Shuru
Apke Nagar Ki App…
जागतिक कामगार दिनानिमित्त वरोऱ्यात शेकडो कामगारांचा सन्मान; हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा इशारा जागतिक कामगार दिनानिमित्त वरोऱ्यात शेकडो कामगारांचा सन्मान; हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा इशारा
Sahyadricha rakhandar
जागतिक कामगार दिनानिमित्त वरोऱ्यात शेकडो कामगारांचा सन्मान; हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा इशारा जागतिक कामगार दिनानिमित्त वरोऱ्यात शेकडो कामगारांचा सन्मान; हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा इशारा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Shuru App मध्ये भन्नाट कार्यक्रम... बातम्या शेअर करून पैसे कमावण्याची संधी! 🎤 नमस्कार मित्रांनो... आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट अपडेट! आता फक्त बातम्या पाहायच्या नाहीत... तर बातम्या शेअर करून पैसेही कमवायचे आहेत! होय मित्रांनो, Shuru App घेऊन आलंय जबरदस्त संधी... जिथे तुम्ही तुमच्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ, अपडेट्स पोस्ट करून कमाई करू शकता! 🎤 – Shuru App म्हणजे काय? Shuru App हे एक लोकल सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म आहे. इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील बातम्या पाहता येतात. तुमच्या भागातील घटना, कार्यक्रम, अपघात, राजकारण, शेती, नोकरी अपडेट्स सर्व काही इथे मिळते. 🎤 – पैसे कसे कमवायचे? जर तुम्ही रोज बातम्या पोस्ट करता, व्हिडिओ टाकता, लोकांपर्यंत माहिती पोहोचवता... तर Shuru App वरून तुम्हाला Rewards, Bonus, Earnings Program चा फायदा मिळू शकतो. 👉 जितके जास्त Views 👉 जितके जास्त Followers 👉 जितकी जास्त Active पोस्ट तितकी जास्त कमाईची संधी! 🎤 – कोण करू शकतो? ✔ पत्रकार ✔ यूट्यूबर ✔ सोशल मीडिया क्रिएटर ✔ गावातील युवक ✔ महिला मंडळ ✔ विद्यार्थी ✔ शेतकरी ✔ सर्वसामान्य नागरिक जो कोणी मोबाईल वापरतो तो Shuru App वर काम करू शकतो. 🎤 – कसे सुरू करायचे? 1️⃣ मोबाईलमध्ये Shuru App डाउनलोड करा 2️⃣ मोबाईल नंबरने लॉगिन करा 3️⃣ प्रोफाइल तयार करा 4️⃣ आपल्या भागातील बातम्या पोस्ट करा 5️⃣ Followers वाढवा आणि कमाई सुरू करा – वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क संदेश जर तुम्हालाही पत्रकारिता क्षेत्रात नाव कमवायचं असेल... लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवायची असेल... आणि त्यातून पैसेही कमवायचे असतील... तर आजच Shuru App Join करा! अशाच भन्नाट अपडेट्ससाठी आपल्या चैनलला Subscribe करा... Like करा... Share करा... मी आहे जीवनदास गेडाम आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जय महाराष्ट्र! 🚩 Shuru App वर बातम्या शेअर करून पैसे कमवा | भन्नाट कमाईची संधी | Vainganga News Live Shuru App मध्ये बातम्या पोस्ट करून पैसे कमावण्याची भन्नाट संधी! लोकल न्यूज, व्हिडिओ, अपडेट्स आणि कमाई एकाच ठिकाणी. सविस्तर माहिती पाहा. #ShuruApp #EarnMoney #NewsApp #VaingangaNews #LocalNews #BreakingNews #MarathiNews #DigitalIndia #WorkFromMobile #NewsReporter #ViralNews #MaharashtraNews1
- आस्था लव जनबंधू तालुक्यातून विज्ञान शाखेतून प्रथम भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तालुक्यातील इयत्ता 12 वी निकाल जाहीर करण्यात आला असून तालुक्यातून भिवापूर कनिष्ट भिवापूर महाविद्यालय येथील विज्ञान शाखेतील कु. आस्था लव जनबंधू हिने 82.17 टक्के गुण प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय विद्यालय व उच्च माध्यमिक कॉलेज मधील विज्ञान शाखेमध्ये सिमरन ज्ञानेश्वर वराडे 79 .33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर याच संस्थेमधील कला शाखेतील हर्षदा किसन मांढरे हिला 83.50 टक्के गुण मिळाले आहे. भिवापूर एज्युकेशन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मधील शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. बि ई एस इंग्लिश मिडीयम संस्थेमधील समीर विनायक चौधरी यास 77.83 टक्के गुण मिळाले आहे. शहरतील राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान शाखेत 60 विद्यार्थी परीक्षेत बसले असून निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच कला शाखेत 30 विद्यार्थी परीक्षेस बसले असून निकाल १००% लागला आहे. भिवापूर कनिष्ट महाविद्यालय येथून कला शाखेत 80 पैकी 75 विद्यार्थी उत्तीणी झाले. वाणीज्य शाखेत 49 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल शंभर टक्के लागला. तसेच विज्ञान शाखेत 63 पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100 टक्के इतका लागला. येथिल कला शाखेतून अश्विनी प्रमोद महाजन 71.33 टक्के प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळ शाळा, नांद कला शाखा 39 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल 97.43 टक्के लागला. असून येथील प्राजु विश्वास नागदेवते ही शाळेतून प्रथम आली असून तिला 71.50 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रियवंदा माध्यमिक शाळा, सालेशहरी कला शाखेचा निकाल 21 पैकी 18 उत्तीर्ण झाले असून निकाल 85.71 टक्के लागला आहे. येथून प्रथम क्रमांक काजल चित्तरंजन लांजेवार हिला 65.33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रगती विद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ट महाविद्यालय आलेसूर (नांद ) येथून कला शाखेत 16 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल 100 टक्के लागला. बि. ई. एस संस्थेतील विज्ञान शाखेतील निकाल 100 टक्के लागला असून येथील 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात समिर विनायक चुधरी यांस 68 टक्के गुण प्राप्त झाले आहे. भिवापूर एज्युकेशन ज्युनिअर कॉलेज कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला असून शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर एम सी व्ही सी मधील इलेक्ट्रानिक्स शाखेतून आर्यन घोडमारे यास 63.67 टक्के गुण मिळाले असून या शाखेचा निकाल 97 टक्के इतका लागला आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दिनी ठाणेदार विकास दांडे यांनी एकात्मतेचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबवला. वडगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रेमदास फुलुके हे अवघ्या एक महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी फुलुके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून फुलुके यांना मानवंदना देण्यात आली.1
- जूनियर केजी (B) मध्ये शिक्षण घेणारी चिमुकली नजमुसाहेरा हबीब खान हिने तब्बल 99.82 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे शाळेसह कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान वयातच दाखवलेल्या या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे नजमुसाहेराचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षकांनी तिच्या मेहनतीचे आणि बुद्धिमत्तेचे विशेष कौतुक केले असून, भविष्यात ती आणखी मोठी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.1
- महागाव तालुक्यातील जनुना परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा; गुराढोरांचा प्रश्न गंभीर महागाव तालुक्यातील जनुना येथील नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उपलब्ध पाणी दुर्गंधीयुक्त व शेवाळयुक्त असल्याने गुरे ते पिऊन आजारी पडत आहेत. पाण्याला येणाऱ्या वासामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. परिसरातील विहिरी व बोअरही कोरडे पडले असून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने नदीपात्रात पाणी सोडल्यास विहिरी व बोअरना पाणी मिळून दिलासा मिळू शकतो, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.1
- Post by Babu Ali4
- बल्लारपूरमध्ये भीषण दुर्घटना : झोपडीवर भरधाव चारचाकीची धडक, मध्यप्रदेशातील मजुराचा जागीच मृत्यू बल्लारपूर प्रतिनिधी : बल्लारपूर तालुक्यातील कारवा मार्गावरील जुनोना डेपो परिसरात मध्यरात्री भीषण अपघात घडला. झोपडीत झोपलेल्या मध्यप्रदेशातील बांबू कटाई मजुरांवर भरधाव चारचाकी वाहन घुसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यातील तब्बल २४ मजूर पोंभुर्णा परिसरात बांबू कटाईच्या कामासाठी आले होते. ठेकेदार आनंद धुर्वे यांनी या मजुरांना कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आणले होते. पोंभुर्णा येथील काम पूर्ण झाल्यानंतर मजुरांनी ठेकेदाराकडे मेहनताना मागितला. मात्र, “आज पेमेंट होणार नाही, दोन दिवस थांबा,” असे सांगून सर्व मजुरांना कारवा रोडवरील जुनोना डेपो येथे थांबविण्यात आले. ठेकेदाराने चारचाकी वाहनातून सर्व मजुरांना डेपो परिसरात सोडले. रात्री जेवण करून सर्व मजूर डेपोमधील झोपडीजवळ झोपले होते. दरम्यान, २ मे रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास भरधाव आणि अनियंत्रित MH 49 CS 6844 क्रमांकाचे चारचाकी वाहन थेट झोपडीवर जाऊन धडकले. अचानक झालेल्या या धडकेमुळे झोपलेल्या मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व मजूर जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे झोपडीची भिंत कोसळली. भिंतीलगत झोपलेले देवलाल शामलाल पंधरे (वय ५५, रा. चारगाव, जि. मंडला, मध्यप्रदेश) यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी फरार वाहन चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ठेकेदारांच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.1
- नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व सभापती वैष्णवी लारेकर यांनी केले अभिनंदन उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय, कार्यतत्पर व जनतेशी सौजन्याने वागणारे अधिकारी राधेश्याम कांबळे यांना महाराष्ट्र पोलीस दलातील प्रतिष्ठेचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह नागपूर चे पालकमंत्री तथा महसुलमंत्री चद्रशेखर बावनकुडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामुळे सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी उमरेड नगराध्यक्षा प्राजक्ता रोहीत कारू, सौ. वैष्णवी अमित लाडेकर सभापती आरोग्य व स्वच्छता नगरपरिषद उमरेड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.1
- अशीच सुपरफास्ट बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!1