logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बल्लारपूरमध्ये भीषण दुर्घटना : झोपडीवर भरधाव चारचाकीची धडक, मध्यप्रदेशातील मजुराचा जागीच मृत्यू बल्लारपूरमध्ये भीषण दुर्घटना : झोपडीवर भरधाव चारचाकीची धडक, मध्यप्रदेशातील मजुराचा जागीच मृत्यू बल्लारपूर प्रतिनिधी : बल्लारपूर तालुक्यातील कारवा मार्गावरील जुनोना डेपो परिसरात मध्यरात्री भीषण अपघात घडला. झोपडीत झोपलेल्या मध्यप्रदेशातील बांबू कटाई मजुरांवर भरधाव चारचाकी वाहन घुसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यातील तब्बल २४ मजूर पोंभुर्णा परिसरात बांबू कटाईच्या कामासाठी आले होते. ठेकेदार आनंद धुर्वे यांनी या मजुरांना कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आणले होते. पोंभुर्णा येथील काम पूर्ण झाल्यानंतर मजुरांनी ठेकेदाराकडे मेहनताना मागितला. मात्र, “आज पेमेंट होणार नाही, दोन दिवस थांबा,” असे सांगून सर्व मजुरांना कारवा रोडवरील जुनोना डेपो येथे थांबविण्यात आले. ठेकेदाराने चारचाकी वाहनातून सर्व मजुरांना डेपो परिसरात सोडले. रात्री जेवण करून सर्व मजूर डेपोमधील झोपडीजवळ झोपले होते. दरम्यान, २ मे रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास भरधाव आणि अनियंत्रित MH 49 CS 6844 क्रमांकाचे चारचाकी वाहन थेट झोपडीवर जाऊन धडकले. अचानक झालेल्या या धडकेमुळे झोपलेल्या मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व मजूर जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे झोपडीची भिंत कोसळली. भिंतीलगत झोपलेले देवलाल शामलाल पंधरे (वय ५५, रा. चारगाव, जि. मंडला, मध्यप्रदेश) यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी फरार वाहन चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ठेकेदारांच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

5 hrs ago
user_Jivandas Gedam
Jivandas Gedam
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Shuru App मध्ये भन्नाट कार्यक्रम... बातम्या शेअर करून पैसे कमावण्याची संधी! 🎤 ओपनिंग (दमदार आवाजात): नमस्कार मित्रांनो... आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट अपडेट! आता फक्त बातम्या पाहायच्या नाहीत... तर बातम्या शेअर करून पैसेही कमवायचे आहेत! होय मित्रांनो, Shuru App घेऊन आलंय जबरदस्त संधी... जिथे तुम्ही तुमच्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ, अपडेट्स पोस्ट करून कमाई करू शकता! 🎤 भाग 1 – Shuru App म्हणजे काय? Shuru App हे एक लोकल सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म आहे. इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील बातम्या पाहता येतात. तुमच्या भागातील घटना, कार्यक्रम, अपघात, राजकारण, शेती, नोकरी अपडेट्स सर्व काही इथे मिळते. 🎤 भाग 2 – पैसे कसे कमवायचे? जर तुम्ही रोज बातम्या पोस्ट करता, व्हिडिओ टाकता, लोकांपर्यंत माहिती पोहोचवता... तर Shuru App वरून तुम्हाला Rewards, Bonus, Earnings Program चा फायदा मिळू शकतो. 👉 जितके जास्त Views 👉 जितके जास्त Followers 👉 जितकी जास्त Active पोस्ट तितकी जास्त कमाईची संधी! 🎤 भाग 3 – कोण करू शकतो? ✔ पत्रकार ✔ यूट्यूबर ✔ सोशल मीडिया क्रिएटर ✔ गावातील युवक ✔ महिला मंडळ ✔ विद्यार्थी ✔ शेतकरी ✔ सर्वसामान्य नागरिक जो कोणी मोबाईल वापरतो तो Shuru App वर काम करू शकतो. 🎤 भाग 4 – कसे सुरू करायचे? 1️⃣ मोबाईलमध्ये Shuru App डाउनलोड करा 2️⃣ मोबाईल नंबरने लॉगिन करा 3️⃣ प्रोफाइल तयार करा 4️⃣ आपल्या भागातील बातम्या पोस्ट करा 5️⃣ Followers वाढवा आणि कमाई सुरू करा 🎤 भाग 5 – वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क संदेश जर तुम्हालाही पत्रकारिता क्षेत्रात नाव कमवायचं असेल... लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवायची असेल... आणि त्यातून पैसेही कमवायचे असतील... तर आजच Shuru App Join करा! 🎤 Ending अशाच भन्नाट अपडेट्ससाठी आपल्या चैनलला Subscribe करा... Like करा... Share करा... मी आहे जीवनदास गेडाम आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जय महाराष्ट्र! 🚩 🎯 YouTube Title: Shuru App वर बातम्या शेअर करून पैसे कमवा | भन्नाट कमाईची संधी | Vainganga News Live 📝 Description: Shuru App मध्ये बातम्या पोस्ट करून पैसे कमावण्याची भन्नाट संधी! लोकल न्यूज, व्हिडिओ, अपडेट्स आणि कमाई एकाच ठिकाणी. सविस्तर माहिती पाहा. 🔥 Hashtags: #ShuruApp #EarnMoney #NewsApp #VaingangaNews #LocalNews #BreakingNews #MarathiNews #DigitalIndia #WorkFromMobile #NewsReporter #ViralNews #MaharashtraNews
    1
    Shuru App मध्ये भन्नाट कार्यक्रम... बातम्या शेअर करून पैसे कमावण्याची संधी!
🎤 ओपनिंग (दमदार आवाजात):
नमस्कार मित्रांनो... आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट अपडेट!
आता फक्त बातम्या पाहायच्या नाहीत... तर बातम्या शेअर करून पैसेही कमवायचे आहेत!
होय मित्रांनो, Shuru App घेऊन आलंय जबरदस्त संधी...
जिथे तुम्ही तुमच्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ, अपडेट्स पोस्ट करून कमाई करू शकता!
🎤 भाग 1 – Shuru App म्हणजे काय?
Shuru App हे एक लोकल सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील बातम्या पाहता येतात.
तुमच्या भागातील घटना, कार्यक्रम, अपघात, राजकारण, शेती, नोकरी अपडेट्स सर्व काही इथे मिळते.
🎤 भाग 2 – पैसे कसे कमवायचे?
जर तुम्ही रोज बातम्या पोस्ट करता, व्हिडिओ टाकता, लोकांपर्यंत माहिती पोहोचवता...
तर Shuru App वरून तुम्हाला Rewards, Bonus, Earnings Program चा फायदा मिळू शकतो.
👉 जितके जास्त Views
👉 जितके जास्त Followers
👉 जितकी जास्त Active पोस्ट
तितकी जास्त कमाईची संधी!
🎤 भाग 3 – कोण करू शकतो?
✔ पत्रकार
✔ यूट्यूबर
✔ सोशल मीडिया क्रिएटर
✔ गावातील युवक
✔ महिला मंडळ
✔ विद्यार्थी
✔ शेतकरी
✔ सर्वसामान्य नागरिक
जो कोणी मोबाईल वापरतो तो Shuru App वर काम करू शकतो.
🎤 भाग 4 – कसे सुरू करायचे?
1️⃣ मोबाईलमध्ये Shuru App डाउनलोड करा
2️⃣ मोबाईल नंबरने लॉगिन करा
3️⃣ प्रोफाइल तयार करा
4️⃣ आपल्या भागातील बातम्या पोस्ट करा
5️⃣ Followers वाढवा आणि कमाई सुरू करा
🎤 भाग 5 – वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क संदेश
जर तुम्हालाही पत्रकारिता क्षेत्रात नाव कमवायचं असेल...
लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवायची असेल...
आणि त्यातून पैसेही कमवायचे असतील...
तर आजच Shuru App Join करा!
🎤 Ending
अशाच भन्नाट अपडेट्ससाठी आपल्या चैनलला Subscribe करा...
Like करा... Share करा...
मी आहे जीवनदास गेडाम
आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
जय महाराष्ट्र! 🚩
🎯 YouTube Title:
Shuru App वर बातम्या शेअर करून पैसे कमवा | भन्नाट कमाईची संधी | Vainganga News Live
📝 Description:
Shuru App मध्ये बातम्या पोस्ट करून पैसे कमावण्याची भन्नाट संधी! लोकल न्यूज, व्हिडिओ, अपडेट्स आणि कमाई एकाच ठिकाणी. सविस्तर माहिती पाहा.
🔥 Hashtags:
#ShuruApp #EarnMoney #NewsApp #VaingangaNews #LocalNews #BreakingNews #MarathiNews #DigitalIndia #WorkFromMobile #NewsReporter #ViralNews #MaharashtraNews
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sahyadricha rakhandar
    1
    Post by Sahyadricha rakhandar
    user_Sahyadricha rakhandar
    Sahyadricha rakhandar
    चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १३१ पिशव्या रक्त संकलन
    1
    शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १३१ पिशव्या रक्त संकलन
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    4 hrs ago
  • महागाव तालुक्यातील जनुना परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा; गुराढोरांचा प्रश्न गंभीर महागाव तालुक्यातील जनुना येथील नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उपलब्ध पाणी दुर्गंधीयुक्त व शेवाळयुक्त असल्याने गुरे ते पिऊन आजारी पडत आहेत. पाण्याला येणाऱ्या वासामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. परिसरातील विहिरी व बोअरही कोरडे पडले असून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने नदीपात्रात पाणी सोडल्यास विहिरी व बोअरना पाणी मिळून दिलासा मिळू शकतो, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    1
    महागाव तालुक्यातील जनुना परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा; गुराढोरांचा प्रश्न गंभीर 
महागाव तालुक्यातील जनुना येथील नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उपलब्ध पाणी दुर्गंधीयुक्त व शेवाळयुक्त असल्याने गुरे ते पिऊन आजारी पडत आहेत. पाण्याला येणाऱ्या वासामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. परिसरातील विहिरी व बोअरही कोरडे पडले असून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने नदीपात्रात पाणी सोडल्यास विहिरी व बोअरना पाणी मिळून दिलासा मिळू शकतो, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.
    1
    बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात
भिवापूर (प्रतिनिधी )
भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे  सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by सुबोध पासवान
    4
    Post by सुबोध पासवान
    user_सुबोध पासवान
    सुबोध पासवान
    Accountant समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    17 hrs ago
  • Shuru App मध्ये भन्नाट कार्यक्रम... बातम्या शेअर करून पैसे कमावण्याची संधी! 🎤 नमस्कार मित्रांनो... आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट अपडेट! आता फक्त बातम्या पाहायच्या नाहीत... तर बातम्या शेअर करून पैसेही कमवायचे आहेत! होय मित्रांनो, Shuru App घेऊन आलंय जबरदस्त संधी... जिथे तुम्ही तुमच्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ, अपडेट्स पोस्ट करून कमाई करू शकता! 🎤 – Shuru App म्हणजे काय? Shuru App हे एक लोकल सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म आहे. इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील बातम्या पाहता येतात. तुमच्या भागातील घटना, कार्यक्रम, अपघात, राजकारण, शेती, नोकरी अपडेट्स सर्व काही इथे मिळते. 🎤 – पैसे कसे कमवायचे? जर तुम्ही रोज बातम्या पोस्ट करता, व्हिडिओ टाकता, लोकांपर्यंत माहिती पोहोचवता... तर Shuru App वरून तुम्हाला Rewards, Bonus, Earnings Program चा फायदा मिळू शकतो. 👉 जितके जास्त Views 👉 जितके जास्त Followers 👉 जितकी जास्त Active पोस्ट तितकी जास्त कमाईची संधी! 🎤 – कोण करू शकतो? ✔ पत्रकार ✔ यूट्यूबर ✔ सोशल मीडिया क्रिएटर ✔ गावातील युवक ✔ महिला मंडळ ✔ विद्यार्थी ✔ शेतकरी ✔ सर्वसामान्य नागरिक जो कोणी मोबाईल वापरतो तो Shuru App वर काम करू शकतो. 🎤 – कसे सुरू करायचे? 1️⃣ मोबाईलमध्ये Shuru App डाउनलोड करा 2️⃣ मोबाईल नंबरने लॉगिन करा 3️⃣ प्रोफाइल तयार करा 4️⃣ आपल्या भागातील बातम्या पोस्ट करा 5️⃣ Followers वाढवा आणि कमाई सुरू करा – वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क संदेश जर तुम्हालाही पत्रकारिता क्षेत्रात नाव कमवायचं असेल... लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवायची असेल... आणि त्यातून पैसेही कमवायचे असतील... तर आजच Shuru App Join करा! अशाच भन्नाट अपडेट्ससाठी आपल्या चैनलला Subscribe करा... Like करा... Share करा... मी आहे जीवनदास गेडाम आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जय महाराष्ट्र! 🚩 Shuru App वर बातम्या शेअर करून पैसे कमवा | भन्नाट कमाईची संधी | Vainganga News Live Shuru App मध्ये बातम्या पोस्ट करून पैसे कमावण्याची भन्नाट संधी! लोकल न्यूज, व्हिडिओ, अपडेट्स आणि कमाई एकाच ठिकाणी. सविस्तर माहिती पाहा. #ShuruApp #EarnMoney #NewsApp #VaingangaNews #LocalNews #BreakingNews #MarathiNews #DigitalIndia #WorkFromMobile #NewsReporter #ViralNews #MaharashtraNews
    1
    Shuru App मध्ये भन्नाट कार्यक्रम... बातम्या शेअर करून पैसे कमावण्याची संधी!
🎤
नमस्कार मित्रांनो... आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट अपडेट!
आता फक्त बातम्या पाहायच्या नाहीत... तर बातम्या शेअर करून पैसेही कमवायचे आहेत!
होय मित्रांनो, Shuru App घेऊन आलंय जबरदस्त संधी...
जिथे तुम्ही तुमच्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ, अपडेट्स पोस्ट करून कमाई करू शकता!
🎤  – Shuru App म्हणजे काय?
Shuru App हे एक लोकल सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील बातम्या पाहता येतात.
तुमच्या भागातील घटना, कार्यक्रम, अपघात, राजकारण, शेती, नोकरी अपडेट्स सर्व काही इथे मिळते.
🎤 – पैसे कसे कमवायचे?
जर तुम्ही रोज बातम्या पोस्ट करता, व्हिडिओ टाकता, लोकांपर्यंत माहिती पोहोचवता...
तर Shuru App वरून तुम्हाला Rewards, Bonus, Earnings Program चा फायदा मिळू शकतो.
👉 जितके जास्त Views
👉 जितके जास्त Followers
👉 जितकी जास्त Active पोस्ट
तितकी जास्त कमाईची संधी!
🎤 – कोण करू शकतो?
✔ पत्रकार
✔ यूट्यूबर
✔ सोशल मीडिया क्रिएटर
✔ गावातील युवक
✔ महिला मंडळ
✔ विद्यार्थी
✔ शेतकरी
✔ सर्वसामान्य नागरिक
जो कोणी मोबाईल वापरतो तो Shuru App वर काम करू शकतो.
🎤  – कसे सुरू करायचे?
1️⃣ मोबाईलमध्ये Shuru App डाउनलोड करा
2️⃣ मोबाईल नंबरने लॉगिन करा
3️⃣ प्रोफाइल तयार करा
4️⃣ आपल्या भागातील बातम्या पोस्ट करा
5️⃣ Followers वाढवा आणि कमाई सुरू करा
– वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क संदेश
जर तुम्हालाही पत्रकारिता क्षेत्रात नाव कमवायचं असेल...
लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवायची असेल...
आणि त्यातून पैसेही कमवायचे असतील...
तर आजच Shuru App Join करा!
अशाच भन्नाट अपडेट्ससाठी आपल्या चैनलला Subscribe करा...
Like करा... Share करा...
मी आहे जीवनदास गेडाम
आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
जय महाराष्ट्र! 🚩
Shuru App वर बातम्या शेअर करून पैसे कमवा | भन्नाट कमाईची संधी | Vainganga News Live
Shuru App मध्ये बातम्या पोस्ट करून पैसे कमावण्याची भन्नाट संधी! लोकल न्यूज, व्हिडिओ, अपडेट्स आणि कमाई एकाच ठिकाणी. सविस्तर माहिती पाहा.
#ShuruApp #EarnMoney #NewsApp #VaingangaNews #LocalNews #BreakingNews #MarathiNews #DigitalIndia #WorkFromMobile #NewsReporter #ViralNews #MaharashtraNews
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.