logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महागाव तालुक्यातील जनुना परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा; गुराढोरांचा प्रश्न गंभीर महागाव तालुक्यातील जनुना परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा; गुराढोरांचा प्रश्न गंभीर महागाव तालुक्यातील जनुना येथील नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उपलब्ध पाणी दुर्गंधीयुक्त व शेवाळयुक्त असल्याने गुरे ते पिऊन आजारी पडत आहेत. पाण्याला येणाऱ्या वासामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. परिसरातील विहिरी व बोअरही कोरडे पडले असून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने नदीपात्रात पाणी सोडल्यास विहिरी व बोअरना पाणी मिळून दिलासा मिळू शकतो, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

8 hrs ago
user_Taha Mirza
Taha Mirza
Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
8 hrs ago

महागाव तालुक्यातील जनुना परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा; गुराढोरांचा प्रश्न गंभीर महागाव तालुक्यातील जनुना परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा; गुराढोरांचा प्रश्न गंभीर महागाव तालुक्यातील जनुना येथील नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उपलब्ध पाणी दुर्गंधीयुक्त व शेवाळयुक्त असल्याने गुरे ते पिऊन आजारी पडत आहेत. पाण्याला येणाऱ्या वासामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. परिसरातील विहिरी व बोअरही कोरडे पडले असून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने नदीपात्रात पाणी सोडल्यास विहिरी व बोअरना पाणी मिळून दिलासा मिळू शकतो, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Shuru App मध्ये भन्नाट कार्यक्रम... बातम्या शेअर करून पैसे कमावण्याची संधी! 🎤 नमस्कार मित्रांनो... आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट अपडेट! आता फक्त बातम्या पाहायच्या नाहीत... तर बातम्या शेअर करून पैसेही कमवायचे आहेत! होय मित्रांनो, Shuru App घेऊन आलंय जबरदस्त संधी... जिथे तुम्ही तुमच्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ, अपडेट्स पोस्ट करून कमाई करू शकता! 🎤 – Shuru App म्हणजे काय? Shuru App हे एक लोकल सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म आहे. इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील बातम्या पाहता येतात. तुमच्या भागातील घटना, कार्यक्रम, अपघात, राजकारण, शेती, नोकरी अपडेट्स सर्व काही इथे मिळते. 🎤 – पैसे कसे कमवायचे? जर तुम्ही रोज बातम्या पोस्ट करता, व्हिडिओ टाकता, लोकांपर्यंत माहिती पोहोचवता... तर Shuru App वरून तुम्हाला Rewards, Bonus, Earnings Program चा फायदा मिळू शकतो. 👉 जितके जास्त Views 👉 जितके जास्त Followers 👉 जितकी जास्त Active पोस्ट तितकी जास्त कमाईची संधी! 🎤 – कोण करू शकतो? ✔ पत्रकार ✔ यूट्यूबर ✔ सोशल मीडिया क्रिएटर ✔ गावातील युवक ✔ महिला मंडळ ✔ विद्यार्थी ✔ शेतकरी ✔ सर्वसामान्य नागरिक जो कोणी मोबाईल वापरतो तो Shuru App वर काम करू शकतो. 🎤 – कसे सुरू करायचे? 1️⃣ मोबाईलमध्ये Shuru App डाउनलोड करा 2️⃣ मोबाईल नंबरने लॉगिन करा 3️⃣ प्रोफाइल तयार करा 4️⃣ आपल्या भागातील बातम्या पोस्ट करा 5️⃣ Followers वाढवा आणि कमाई सुरू करा – वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क संदेश जर तुम्हालाही पत्रकारिता क्षेत्रात नाव कमवायचं असेल... लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवायची असेल... आणि त्यातून पैसेही कमवायचे असतील... तर आजच Shuru App Join करा! अशाच भन्नाट अपडेट्ससाठी आपल्या चैनलला Subscribe करा... Like करा... Share करा... मी आहे जीवनदास गेडाम आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जय महाराष्ट्र! 🚩 Shuru App वर बातम्या शेअर करून पैसे कमवा | भन्नाट कमाईची संधी | Vainganga News Live Shuru App मध्ये बातम्या पोस्ट करून पैसे कमावण्याची भन्नाट संधी! लोकल न्यूज, व्हिडिओ, अपडेट्स आणि कमाई एकाच ठिकाणी. सविस्तर माहिती पाहा. #ShuruApp #EarnMoney #NewsApp #VaingangaNews #LocalNews #BreakingNews #MarathiNews #DigitalIndia #WorkFromMobile #NewsReporter #ViralNews #MaharashtraNews
    1
    Shuru App मध्ये भन्नाट कार्यक्रम... बातम्या शेअर करून पैसे कमावण्याची संधी!
🎤
नमस्कार मित्रांनो... आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट अपडेट!
आता फक्त बातम्या पाहायच्या नाहीत... तर बातम्या शेअर करून पैसेही कमवायचे आहेत!
होय मित्रांनो, Shuru App घेऊन आलंय जबरदस्त संधी...
जिथे तुम्ही तुमच्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ, अपडेट्स पोस्ट करून कमाई करू शकता!
🎤  – Shuru App म्हणजे काय?
Shuru App हे एक लोकल सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील बातम्या पाहता येतात.
तुमच्या भागातील घटना, कार्यक्रम, अपघात, राजकारण, शेती, नोकरी अपडेट्स सर्व काही इथे मिळते.
🎤 – पैसे कसे कमवायचे?
जर तुम्ही रोज बातम्या पोस्ट करता, व्हिडिओ टाकता, लोकांपर्यंत माहिती पोहोचवता...
तर Shuru App वरून तुम्हाला Rewards, Bonus, Earnings Program चा फायदा मिळू शकतो.
👉 जितके जास्त Views
👉 जितके जास्त Followers
👉 जितकी जास्त Active पोस्ट
तितकी जास्त कमाईची संधी!
🎤 – कोण करू शकतो?
✔ पत्रकार
✔ यूट्यूबर
✔ सोशल मीडिया क्रिएटर
✔ गावातील युवक
✔ महिला मंडळ
✔ विद्यार्थी
✔ शेतकरी
✔ सर्वसामान्य नागरिक
जो कोणी मोबाईल वापरतो तो Shuru App वर काम करू शकतो.
🎤  – कसे सुरू करायचे?
1️⃣ मोबाईलमध्ये Shuru App डाउनलोड करा
2️⃣ मोबाईल नंबरने लॉगिन करा
3️⃣ प्रोफाइल तयार करा
4️⃣ आपल्या भागातील बातम्या पोस्ट करा
5️⃣ Followers वाढवा आणि कमाई सुरू करा
– वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क संदेश
जर तुम्हालाही पत्रकारिता क्षेत्रात नाव कमवायचं असेल...
लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवायची असेल...
आणि त्यातून पैसेही कमवायचे असतील...
तर आजच Shuru App Join करा!
अशाच भन्नाट अपडेट्ससाठी आपल्या चैनलला Subscribe करा...
Like करा... Share करा...
मी आहे जीवनदास गेडाम
आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
जय महाराष्ट्र! 🚩
Shuru App वर बातम्या शेअर करून पैसे कमवा | भन्नाट कमाईची संधी | Vainganga News Live
Shuru App मध्ये बातम्या पोस्ट करून पैसे कमावण्याची भन्नाट संधी! लोकल न्यूज, व्हिडिओ, अपडेट्स आणि कमाई एकाच ठिकाणी. सविस्तर माहिती पाहा.
#ShuruApp #EarnMoney #NewsApp #VaingangaNews #LocalNews #BreakingNews #MarathiNews #DigitalIndia #WorkFromMobile #NewsReporter #ViralNews #MaharashtraNews
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by SUBHASH BORKAR
    1
    Post by SUBHASH BORKAR
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे : दगडूशेठ हलवाई चौकात पोलिसांच्या वाहनावर नियमभंगाचा आरोप; नागरिकांत संताप पुणे : (दि २) शहरातील दगडूशेठ हलवाई चौक येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्याने शनिवारी मोठा गोंधळ निर्माण झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाने सिग्नल तोडून उलट्या दिशेने प्रवेश केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित वाहनात गणवेशातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारामुळे आधीच गजबजलेल्या चौकात काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडूनच नियमभंग होत असल्याचा सवाल उपस्थित केला. दरम्यान, या चौकात प्रचंड गर्दी, अनियंत्रित वाहतूक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी ही समस्या कायम असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांची उपस्थिती असूनही परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून आले. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच दगडूशेठ चौकातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    पुणे : दगडूशेठ हलवाई चौकात पोलिसांच्या वाहनावर नियमभंगाचा आरोप; नागरिकांत संताप
पुणे : (दि २) शहरातील दगडूशेठ हलवाई चौक येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्याने शनिवारी मोठा गोंधळ निर्माण झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाने सिग्नल तोडून उलट्या दिशेने प्रवेश केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित वाहनात गणवेशातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारामुळे आधीच गजबजलेल्या चौकात काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडूनच नियमभंग होत असल्याचा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, या चौकात प्रचंड गर्दी, अनियंत्रित वाहतूक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी ही समस्या कायम असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांची उपस्थिती असूनही परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून आले.
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच दगडूशेठ चौकातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Sahyadricha rakhandar
    1
    Post by Sahyadricha rakhandar
    user_Sahyadricha rakhandar
    Sahyadricha rakhandar
    चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • केंद्र सरकारच्या दत्तक योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्भूत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून बाळ दत्तक घेण्याची योजना आहे.
    1
    केंद्र सरकारच्या दत्तक योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्भूत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून बाळ दत्तक घेण्याची योजना आहे.
    user_Deonath Gandate
    Deonath Gandate
    Web Designer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by सुबोध पासवान
    4
    Post by सुबोध पासवान
    user_सुबोध पासवान
    सुबोध पासवान
    Accountant समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व सभापती वैष्णवी लारेकर यांनी केले अभिनंदन उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय, कार्यतत्पर व जनतेशी सौजन्याने वागणारे अधिकारी राधेश्याम कांबळे यांना महाराष्ट्र पोलीस दलातील प्रतिष्ठेचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह नागपूर चे पालकमंत्री तथा महसुलमंत्री चद्रशेखर बावनकुडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामुळे सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी उमरेड नगराध्यक्षा प्राजक्ता रोहीत कारू, सौ. वैष्णवी अमित लाडेकर सभापती आरोग्य व स्वच्छता नगरपरिषद उमरेड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
    1
    नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व सभापती वैष्णवी लारेकर यांनी केले अभिनंदन
उमरेड (प्रतिनिधी )
उमरेड पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय, कार्यतत्पर व जनतेशी सौजन्याने वागणारे अधिकारी  राधेश्याम कांबळे यांना महाराष्ट्र पोलीस दलातील प्रतिष्ठेचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह नागपूर चे पालकमंत्री तथा महसुलमंत्री चद्रशेखर बावनकुडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामुळे सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी उमरेड नगराध्यक्षा प्राजक्ता रोहीत कारू, सौ. वैष्णवी अमित लाडेकर सभापती आरोग्य व स्वच्छता नगरपरिषद उमरेड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बल्लारपूरमध्ये भीषण दुर्घटना : झोपडीवर भरधाव चारचाकीची धडक, मध्यप्रदेशातील मजुराचा जागीच मृत्यू बल्लारपूर प्रतिनिधी : बल्लारपूर तालुक्यातील कारवा मार्गावरील जुनोना डेपो परिसरात मध्यरात्री भीषण अपघात घडला. झोपडीत झोपलेल्या मध्यप्रदेशातील बांबू कटाई मजुरांवर भरधाव चारचाकी वाहन घुसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यातील तब्बल २४ मजूर पोंभुर्णा परिसरात बांबू कटाईच्या कामासाठी आले होते. ठेकेदार आनंद धुर्वे यांनी या मजुरांना कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आणले होते. पोंभुर्णा येथील काम पूर्ण झाल्यानंतर मजुरांनी ठेकेदाराकडे मेहनताना मागितला. मात्र, “आज पेमेंट होणार नाही, दोन दिवस थांबा,” असे सांगून सर्व मजुरांना कारवा रोडवरील जुनोना डेपो येथे थांबविण्यात आले. ठेकेदाराने चारचाकी वाहनातून सर्व मजुरांना डेपो परिसरात सोडले. रात्री जेवण करून सर्व मजूर डेपोमधील झोपडीजवळ झोपले होते. दरम्यान, २ मे रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास भरधाव आणि अनियंत्रित MH 49 CS 6844 क्रमांकाचे चारचाकी वाहन थेट झोपडीवर जाऊन धडकले. अचानक झालेल्या या धडकेमुळे झोपलेल्या मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व मजूर जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे झोपडीची भिंत कोसळली. भिंतीलगत झोपलेले देवलाल शामलाल पंधरे (वय ५५, रा. चारगाव, जि. मंडला, मध्यप्रदेश) यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी फरार वाहन चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ठेकेदारांच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
    1
    बल्लारपूरमध्ये भीषण दुर्घटना : झोपडीवर भरधाव चारचाकीची धडक, मध्यप्रदेशातील मजुराचा जागीच मृत्यू
बल्लारपूर प्रतिनिधी : बल्लारपूर तालुक्यातील कारवा मार्गावरील जुनोना डेपो परिसरात मध्यरात्री भीषण अपघात घडला. झोपडीत झोपलेल्या मध्यप्रदेशातील बांबू कटाई मजुरांवर भरधाव चारचाकी वाहन घुसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यातील तब्बल २४ मजूर पोंभुर्णा परिसरात बांबू कटाईच्या कामासाठी आले होते. ठेकेदार आनंद धुर्वे यांनी या मजुरांना कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आणले होते. पोंभुर्णा येथील काम पूर्ण झाल्यानंतर मजुरांनी ठेकेदाराकडे मेहनताना मागितला. मात्र, “आज पेमेंट होणार नाही, दोन दिवस थांबा,” असे सांगून सर्व मजुरांना कारवा रोडवरील जुनोना डेपो येथे थांबविण्यात आले.
ठेकेदाराने चारचाकी वाहनातून सर्व मजुरांना डेपो परिसरात सोडले. रात्री जेवण करून सर्व मजूर डेपोमधील झोपडीजवळ झोपले होते. दरम्यान, २ मे रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास भरधाव आणि अनियंत्रित MH 49 CS 6844 क्रमांकाचे चारचाकी वाहन थेट झोपडीवर जाऊन धडकले.
अचानक झालेल्या या धडकेमुळे झोपलेल्या मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व मजूर जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे झोपडीची भिंत कोसळली. भिंतीलगत झोपलेले देवलाल शामलाल पंधरे (वय ५५, रा. चारगाव, जि. मंडला, मध्यप्रदेश) यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी पोलिसांनी फरार वाहन चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे मजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ठेकेदारांच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मराठी भाषा सक्तीवरून हिंसाचार होतोय; मुख्यमंत्र्यांना उशिरा शहाणपण सुचलं.... नाना पटोले..
    1
    मराठी भाषा सक्तीवरून हिंसाचार होतोय; मुख्यमंत्र्यांना उशिरा शहाणपण सुचलं.... नाना पटोले..
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.