Shuru
Apke Nagar Ki App…
गुजरात भावनगर मधील, डॉक्टर गणेश बारिया यांच्या जिद्दीला सलाम!! गणेश बारिया डॉक्टर भावनगर . गुजरात यांच्या संपूर्ण, वस्तुस्थिती व जीवन परिचय चा हा व्हिडिओ, असे दर्शवते की परिस्थिती कोणतीही असो फक्त परिस्थितीवर मात करणारा व्यक्ती सशक्त आणि, चिकाटीच्या जोरावर, अशा परिस्थितीवर मात करण्यात वेळ लागत नाही असेच या डॉक्टरच्या जीवन परिचय वरून दिसून येत आहे.!!
✍️.MANSUR. SHAHA. ✍️
गुजरात भावनगर मधील, डॉक्टर गणेश बारिया यांच्या जिद्दीला सलाम!! गणेश बारिया डॉक्टर भावनगर . गुजरात यांच्या संपूर्ण, वस्तुस्थिती व जीवन परिचय चा हा व्हिडिओ, असे दर्शवते की परिस्थिती कोणतीही असो फक्त परिस्थितीवर मात करणारा व्यक्ती सशक्त आणि, चिकाटीच्या जोरावर, अशा परिस्थितीवर मात करण्यात वेळ लागत नाही असेच या डॉक्टरच्या जीवन परिचय वरून दिसून येत आहे.!!
- Sri.kc.kc.jainमुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्रsri.kc.kc.jain2 hrs ago
- User8382Risod, Washim😡8 hrs ago
- ✍️.MANSUR. SHAHA. ✍️चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र👌23 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- माझ्या मुलाला टार्गेट करून सस्पेंड केलं बेंडवाल यांचा आ गायकवाडांवर खळबळजनक आरोप1
- politician sakarkheda Buldhana Maharashtra1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- खामगाव: शहरात एकीकडे पाणीटंचाईचे सावट असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. खामगाव-शेगाव रोडवरील शर्मा टर्निंग मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, शर्मा टर्निंग येथील दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याची परवानगी न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खामगाव-शेगाव रोडवर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शर्मा टर्निंग जवळील पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी रस्ता खोदणे अनिवार्य आहे. यासाठी नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे(NHAI)वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत खोदकामाची तांत्रिक परवानगी मिळालेली नाही. परिणामी, जेव्हा या भागाला पाणीपुरवठा केला जातो, तेव्हा हजारो-लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते. पाईपलाईन फुटल्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत साचून डबके साचले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. केवळ शर्मा टर्निंगच नव्हे, तर शहरातील दंडे स्वामी मंदिराजवळ असलेली पाईपलाईनही फुटलेली आहे. येथील पाणीही वाया जात असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहते, हे दुर्दैव आहे. नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वय साधून ही दुरुस्ती तातडीने करावी.या दोन्ही ठिकाणच्या पाईपलाईनची त्वरीत दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन यावर कधी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by Shaha News Marathi1
- महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया1
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.1
- भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल हा खानदानी गावगुंड आ संजय गायकवाड यांची टीका1