्षणाचे नसून त्यामागे भाजपचे मोठे षडयंत्र होते म्हणूनच या विधेयकाला आम्ही विरोध केला असे खासदार बलवंत वानखेडे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे
    1
    संसदेत भारतीय जनता पार्टीने आणलेल्या विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने का मतदान केले, हे बिल महिला आरक्षणाचे नसून त्यामागे भाजपचे मोठे षडयंत्र होते म्हणूनच या विधेयकाला आम्ही विरोध केला असे खासदार बलवंत वानखेडे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ​येवला: शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील २० लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून हा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता. ​या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदिपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. ​प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, जेष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती. ​तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्रा. नानासाहेब लहरे, राजुसिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धिरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनिषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ​कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या विकासकामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. बीड रिपोर्ट सचिन वाखारे येवला
    1
    ​येवला: शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील २० लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून हा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
​या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदिपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
​प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, जेष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती.
​तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्रा. नानासाहेब लहरे, राजुसिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धिरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनिषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
​कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या विकासकामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बीड रिपोर्ट सचिन वाखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • NASHIK : सातपूर अंबडच्या परिसरात अं् नवनाथ नगर येथे खून दारू पिताना विशाल हिवराळे व त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले आणि दोन मित्रांनी कोयत्याने वार करून खून केला आहे MIDC पोलिसानी लगेच संशयित आरोपी पकडले आहे ग्रेट जॉब MIDC पोलिस अधिकारी आणि कर्मचारी...
    1
    NASHIK  : सातपूर अंबडच्या परिसरात अं् नवनाथ नगर येथे खून
दारू पिताना विशाल हिवराळे व त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले आणि दोन मित्रांनी कोयत्याने वार करून खून केला आहे
MIDC पोलिसानी लगेच संशयित आरोपी पकडले आहे
ग्रेट जॉब MIDC पोलिस अधिकारी आणि कर्मचारी...
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.